पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज 'मन की बात' कार्यक्रम
आज नरेंद्र मोदी 'मन की बात'मधून जनतेशी संवाद साधणार आहे. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून सुरू होणार आहे.
Jan 28, 2018, 08:27 AM ISTबजेटपूर्वी जाणून घ्या टॅक्स वाचवण्याची खास आयडिया!
मोदी सरकार त्यांचं शेवटचं बजेट सादर करण्यासाठी केवळ एकच आठवडा शिल्लक राहिला आहे.
Jan 25, 2018, 10:54 AM ISTबजेटच्या अगोदर सरकारी बँकांशी संबंधित महत्वाची घोषणा
पब्लिक सेक्टर बँक म्हणजे सरकारी बँकांची स्थिती बदलण्यासाठी सरकारने नवा रोड मॅप सादर केला आहे.
Jan 24, 2018, 07:37 PM ISTबजेट २०१८ : इन्कम टॅक्सची मर्यादा वाढवून ३ लाख करावी - एसबीआय
देशातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या एसबीआयने अर्थमंत्री अरूण जेटली यांच्याकडे इन्कम टॅक्समधून सूट मिळण्याची मर्यादा वाढवून ३ लाख रूपये करावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे करदात्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
Jan 23, 2018, 12:41 PM ISTअर्थसंकल्पाआधी शेअर बाजाराला उधाण
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकानं आज प्रथमच ११ हजाराचा टप्पा ओलांडलाय.
Jan 23, 2018, 12:28 PM ISTबजेट २०१८ : करदात्यांना सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत - सर्व्हे
पुढील काही दिवसात केंद्र सरकारचं २०१८-१९ वर्षासाठीचं बजेट सादर केलं जाणार आहे. या बजेटकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहे.
Jan 23, 2018, 07:47 AM ISTअर्थसंकल्प २०१८: टॅक्स स्लॅबमध्ये बदल होण्याची अपेक्षा, जाणून घ्या काय होणार फायदा
१ फेब्रुवारीला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात काय मिळणार यासंदर्भात अंदाज वर्तविण्यास सुरुवात झाली आहे.
Jan 21, 2018, 08:26 PM ISTअर्थसंकल्पापूर्वी जीएसटी बैठक : सामान्यांना खुशखबर?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 18, 2018, 10:11 AM ISTकेंद्रीय अर्थसंकल्पाआधीच मुंबईकरांवर महागाईची कुऱ्हाड
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली १ फेब्रुवारीला मोदी सरकारचा चौथा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. पण, त्याआधीच मुंबईकरांवर महागाईची कुऱ्हाड कोसळलीय.
Jan 17, 2018, 01:18 PM ISTकेंद्रीय अर्थसंकल्प 2018: कृषी क्षेत्राला 'अच्छे दिन' दिसणार का?
मोदी सरकार आपल्या अर्थसंकल्पामध्ये कोणाला अच्छे दिन दाखवणार याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. अशात कृषी क्षेत्राचेही डोळे सरकारच्या अर्थसंकल्पाकडे लागल्यास नवल नाही.
Jan 14, 2018, 05:41 PM ISTयेत्या अर्थसंकल्पात तरी मोदी सरकारला बेरोजगारीवर उपाय सापडणार?
देशातील तरुणांपुढे करिअरच्या, नोकऱ्यांच्या नव्या संधी निर्माण करणं हे मोदी सरकारपुढचं सर्वात मोठं आव्हान आहे.
Jan 11, 2018, 12:18 PM ISTसंसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून सुरू होणार आहे. तर केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला मांडला जाणार आहे. अधिवेशनाचा पहिला टप्पा 29 जानेवारी ते 9 फेब्रुवारी असा असेल. तर पुन्हा 5 मार्च ते 6 एप्रिल या कालावधीत होईल.
Jan 7, 2018, 10:25 AM IST