बीएसएनएलची बंपर ऑफर
बीएसएनएलने आपल्या ग्रांहकांसाठी लूट लो पोस्टपेड ऑफर पुन्हा एकदा लाँच केलीये. या ऑफरचा लाभ मार्चमध्ये घेता येणार आहे.
Mar 12, 2018, 10:12 AM ISTबीएसएनएलचा नवा पोस्टपेड प्लॅन...
बीएसएनएल असमने नवनवे प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन्स लॉन्च केले आहेत.
Mar 9, 2018, 12:32 PM ISTBSNLने लॉन्च केला सर्वात स्वस्त प्लान, हा प्लान पाहून JIOला विसराल
बीएसएनएल (BSNL)ने प्रीपेड युजर्ससाठी एक नवा आणि स्वस्त प्लान लॉन्च केला आहे.
Feb 20, 2018, 03:44 PM IST'ही' कंपनी देत आहे १ रुपयात अनलिमिडेट डेटा!
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्या नवनवे प्लॅन्स सादर करत आहेत.
Feb 19, 2018, 12:31 PM ISTकेवळ ९९९ रुपयांत वर्षभर दररोज एक जीबी डाटा!
रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलनं एक शानदार प्लान सादर केलाय.
Feb 14, 2018, 11:13 PM ISTBSNLचा ग्राहकांना झटका, एक फेब्रुवारीपासून फ्री कॉलिंग सेवा बंद
भारत संचार निगम लिमिटेडचे तुम्ही ग्राहक आहात? तर मग ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्वाची आहे.
Jan 29, 2018, 08:29 PM ISTफक्त १ रुपयांत मिळणार अनलिमिडेट डेटा....
कॅनडा डेटाविंड कंपनीने BSNL सोबत करार केला आहे.
Jan 23, 2018, 04:51 PM ISTJioला टक्कर देण्यासाठी BSNLचा नवा धमाका, ग्राहकांना मिळणार हा फायदा
रिलायन्स जिओने आपली सेवा लॉन्च करताच सर्वच टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले. त्यानंतर इतर कंपन्यांनीही ग्राहकांना आपल्याकडे आकर्षीत करण्यासाठी स्वस्त आणि नवे प्लान्स लॉन्च करण्यास सुरुवात केली आहे.
Jan 12, 2018, 06:01 PM ISTBSNLने लॉन्च केला ७४ रुपयांचा कॉम्बो प्लान, मिळणार सर्वकाही
भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)ने शुक्रवारी आपल्या ग्राहकांसाठी एक नवा कॉम्बो प्लान लॉन्च केला आहे.
Dec 30, 2017, 06:37 PM ISTजिओला बीएसएनएलची जोरदार टक्कर, ४९९ चा फीचर फोन लाँच
जिओने सर्वात स्वस्त फोन देत सर्वांना दे धक्का दिला. त्यामुळे अन्य मोबाईल कंपन्यांनी याचा धसका घेतला. मात्र, सरकारी कंपनी बीएसएनएलने जिओलाच जोरदार टक्कर दिलेय.
Dec 30, 2017, 08:59 AM ISTBSNL देणार ४जी सेवा, 'या' ग्राहकांना मिळणार प्रथम लाभ
भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)च्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
Dec 25, 2017, 10:31 PM ISTरिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी BSNL चा धमाकेदार प्लान
रिलायन्स जिओने आपले दमदार प्लान्स लॉन्च केल्यानंतर टेलिकॉम सेक्टरमध्ये एक प्रकारचं प्लान्स युद्ध सुरु झाल्याचं पहायला मिळत आहे.
Dec 8, 2017, 09:58 PM ISTबीएसएनएलचा नवा प्लान; जिओ, व्होडाफोनसह एअरटेल, आयडियालाही देणार धक्का
आपले ग्राहक कायम ठेवण्यासाठी बीएसएनएलने खासगी कंपनीप्रमानेच ऑफर लॉंच करण्यास सुरूवात केली आहे. त्यासाठी बीएसएनएलने नुकताच एक नवा प्लान लॉंच केला आहे.
Nov 29, 2017, 06:04 PM ISTरिलायन्स जिओपेक्षा धमाकेदार बीएसएनएलचा 'हा' खास प्लॅन
रिलायंस जियोच्या प्लॅनने टेलिकॉम क्षेत्रामध्ये धुमाकूळ घातल्यानंतर सार्याच कंपन्यांनी आता धमाकेदार ऑफरची सुरूवात केली आहे.
Nov 29, 2017, 08:02 AM ISTरिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी BSNLची धमाकेदार ऑफर
रिलायन्स जिओने आपली सेवा सुरु केल्यानंतर इतरही टेलिकॉम कंपन्यांचे धाबे चांगलेच दणाणले
Nov 11, 2017, 05:55 PM IST