budget

'एमएमआरडीए'चा 3832 कोटींचा अर्थसंकल्प सादर

'एमएमआरडीए'चा 3832 कोटींचा अर्थसंकल्प सादर

Mar 26, 2015, 09:57 PM IST

महा बजेट : काय स्वस्त, काय महाग?

राज्याचे बजेट अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केले. महिला वर्गाल खूश करण्यासाठी वेतनावरील कराची सवलत दिली आहे. तसेच काय स्वस्त आणि काय महाग याकडे लक्ष लागले होते. याचबरोबर एलबीटी रद्द करण्याचे जाहीर केल्याने काही प्रमाणात अनेक वस्तू वस्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Mar 18, 2015, 04:18 PM IST

बजेट २०१५-१६ : १ ऑगस्टपासून एलबीटी रद्द होणार - अर्थमंत्र्यांची घोषणा

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केलेला अर्थसंकल्प २०१५-१६... आणि महत्त्वाच्या घोषणा

Mar 18, 2015, 01:59 PM IST

फडणवीस सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प

राज्याचा अर्थसंकल्प आज विधिमंडळात मांडला जाणार आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हा अर्थसंकल्प मांडतील.  देवेंद्र फडणवीस सरकारचा हा पूर्ण वर्षासाठीचा असा पहिलाच अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात सामान्य, नोकरदार, व्यावसायिक, तसंच महिलावर्गासाठी काय विशेष तरतूदी असतील याची उत्सुकता सर्वांनाच आहे. 

Mar 18, 2015, 10:39 AM IST

राज्याचा आर्थिक पेटारा आज उघडणार

राज्याचा आर्थिक पेटारा आज उघडणार

Mar 18, 2015, 10:38 AM IST

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ९ मार्चपासून, १८ ला अर्थसंकल्प

महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या ९ मार्चपासून सुरू होणार आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे १८ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत.

Feb 25, 2015, 08:36 AM IST

बजेट २०१५: 'अच्छे दिन' येणार, टॅक्स कमी होणार!

आता आपले 'अच्छे दिन' येणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्रालय डायरेक्ट टॅक्सच्या संरचनेत फेरबदल करणार असल्याची माहिती मिळतेय. म्हणजेच इन्कम टॅक्समध्ये केवळ कपात नाही तर काही इतरही फायदे असतील. याचं कारण सरकारला वाटतं जनतेजवळ पैसा राहावा आणि तो खर्च करू शकतील. म्हणजे गुंतवणूकदारांना इथलं वातावरण आवडेल.

Feb 20, 2015, 02:54 PM IST

BMC बजेट: मुंबईकरांवर करांचा वाढीव बोजा पडणार?

देशातील सर्वात मोठी महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेचे २०१५-१६ चे बजेट आज स्थायी समितीमध्ये मांडले जाणार आहे.  

Feb 4, 2015, 09:43 AM IST