BSNLची 'लूट लो' ऑफर, ग्राहकांना मिळणार 60% डिस्काऊंट
सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगमने (बीएसएनएल) ग्राहकांसोठी धमाकेर ऑफर आणली आहे. या ऑफरअंतर्गत ग्राहकांना तब्बल ६०% इतका घसघशीत डिस्काऊंट मिळेल. 'लूट लो' असे या ऑफरचे नाव आहे.
Nov 1, 2017, 08:27 PM ISTफोन आणून बीएसएनएल देणारं जिओला दणका?
जिओच्या १५०० रूपयाच्या फोनच्या तोडीस तोड फोन बाजारात आणण्याचा निर्णय बीएसएनएलकडून घेतला जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
Oct 6, 2017, 04:04 PM ISTBSNL धमाका: आता रिचार्जवर मिळणार ५०% कॅशबॅक
बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे.
Sep 23, 2017, 03:57 PM ISTजिओला टक्कर देण्यासाठी BSNLचा धमाकेदार प्लॅन
रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलने आपले दोन नवे धमाकेदार प्लॅन्स लॉन्च केले आहेत. पाहूयात काय आहेत हे प्लॅन्स
Sep 22, 2017, 12:18 AM ISTआता ‘बीएसएनएल’ही आणणार स्वस्त फीचर फोन
रिलायन्स जिओने फीचर फोन लॉन्च करून मोबाइलची बाजारपेठेत धमाका केल्यानंतर आता आणखी एक कंपनी फीचर फोन घेऊन येत आहे.
Sep 19, 2017, 08:26 AM ISTबीएसएनएलमध्ये ९९६ जागा, ४०,५०० रु.पर्यंत पगार
बीएसएनएलने ९९६ रिक्त जागा जाहीर केल्या आहेत.
Sep 12, 2017, 01:49 PM ISTबीएसएनएलमध्ये बंपर भरती
भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएलमध्ये बंपर भरती निघालीये.
Sep 10, 2017, 04:24 PM ISTबीएसएनएलचा नवा प्लॅन - मोफत कॉलिंग आणि १ जीबी डेटा मिळणार
रिलायन्सचया जियोला टक्कर देण्यासाठी सार्याच टेलिकॉम कंपन्या अधिक आकर्षक प्लॅन चा विचार करत आहेत.
Sep 6, 2017, 12:36 PM ISTएयरटेल, जियोला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलचा नवा प्लॅन !
सध्या टेलिकॉम कंपन्यांमध्ये प्रचंड स्पर्धा सुरु आहे. दर दिवशी कंपनी नवनवे प्लॅन्स सादर करून ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करते.
Aug 28, 2017, 06:32 PM ISTकेवळ २९८ रूपयांमध्ये अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग, BSNL देणार Jioला धक्का
रिलायन्स जिओने पदार्पणातच जोरदार मुसंडी मारली. त्यामुळे टेलिकॉम क्षेत्रातील मातब्बर कंपन्यांना धक्का बसला. रिलायन्सच्या चौखूर उधळलेल्या वारूला पायबंद घालण्यासाठी मग या कंपन्यांनी कंबर कसली. ग्राहकांवर ऑफर्सचा पाऊस पडला. आता या खासगी कंपन्यांच्या जोडीला BSNL ही सरकारी संस्थाही उतरली आहे. BSNLने एक नवी ऑफर लॉंच केली आहे. जी रिलायन्स जिओला टक्कर देईल.
Aug 28, 2017, 05:06 PM ISTस्वातंत्र्यदिनानिमित्ताने बीएसएनएलची खास कॉम्बो ऑफर
सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने १५ ऑगस्टच्या निमित्ताने खास ऑफर लॉन्च केली आहे.
Aug 14, 2017, 05:01 PM ISTबीएसएनएलचा नवा प्लान, ९० दिवसांत दररोज मिळणार ५ जीबी डाटा
बीएसएनएलने बुधवारी तीन नवीन प्लान लॉन्च केलेत. मात्र, काही ठराविक सर्कलसाठी आहेत.
Aug 3, 2017, 12:46 PM IST३जी, ४ जी विसरा, बीएसएनएलची ५जी सेवा लवकरच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 1, 2017, 11:55 AM ISTजिओ ४ जी धक्का देण्यासाठी ही कंपनी सुरु करते ५ जी
सार्वजनिक क्षेत्रातील टेलीकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL)ला पूर्ण विश्वास आहे की, त्यांना देशात 4G सर्विस सुरू करण्यासाठी आणि भविष्यात 5G सर्विस सुरु करण्यासाठी 700 मेगाहर्ट्ज बँड एयरवेजचा वापर करण्यासाठी सरकार लवकरच मंजूरी देईल. बीएसएनएलचे चेअरमन अनुपम श्रीवास्तव यांनी म्हटलं की, टेलीकॉम डिपार्टमेंटला 4G सर्विस सुरू करण्यासाठी 700 मेगाहर्ट्ज बँडमध्ये एयरवेज वापरण्यासाठी पत्र लिहिलं आहे.
Jul 31, 2017, 05:32 PM ISTBSNLचं गिफ्ट : आता मिळणार ६ पट जास्त डेटा
सरकारची टेलीकॉम कंपनी बीएसएनएलनं १ जुलैपासून सगळ्या पोस्टपेड ग्राहकांना ६ पट जास्त इंटरनेट डेटा द्यायचा निर्णय घेतला आहे.
Jul 1, 2017, 09:20 AM IST