Income Tax: 'मी Cricketer नाही Actor' असं सांगितल्याने सचिन तेंडुलकरला झालेला 1.77 कोटींचा फायदा
Sachin Tendulkar Became An Actor From Cricketer To Save Income Tax: सचिन तेंडुलकरने करसवलत मिळवण्यासाठी केलेला हा दावा मान्य करण्यात आला होता.
Feb 1, 2023, 07:46 PM ISTIncome Tax: सरकारने मध्यमवर्गीयांच्या तोंडाला पुसली पानं? 7 लाखांपर्यंतच्या करमुक्ततेचं नेमकं गणित काय?
7 Lakh Income Personal Tax: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये नव्या कररचनेची घोषणा करताना करताना सात लाखांपर्यंत करसवलत देण्यात येत असल्याची घोषणा केली.
Feb 1, 2023, 05:01 PM ISTBudget 2023 Updates : मोदी 2.0 सरकारच्या पूर्ण अर्थसंकल्पात 'या' महत्त्वाच्या घोषणा
Budget 2023 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सादर करताना सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. 7 लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले आहे. तसेच इलेक्ट्रिक वस्तू स्वस्त झाल्या आहेत. मोबाईल फोन आणि इलेक्ट्रिक कार स्वस्त झाल्या आहेत. मात्र, कस्टम ड्युटी वाढविल्याने सोने आणि चांदी महाग झाली आहे.
Feb 1, 2023, 03:45 PM ISTNew vs Old Income Tax Regime : नवीन आणि जुन्या करप्रणातील नेमका काय फरक, जाणून घ्या फायदे - तोटे
Income Tax Slabs Changes : केंद्र सरकारने सामान्यांना दिलासा देताना 7 लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले आहे. मात्र, जुना किंवा नवीन करप्रणाली यापुढे तुम्हाला निवडता येणार आहेत. ( Budget 2023 Income Tax Slabs) याचा काय फायदा हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. ( Budget 2023 in Marathi)
Feb 1, 2023, 01:48 PM ISTIT Slab Budget 2023 : बजेट मधील सर्वात मोठी घोषणा; 7 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त
Income Tax Slab Budget 2023 : 7 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा मोदी सरकारने केली आहे.
Feb 1, 2023, 12:32 PM ISTजगातील Top 12 देश, जिथे Income Tax भरावा लागत नाही, तुम्हाला माहिती आहेत का?
Income Tax हा कोणत्याही देशाचा उत्पन्नाचा मुख्य स्तोत्र असतो. फक्त भारताबद्दल बोलायचं गेल्यास येथे प्रत्येकाच्या उत्पन्नानुसार कर आकारला जातो. म्हणजेच जो कमी कमावतो त्याला कमी करत भरावा लागतो. याउलट ज्याचं उत्पन्न जास्त आहे त्याच्या कराची रक्कमही जास्त असते. पण तुम्हाला माहिती आहे का, जगात असे अनेक देश आहेत जिथे कर वसूल केला जात नाही.
Feb 1, 2023, 09:49 AM IST
Budget 2023 : यंदाचं बजेट कोणाचं? निर्मला सीतारमण् यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाल्या...
Union Budget 2023 : संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला मंगळवारी सुरूवात झाली. आता सगळ्यांचं लक्ष बुधवारी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे लागलं आहे. दिलासादायक म्हणजे आर्थिक वर्ष 2023-24 साठी जीडीपी (GDP) वाढीचा दर 6.5 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला.
Jan 31, 2023, 04:58 PM ISTBudget 2023: अर्थसंकल्पात नोकरदारांना दिलासा? जाणून घ्या कसा आहे Income Tax Slab
Old vs New Current Income Tax Slabs: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला संसदेत अर्थसंकल्प मांडणार आहे. नोकरदार वर्गाला अर्थसंकल्पातून फार आशा आहेत. गतवर्षी त्यांच्या हाती निराशा आली होती.
Jan 31, 2023, 12:27 PM IST