James Anderson : एका पर्वाचा अस्त! जेम्स अँडरसन करणार टेस्ट क्रिकेटला अलविदा, अखेरचा सामना कधी?
James Anderson Test Retirement : क्रिकेटमध्ये असे काही खेळाडू असतात ज्यांची निवृत्ती मनाला चटका लावून जाते. असाच एक खेळाडू म्हणजे जेम्स अँडरसन, लवकर अँडरसन निवृत्ती घेणार असल्याची माहिती मीडिया रिपोर्टनुसार समोर आली आहे.
May 10, 2024, 11:37 PM IST10 चौकार, 13 षटकार आणि 158 धावा... 'या' खेळाडूने ठोकलं होतं आयपीएलचं पहिल शतक
IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलचा सतरा हंगाम काही दिवसातच सुरु होतोय. 2008 साली आयपीएलचा पहिला हंगाम खेळवण्यात आला होता. पहिल्या हंगामात पहिलं शतक ठोकण्याचा मान कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजाने पटकावलं होतं.
Mar 19, 2024, 06:45 PM ISTIND vs ENG : नाक ठेचलं पण घमंड काय गेला नाय! पराभवानंतर ब्रँडन मॅक्कलमचं खळबळजनक विधान
Brendon McCullum Statement : आम्ही आमच्या तंत्रावर कायम राहणार आहे, असं म्हणत ब्रँडन मॅक्कलम याने बेझबॉल क्रिकेटवर ठाम मत मांडलं आहे.
Feb 20, 2024, 06:07 PM ISTIND vs ENG: पराभवानंतर घरी परतणार होते इंग्लंडचे खेळाडू? राहुल द्रविड यांच्याशी चर्चा केली आणि...!
IND vs ENG: इंग्लंडच्या क्रिकेट टीमने सिरीजची सुरुवात चांगली केली. पहिल्या टेस्टमध्ये इंग्लंडने ( India vs England Test Series ) टीम इंडियाचा 28 रन्सने पराभव केला. या विजयानंतर इंग्लंडच्या टीमने 1-0 अशी सिरीजमध्ये आघाडी घेतली होती. मात्र दुसरा सामना भारताने जिंकल्यानंतर सिरीजमध्ये 1-1 अशी बरोबरी साधली
Feb 8, 2024, 05:07 PM ISTBazball क्रिकेट नेमकं काय? इंग्लंडच्या कोचशीच आहे संबंध!
Bazball क्रिकेट नेमकं काय? इंग्लंडच्या कोचशीच आहे संबंध!
Jan 25, 2024, 12:25 PM IST'तुम्हीच म्हणालात ना मॅक्युलम...'; गेम प्लॅन काय? प्रश्नाला अक्षरने दिलेलं उत्तर ऐकून रोहित हसत सुटला
Axar Patel BCCI Naman Awards: मंगळवारी बीसीसीआयने आयोजित केलेल्या पुरस्कार सोहळ्यामध्ये अक्षर पटेलला पुरस्कार मिळाल्यानंतर हा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्याने दिलेलं उत्तर ऐकून हॉलमधील सर्वचजण हसू लागले.
Jan 25, 2024, 09:10 AM IST'मी तुला हॉटेलमध्ये येऊन मारुन टाकेन,' शोएब अख्तरची भरमैदानात खेळाडूला धमकी, नेमकं काय झालं?
पाकिस्तानचा माजी जलदगती अंदाज शोएब अख्तर याने एक युट्यूब चॅनेल सुरु केलं असून, यामध्ये तो पाकिस्तानी सामने आणि आंतरराष्ट्रीय तसंच लीग सामन्यांवर विश्लेषण करत असतो.
Sep 10, 2023, 04:23 PM IST
Hockey World Cup 2023 स्पर्धेत इंग्लंडची क्रिकेट नीति, Bazball स्ट्रॅटर्जी नक्की आहे तरी काय? वाचा
Hockey World Cup 2023 Team England: पुरुष हॉकी वर्ल्ड कप 2023 स्पर्धा हळूहळू रंगतदार वळणावर येत आहे. साखळी फेरीतील सामने सुरु असून काही इंग्लंडनं पहिल्याच सामन्यात जबरदस्त कामगिरी केली आहे. इंग्लंड संघांची आक्रमक खेळी पाहून क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
Jan 15, 2023, 02:33 PM ISTInd vs Ban : टीम इंडियाच्या पराभवानंतर सिलेक्शन कमिटीवर फॅन्स भडकले
BCCI Selection Committee : दुसऱ्या वनडे सामन्यात बांगलादेशने (india vs bangladesh) टीम इंडियावर 5 धावांनी विजय मिळवला. या विजयासह बांगलादेशने 2-0 ने मालिका खिशात घातली. या पराभवानंतर भारतीय क्रिकेट फॅन्स चांगलेच भडकले आहेत.
Dec 8, 2022, 01:49 PM ISTInd vs Ban : दुसऱ्या वनडे सामन्यात रो'हिट', 'हा' मोठा रेकॉर्ड केला नावे
Ind vs Ban : बांगलादेशनं (bangladesh) नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय पथ्यावर पडला. बांगलादेशनं 50 षटकांच्या खेळात 7 गडी गमवून 271 धावा केल्या आणि विजयासाठी 272 धावांचं आव्हान दिलं. मात्र भारतीय संघ 9 गडी गमवून 266 धावा करु शकला.
Dec 7, 2022, 11:01 PM ISTहे वागणं बरं नव्हं! सामना गमावल्यानंतर सर्वांसमोरच कोचवर भडकला Shreyas Iyer
कालच्या सामन्यात कर्णधार श्रेयस अय्यरचं संतापलेलं रूप प्रेक्षकांना पहायला मिळालं.
Apr 19, 2022, 08:38 AM IST३८ वर्षांच्या मॅक्कलमची तरुणांना लाजवणारी चपळाई, पाहून थक्क व्हाल
न्यूझीलंडचा क्रिकेटपटू ब्रॅण्डन मॅक्कलमनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला आहे.
Jan 21, 2019, 10:13 PM ISTयाच दिवशी मॅक्युलमने केला हा जबरदस्त रेकॉर्ड, आजपर्यंत कुणालाही तोडता आला नाही
२० फेब्रुवारी याच दिवशी २०१६ साली न्यूझीलंडच्या ब्रँडन मॅक्युलम याने एक जबरदस्त रेकॉर्ड केला होता. मॅक्युलमचा हा रेकॉर्ड आजपर्यंत कुणालाच तोडता आलेला नाहीये.
Feb 20, 2018, 07:31 PM ISTविराटच्या टीममध्ये आला आणखी एक धडाकेबाज खेळाडू
इंडियन प्रीमियर लीगच्या नव्या सीजनसाठी जगभरातील खेळाडूंवर आज बोली लागते आहे.
Jan 27, 2018, 12:31 PM ISTक्रिस गेलने रचला नवा रेकॉर्ड
वेस्ट इंडिजचा स्टार बॅट्समन क्रिस गेल ज्यावेळी मैदानात उतरतो त्यावेळी तो कुठलातरी नवा रेकॉर्ड करतो. आता पुन्हा एकदा क्रिस गेलने नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
Sep 17, 2017, 09:42 AM IST