BSNL ब्रॉडब्रॅंड प्लान : आता मिळणार अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग सुविधा
BSNLने सुरुवातीला 249 रुपयांत 300 जीबी डेटाची योजना आणली होती. रिलायन्स जिओच्या 4 जीच्या धमाक्यानंतर आणखी एक नवीन योजना आणली आहे.
Sep 16, 2016, 09:55 PM ISTवोडाफोन आणि बीएसएनएलमध्ये करार, ग्राहकांना होणार फायदा
रिलायंस जिओने काही दिवसांपूर्वी इंटरनेटचे प्लान कमी करुन टेलीकॉम मार्केटमध्ये मोठं वादळ आणलं होतं. यामुळे इतर कंपन्यांपुढे मोठं आव्हान तयार झालं होतं. मार्केटमध्ये आपलं स्थान कायम ठेवण्यासाठी आणि जिओसोबत स्पर्धा करण्यासाठी वोडाफोन आणि बीएसएनएलने हातमिळवणी केली आहे. दोन्ही कंपन्यांमध्ये करार झाला आहे.
Sep 13, 2016, 04:56 PM ISTरिलायन्स जिओ आणि BSNLमध्ये करार, तुम्हांला काय फायदा
नवी दिल्ली : रिलायन्स जिओ आणि सरकारी क्षेत्रातील भारत संचार निगम लिमिटेड ( बीएसएनएल) २ जी आणि ४ जी सेवांसाठी आपल्या सर्कलमध्ये रोमिंग सामजस्य करार केला आहे. यानुसार बीएसएनलचे ग्राहक रोमिंगमध्ये रिलायन्स जिओची ४ जी सेवा वापरता येणार आहे. तर रिलायन्सचे ग्राहक फोन कॉलसाठी बीएसएनएलचे २ जी नेटवर्क वापरू शकणार आहे.
आता ही कंपनी देतेय ९ रुपये मासिक शुल्कात अनलिमिटेड इंटरनेट
बाजारात रिलायन्स जिओ दाखल झाल्यानंतर मोबाईल आणि इंटरनेट सर्व्हिस पुरवणाऱ्या कंपन्यांची झोप उडालीय. आता इतरही कंपन्या मार्केटमधले आपले शेअर्स वाचवण्यासाठी सज्ज झाल्यात.
Sep 9, 2016, 04:02 PM IST'जिओ'ला टक्कर देण्यासाठी BSNLची नवी योजना
सरकारी टेलिकॉम निगम कंपनी BSNLने मोठी घोषणा केलेय. एक रुपायापेक्षा कमी किमतीत 1 जीबी डाटा देणार आहे.
Sep 3, 2016, 02:50 PM ISTBSNL देणार अमर्यादित ३ जी इंटरनेट
सरकारी कंपनी बीएसएनएल (BSNL) आता खासगी मोबाईल कंपन्यांना टक्कर देण्यासाठी कात टाकत आहे. खासगी प्रतिस्पर्धी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी केवळ १०९९ रुपयांत राष्ट्रीय पातळीवर अमर्यादित ३ जी मोबाइल प्लॅन सादर केला आहे.
Aug 25, 2016, 05:41 PM ISTGood News : स्वातंत्र्यदिनापासून बीएसएनएलची जबरदस्त ऑफर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 13, 2016, 11:10 PM ISTस्वातंत्र्यदिनापासून बीएसएनएलची जबरदस्त ऑफर
15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्यदिनापासून बीएसएनएल लँडलाईन ग्राहकांसाठी नवीन ऑफर घेऊन आलं आहे.
Aug 13, 2016, 09:33 AM ISTबीएसएनएलमध्ये बंपर भरती
भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच बीएसएनएलमध्ये बंपर भरती करण्यात येणार आहे. बीएसएनएलमध्ये ज्युनियर इंजीनियरच्या पदावर तब्बल २७०० जागा भरण्यात येणार आहेत.
Jul 30, 2016, 01:50 PM ISTBSNLचा ग्राहकांसाठी धमाका, 'फ्री टू होम' सुविधा
सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी बीएसएनएलने 'फ्री टू होम' सुविधा सुरु केलेय. या नव्या सेवेनुसार मोबाईल ग्राहक आपले कॉल्स बीएसएनएलच्या लॅंडलाईनवर मोफत ट्रान्सफर करु शकतील.
Jun 2, 2016, 12:21 PM ISTBSNL ग्राहक ३० वर्षांपूर्वीचे डिलीट मेल पुन्हा वाचू शकणार
सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएसएलने आपल्या ग्राहकांना खुशखबर दिली आहे की त्यांच्या होस्टिंग आणि ईमेल सेवेचा वापर करणाऱ्या ग्राहकांना लवकरच ३० वर्षांपूर्वीचे जुने डिलीट केलेले मेल पुन्हा मिळू शकणार आहे.
Apr 20, 2016, 01:48 PM ISTमोबाईलवरून वापरा लँडलाईन... ISD चार्जेसपासून मुक्तता!
'बीएसएनएल'च्या लँडलाईन ग्राहकांसाठी एक कामाची बातमी आहे... कंपनीनं नुकतंच आपलं एक मोबाईल अॅप्लिकेशन बाजारात आणलंय.
Mar 18, 2016, 12:16 PM ISTइंटरनेट सेवेचा सरकारी कार्यालयांना फटका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 16, 2016, 12:13 PM ISTबीएसएनएलच्या कॉल रेटमध्ये मोठी कपात
कॉल दरांमध्ये बीएसएनएलने तब्बल ८० टक्के कपात केली आहे. नवे दर १६ जानेवारीपासून लागू करण्यात आले आहेत. बीएसएनएलने शुक्रवारी मोबाईलच्या कॉलिंग दरांमध्ये मोठी कपात केली आहे.
Jan 18, 2016, 10:34 AM ISTमोबाईल ग्राहकांसाठी खुशखबर, BSNLने ८० टक्के कॉल रेट घटविले
सार्वजनिक क्षेत्रातील बीएसएनएलने शुक्रवारी स्पष्ट केले की मोबाईल दरांत ८० टक्के सूट देणाऱ्या योजनेचा विस्तार केलाय. यामध्ये आधीच्या ग्राहकांनाही याचा लाभ मिळणार आहे. आज म्हणजे १६ जानेवारीपासून ही योजना लागू करण्यात आली आहे.
Jan 16, 2016, 11:51 AM IST