brain surgery

सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्यावर ब्रेन सर्जरी; जीवघेण्या आजारापासून वाचण्यासाठी तात्काळ शस्त्रक्रिया

Sadhguru Health Update : सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ब्रेन सर्जरी करण्यामागचे कारण काय? समजून घेऊया. 

Mar 21, 2024, 10:47 AM IST

महिलेच्या डोक्यात सापडला जिवंत वळवळणारा किडा; रिपोर्ट पाहून डॉक्टरही चकीत, जगातील पहिलीच केस

Worm Living In Woman Brain: महिलेला गेल्या कित्येक दिवसांपासून ताप आणि सुखा खोकला येत होता. महिलेचे MRI स्कॅन करताच समोर आले भयानक सत्य 

Aug 29, 2023, 12:50 PM IST

वैज्ञानिकानं घरातच केली स्वत:ची ब्रेन सर्जरी; कारण वाचून तुम्हीही थक्क व्हाल

Scientist Perform His Own Brain Surgery: शस्त्रक्रीया करण्यास सुरुवात केल्यानंतर पहिल्या अर्ध्या तासांमध्येच आपण हा प्रयत्न सोडून देणार होतो असं या शास्त्रज्ञाने म्हटलं आहे. या शास्त्रज्ञानचं जवळजवळ 1 लीटर व्यक्त या शस्त्रक्रियेच्या सुरुवातीलाच वाया गेल्याने त्याला आपण बेशुद्ध पडतो की काय अशी भीती वाटत होती.

Jul 21, 2023, 03:14 PM IST

हृतिकच्या वाढदिवशी पिंकी रोशन यांची भावनिक पोस्ट

हृतिकच्या आईची भावनिक पोस्ट

Jan 10, 2020, 08:18 PM IST

मेंदूवर शस्त्रक्रिया होताना त्याने चक्क पाहिला 'बाहुबली'...

काही दिवसांपूर्वी मेंदूचे ऑपरेशन करताना एक रुग्ण चक्क गिटार वाजतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. त्यानंतर आता एका ऑपरेशन दरम्यान रुग्णाला 'बाहूबली' चित्रपट दाखवून शस्त्रक्रिया  यशस्वी  करण्यात आली आहे. 

Oct 4, 2017, 10:15 AM IST

हृतिक रोशनची मेंदूवरील शस्त्रक्रिया यशस्वी

अभिनेता हृतिक रोशनवर हिंदुजा हॉस्पिटलमध्ये ब्रेन सर्जरी करण्यात आलीय. ही सर्जरी यशस्वीरित्या पार पडल्याचं हृतिकवर सर्जरी करणारे डॉक्टर बि. के. मिश्रा यांनी सांगितलंय..

Jul 7, 2013, 10:26 PM IST

हृतिकच्या मेंदूवर शस्त्रक्रिया, फेसबूकवर दिला मॅसेज!

अभिनेता हृतिक रोशनवर आज ब्रेन सर्जरी करण्यात येणार आहे. हिंदुजा हॉस्पिटलमध्ये हृतिकला दाखल करण्यात आलं असून डॉक्टर बि. के. मिश्रा हृतिकची सर्जरी करणार असल्याचं समजतंय.

Jul 7, 2013, 03:53 PM IST