Sunil Gavaskar Shocked: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान झालेल्या पाच कसोटी सामन्यांची मालिका यजमान ऑस्ट्रेलियाने 3-1 ने जिंकली आहे.
Cricket News :जुलैमध्ये इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या टेस्ट सीरिजमधून पाच खेळाडूंना टीम इंडियातून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.
Video Bumrah Shoe: सीडनीमधील सामन्यानंतर हा व्हिडीओ समोर आला असून यावरुन वेगवेगळे दावे केले जात असतानाच या व्हिडीओचं सत्य समोर आलं आहे.
IND VS AUS 5th Test :ऑस्ट्रेलियाची इनिंग सुरु असताना विराट मैदानात सॅण्डपेपर कृत्यावरून ऑस्ट्रेलियन फॅन्सला डिवचलं आणि त्यांची खिल्ली उडवली.
Jasprit Bumrah Health Updates :टीम इंडियाला आपण ही सीरिज जिंकू शकतो असा विश्वास निर्माण झाला होता. परंतु ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी मैदानात दमदार खेळी करून विजयाचं आव्हान पूर्ण केलं.
WTC Final 2025:सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यामुळे टीम इंडिया WTC फायनलमध्ये पोहोचण्याचं स्वप्न भंगलं आहे.
IND VS AUS 5th Test :टीम इंडिया WTC फायनलमध्ये पोहोचण्याच्या शर्यतीतून देखील बाहेर पडली आहे. परंतू या सगळ्यातही भारतासाठी एकमेव गुडन्यूज समोर आली आहे.
IND VS AUS 5th Test :टीम इंडियावर पराभवाची नामुष्की ओढवली असून तब्बल 10 वर्षांनी टीम इंडियाने बॉर्डर गावसकर ट्रॉफी टेस्ट सीरिज गमावली आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) बहुतेक त्याचा अखेरचा कसोटी सामना खेळला आहे. दरम्यान निवडकर्ते विराट कोहलीशीही (Virat Kohli) त्याच्या भविष्याबाबत चर्चा करणार आहेत.
Rohit Sharma Opts Out of Sydney Test: सुनील गावसकरांबरोबरच भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही या निर्णयावर सूचक विधान केलं आहे.
AUS vs IND 2024-25 Border Gavaskar Trophy: भारत आणि ऑस्ट्रेलिया बॉर्डर गावसकर चषक स्पर्धेत भारतीय संघ 1-2 ने पिछाडीवर आहे.
IND VS AUS 5th Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीचा शेवटचा आणि पाचवा सामना हा 3 ते 7 जानेवारी रोजी खेळवला जाणार आहे. परंतु या सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या गोटातून तीन मोठ्या अपडेट्स समोर आल्या आहेत.
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) ऑस्ट्रेलियाविरोधातील पाचव्या कसोटी मालिकेतून विश्रांती घेतली आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) संघाचं नेतृत्व करणार आहे.
Rohit Sharma, IND VS AUS 5th Test :सिडनी टेस्टच्या एक दिवस आधी झालेल्या पत्रकार परिषदेत गौतम गंभीरनेरोहित शर्माबाबतएका प्रश्नाचं उत्तर देऊन सर्वांनाच थक्क करून सोडलं.
Akashdeep Ruled Out From IND VS AUS 5th Test :पाचवा सामना हा टीम इंडियाकरता सीरिजमध्ये बरोबरी साधण्यासाठी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्याच्या पात्रतेसाठी टीम इंडिया करता अत्यंत महत्वाचा आहे.
Jasprit Bumrah :बुमराह बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये भारताचा सर्वात खतरनाक गोलंदाजठरला. त्याने सुरु असलेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या चार सामन्यात 30 विकेट घेतल्या.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान पर्थ टेस्टमध्ये मिळालेल्या विजयानंतर भारतीय संघाचं मनोबल वाढलं होतं. मात्र एडिलेडनंतर पुन्हा मेलबर्न टेस्टमध्ये मिळालेल्या पराभवानंतर टीम इंडिया समोरची आव्हान आणि टेंशन वाढलं आहे.
IND VS AUS 4th Test :न्यूझीलंड टेस्ट पासून सतत समाधानकारक धावा करण्यात अपयशी ठरल्यामुळे रोहित सध्या ट्रॉलर्सच्या निशाण्यावर आहे. अशातच आता माजी क्रिकेटर इरफान पठाण याने देखील रोहितच्या फॉर्मबाबत मोठं वक्तव्य केलंय.
Sam Konstas Mocks Virat Kohli Video: सोशल नेटवर्किंगवर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून या नवख्या तरुणाने विराटची खिल्ली उडवली आहे.
Rohit Sharma Blunt Message To Rishabh Pant: कर्णधार रोहित शर्माने मेलबर्नमध्ये भारताचा 184 धावांनी पराभव झाल्यानंतर काय म्हटलंय पाहा
IND VS AUS 4th Test :बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील चौथ्या सामन्यात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. मेलबर्नमध्ये झालेल्या टेस्ट सामन्याच्या शेवटच्या दिवशी ऑस्ट्रेलियाने भारताला 340 धावांचं लक्ष दिलं होतं मात्र टीम इंडिया केवळ 155 धावा करून ऑल आउट झाली. त्यामुळे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ही सीरिज आता 1-2 अशा स्थितीत आहे. तेव्हा भारताच्या अपयशाची कारण कोणती याविषयी जाणून घेऊयात.
IND VS AUS 4th Test :मेलबर्न टेस्ट सीरिज जिंकणं हे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये स्वबळावर पोहोचण्याकरता भारतासाठी अत्यंत महत्वाचं होतं.