'डार्क, डेडली आणि ब्रूटल...' दिग्दर्शक पतीनं केलेली घोषणा पाहून असं का म्हणाली राणी मुखर्जी?
रुपेरी पडद्यावर एक काळ गाजवणारी आणि अनेक तरुणांच्या काळजाचा ठोका चुकवणारी अभिनेत्री राणी मुखर्जी पुन्हा एकदा डॅशिंग लूकमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निमित्त असेल ते म्हणजे तिचा आगामी चित्रपट. नुकतंच खुद्द आदित्य चोप्रानं यशराज फिल्म्सच्या 'मर्दानी' फ्रॅन्चायझीतील आणखी एका चित्रपटाची घोषणा केली आहे. 'मर्दानी 2' च्या अॅनिव्हर्सरी निमित्ताने त्याने 'मर्दानी 3' चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात राणी मुखर्जी पुन्हा एकदा शूर पोलीस अधिकारी 'शिवानी शिवाजी रॉय'ची भूमिका साकारणार आहे.
Dec 13, 2024, 04:03 PM ISTहिवाळ्यात राज्यात कोरोनाची दुसरी लाट
Pune Winter Can Prove Brutal For Second Phase Of Corona Pandemic
Nov 2, 2020, 09:55 PM ISTदाम्पत्याला विवस्त्र करून अमानुष मारहाण, दहा जणांवर गुन्हा दाखल
दाम्पत्याला विवस्त्र करून त्यांच्यावर अनन्वित अत्याचार
Mar 3, 2020, 09:36 PM ISTशाहिद आफ्रिदीला पाचवं कन्यारत्न; नेटकऱ्यांकडून मोलाचा सल्ला...
काहींनी त्याला शुभेच्छा दिल्या. पण...
Feb 17, 2020, 08:17 AM ISTचोरी पकडण्यासाठी प्राचार्यांनी मेणबत्तीवर जाळले चिमुरड्यांचे हात
झारखंडच्या चाईबासामधून एक धक्कादायक बातमी हाती येतेय. इथं एका शाळेच्या प्राचार्यांनी चोरी उघडकीस आणण्यासाठी १२ विद्यार्थ्यांचे हात मेणबत्तीवर धरण्याची शिक्षा सुनावली. या प्रकरणात सात विद्यार्थ्यांचे हात अतिशय गंभीररित्या भाजलेत.
Feb 2, 2018, 12:53 PM IST'बकरी ईद'ला माणसांना उलटं लटकावून जनावरांसारखं कापलं!
बकरी ईदच्या निमित्तानं ठिकठिकाणी उत्साह पाहायला मिळत असताना दुसरीकडे आयसिस या दहशतवादी संघटनेचं क्रौर्य जगासमोर आलंय.
Sep 14, 2016, 02:25 PM ISTभाजप नगरसेवकाच्या भावाकडून २१ वर्षीय तरुणाला अमानुष मारहाण
भाजप नगरसेवकाच्या भावाकडून २१ वर्षीय तरुणाला अमानुष मारहाण
Jul 29, 2016, 09:23 PM ISTरियाधमध्ये मालकानं भारतीय महिलेचे हात छाटले
रियाधमध्ये मालकानं भारतीय महिलेचे हात छाटले
Oct 9, 2015, 02:39 PM ISTपगार मागितला म्हणून सौदी मालकानं तिचा हातच कापून टाकला
सौदी अरबच्या एका मालकानं आपल्या भारतीय नोकर महिलेचे हात कापून टाकल्याची क्रूर घटना उघड झालीय. भारत सरकारनंही या घटनेची तातडीनं दखल घेतलीय.
Oct 9, 2015, 12:55 PM ISTVIDEO : हा क्रूर - अमानवीय प्रकार थांबायलाच हवा...
सोशल वेबसाईटवर सध्या एक व्हिडओ वायरल होताना दिसतोय.
Jun 25, 2015, 01:24 PM IST