ग्राहकांसाठी जिओ, व्होडाफोन व बीएसएनएलमध्ये जोरदार टक्कर
जिओ बाजारात दाखल झाल्यापासून दूरसंचार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे
Jan 21, 2019, 01:35 PM ISTबीएसएनएलकडून खुशखबर, 4 जी मोबाईल सेवा
बीएसएनएलकडून मोबाईल ग्राहकांसाठी खुशखबर. ही नवी सेवा सुरु केली.
Oct 10, 2018, 04:40 PM ISTमेट्रोच्या खोदकामामुळे बीएसएनलच्या वायर तुटल्या; दुरध्वनी सेवा खंडित
ही सेवा पूर्ववत व्हायला आणखी ८ ते १० दिवस लागतील.
Sep 14, 2018, 10:39 PM IST75 रुपयात अनलिमिटेड कॉलिंग आणि 2 जीबी डेटा
जिओला टक्कर देण्यासाठी नवा प्लान
Jul 29, 2018, 01:05 PM ISTBSNL ग्राहकांसाठी गुडन्यूज, विना सिम कोणत्याही नंबर करु शकता कॉल
बीएसएनएल ग्राहक कंपनीच्या विंग्स (Wings)मोबाईल अॅपच्यामाध्यमातून देशात कोणत्याही नंबरवर कॉल करु शकतात.
Jul 11, 2018, 06:16 PM IST'जिओ'ला टक्कर देण्यासाठी या कंपनीचा १४९ रुपयांत ४ जीबी टेडा दररोज
रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी या कंपनीने एक प्रमोशनल ऑफर आणली आहे. यामध्ये ग्राहकांना १४९ रुपयांत रोज ४ जीबी डेटा मिळणार आहे.
Jun 13, 2018, 08:51 PM ISTBSNL चा ९८ रुपयांचा प्लान, Jio आणि Airtel ला टक्कर
स्पेशल टॅरिफ वाऊचर (एसटीवी)ची वॅलिडिटी २६ दिवसांची आहे. या प्लानमध्ये युजर्सना ३९ जीबी डेटा वापरता येणार आहे.
Jun 9, 2018, 03:16 PM ISTBSNL चा धमाकेदार प्लान, 99 रुपयांत मिळणार 20Mbps स्पीड
पाहा काय आहे हा प्लान
Jun 7, 2018, 11:56 AM ISTपतंजलिने लाँच केले सिम, १४४ रुपयांत मिळणार २ जीबी डेटा
योगगुरु बाबा रामदेव यांनी टेलिकॉम सेक्टरमध्ये एंट्री केलीये. रविवारी एका इव्हेंटमध्ये बाबा रामदेव यांनी सिम कार्ड लाँच केले.
May 28, 2018, 02:15 PM ISTBSNLचा धमाका, ग्राहकांना मिळतोय 1500 GB इंटरनेट डेटा
सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने इतर टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देण्यासाठी आपला जबरदस्त प्लान लॉन्च केला आहे.
May 17, 2018, 08:23 PM ISTBSNL चा नवा प्लॅन ; फक्त इतक्या रुपयांत मिळेल 153 GB डेटा
इंडियन प्रिमीयर लीग (IPL)च्या मुहूर्तावर रिलायन्स जिओनंतर आता बीएसएनएलनेही आपल्या ग्राहकांसाठी बंपर ऑफर सादर केली आहे.
Apr 7, 2018, 01:57 PM ISTजिओला टक्कर देण्यासाठी BSNLची जबरदस्त ऑफर
सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी बीएसएनएलने अनेक नवीन प्रीपेड योजना बाजारात आणल्या आहेत. कंपनीने 118 रुपयांची नवीन प्लॅन बाजारात आणला आहे, ज्यामध्ये ग्राहक 1 जीबी 3 जी व 4 जी डेटा मिळत आहे. यासह, ग्राहकाला 28 दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंग सुविधा मिळत आहे.
Apr 1, 2018, 12:01 AM ISTBSNL ची धमाकेदार ऑफर, नव्या प्लानमध्ये मिळणार 45 GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग
टेलिकॉम ऑपरेटर कंपनी बीएसएनएलने आपल्या प्रतिस्पर्ध्यांना टक्कर देण्यासाठी नवे प्लान्स लॉन्च करत आहे. आता पुन्हा एकदा कंपनीने जिओवर मात करण्यासाठी नवा पोस्टपेड प्लान लॉन्च केला आहे.
Mar 22, 2018, 05:33 PM IST