bsnl

बीएसएनएलची अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा ऑफर

सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी नवीन 666 प्लॅन लॉन्च केला आहे. या अंतर्गत ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगसोबत रोज 2 जीबी 4 जी डाटाचा फायदा मिळणार आहे. या पॅकेजची वैधता 60 दिवस असेल आणि ग्राहकांच्या एकूण 120 जीबी डेटा मिळेल. बीएसएनएलचे संचालक आर के मित्तल यांनी म्हटलं की, आम्ही आमच्या प्रत्येक ग्राहकांना स्वस्त प्लॅन देण्यासाठी बांधिल आहोत. 

Jun 29, 2017, 01:37 PM IST

४४४ रुपयांत ९० दिवसांसाठी थ्रीजी डाटा ऑफर!

सार्वजनिक क्षेत्रातली दूरसंचार सेवा कंपनी बीएसएनएलनं प्रीपेड मोबाईल ग्राहकांसाठी एक धम्माल ऑफर जाहीर केलीय. 

Jun 16, 2017, 08:38 AM IST

बीएसएनएलने लॉन्च केले ३ नवीन जबरदस्त प्लान

रिलायन्स जिओ आणि इतर टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देण्यासाठी बीएसएनएलने सर्वात स्वस्त प्लान आणला आहे. बीएसएनएलने 333 रुपयांपासून ते 395 पर्यंतचे तीन नवे प्लान लाँच केले आहेत. 

Apr 22, 2017, 05:14 PM IST

बीएसएनएलची 1 जीबी मोफत इंटरनेट ऑफर

सरकारी दूरसंचार कंपनी अर्थात भारत संचार निगम लिमिटेडने जे ग्राहक इंटरनेटचा वापर करत नाहीत त्यांच्यासाठी खास डिजिटल इंडियाच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्यासाठी 1 जीबी मोफत इंटरनेट डाटाची ऑफर दिली आहे. यासाठी ग्राहकाला बीएसएनएलचे अॅप डाऊनलोड करावे लागणार आहे. त्यानंतर ही मोफत डाटा मिळेल.

Apr 4, 2017, 11:20 PM IST

रिलायन्स जिओचा इंटरनेट स्पीड नक्की किती?

4G इंटरनेट स्पीडमध्ये रिलायन्स जिओ आघाडीवर आहे. ट्रायनं दिलेल्या आकडेवारीमध्ये ही बाब स्पष्ट झाली आहे. 

Apr 4, 2017, 05:00 PM IST

जिओला टक्कर, बीएसएनलचा २४९ रुपयांमध्ये ३०० जीबी डेटा

रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलनं ग्राहकांसाठी नवी ऑफर आणली आहे.

Apr 2, 2017, 07:27 PM IST

३३९ रुपयांत प्रतिदिन २ जीबी इंटरनेट डेटा

रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी आता इतर कंपन्याही कमी दरात इंटरनेट डेटा उपलब्ध करुन देतायत. भारत दूरसंचार निगम लिमिटेडही ग्राहकांना स्वस्त दरात इंटरनेट डेटा उपलब्ध करुन देत आहे.

Mar 16, 2017, 08:28 PM IST

फ्री टॉकटाईम आणि डेटासह बीएसएनएल देणार फ्री सिमकार्ड

भारतीय दूर संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएल लवकरच भारतात परदेशी पर्यटनाला वाढवण्याच्या दृष्टीने नवे पाऊल उचलतेय. 

Feb 18, 2017, 10:12 AM IST

बीएसएनएलची नवी ऑफर, १ जीबी डाटा ३६ रु, २ जीबी ७८ रुपयात

 जिओला टक्कर देण्यासाठी सरकारी टेलीकॉम कंपनी बीएसएनएलने आपल्या ३ जी इंटरनेटची खास ऑफर जाहीर केली आहे. आपल्या दरात सुमारे ३/४ ने कपात केली आहे. त्यानुसार आता १ जीबी डाटा फक्त ३६ रुपये ते २ जीबी डाटा हा ७८ रुपयात मिळणार आहे. 

Feb 3, 2017, 11:32 PM IST

बीएसएनलची जबरदस्त ऑफर, 144 रुपयात महिनाभर अनलिमिटेड कॉल

बीएसनएनएलनं ग्राहकांना परवडेल अशी नवी ऑफर लॉन्च केली आहे.

Jan 2, 2017, 09:08 PM IST

नवीन वर्षात BSNL ग्राहकांना देणार ही 'स्पेशल गिफ्ट'

भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) नव्या वर्षात आपल्या ग्राहकांना अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलचा तोहफा देणार आहे. त्यासाठी ग्राहकांना १४९ रुपये मोजावे लागणार आहेत. नवीन मासिक योजना १ जानेवारी २०१७ पासून देण्याची शक्यता आहे.

Dec 31, 2016, 03:33 PM IST

BSNL ची नवी अनलिमिटेड लोकल आणि STD कॉलिंग ऑफर

रिलायन्सच्या जिओला टक्कर देण्यासाठी बीएसएनएल ( BSNL) जोरदार तयारी करत आहे.  २०१७ या नवीन वर्षाच्या सुरुवातीला १४९ रुपयांत अनलिमिटेड लोकल आणि STD कॉलिंग ऑफर देणार आहे.

Dec 6, 2016, 06:51 PM IST

बीएसएनएलमार्फत स्वच्छता अभियान

बीएसएनएलमार्फत स्वच्छता अभियान

Nov 16, 2016, 12:30 AM IST

बीएसएनएल देणार सर्व नेटवर्कसवर व्हाईस कॉल फ्री

 रिलायन्स जिओ लॉन्च झाल्यानंतर इतर टेलिकॉम कंपन्यांनी वेगवेगळ्या आकर्षक ऑफर्स देण्यात सुरूवात केली आहे. 

Sep 29, 2016, 06:54 PM IST

बीएसएनएलची ऑफर जीओपेक्षा स्वस्तात डाटा, लाइफ टाइम फ्री व्हॉइस कॉल

 रिलायन्स जिओच्या फ्री व्हॉइस कॉल आणि सर्वात स्वस्त डाटा या ऑफर विरोधात बीएसएनएलने दंड थोपटले आहेत.  बीएसएसएल आता आपल्या २ जी आणि ३ जी ग्राहकांना जीओपेक्षा स्वस्त डाटा आणि लाइफ टाइम फ्री व्हॉइस कॉल ही सेवा देणार आहे. 

Sep 22, 2016, 07:52 PM IST