सँमसंगचा नवीन गॅलेक्सी टॅब ४ बाजारात !
स्मार्टफोनच्या बाजारात सँमसंगने चांगलीच बाजी मारली असून, आता सँमसंग टॅबलेट बाजारात उतरवणार आहे. कंपनीचा लवकरच गॅलेक्सी टॅब ४ बाजारात येतोय.
Apr 3, 2014, 02:40 PM ISTबजेटपेक्षा पक्षाचा जाहिरनामा वाचला असता...
अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी बजेट वाचून दाखवण्य़ापेक्षा, पक्षाचा आगामी जाहीरनामा वाचून दाखवायला हवा होता, अशी टीका भाजपने अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या बजेटवर केली आहे. भाजप नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी ही टीका केली आहे.
Feb 17, 2014, 02:46 PM ISTपालिका बजेटमध्ये काय काय मिळणार मुंबापुरीला?
देशातली सर्वात मोठी महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेचे बजेटही सर्वाधिक मोठे असते. आज स्थायी समिती बैठकीत वर्ष २०१४-२०१५ साठी पालिकेचं बजेट मांडलं जाणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरचे हे बजेट असल्यानं त्याला अधिक महत्त्व आहे.
Feb 5, 2014, 09:39 AM ISTअधिवेशनाचं फलित ?
यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजले ते सभागृहातील कामकाजापेक्षा बाहेरील मुद्यांमुळे गाजले. पोलीस अधिकारी सचिन सूर्यवंशीला झालेली मारहाण, त्यानंतर आमदारांचे झालेले निलंबन, अजित दादांचे वादग्रस्त वक्तव्य या सगळ्या मुद्यांमुळे अधिवेशनाचे कामकाज 1-2 नव्हे तर तब्बल 11 दिवस वाया गेले.
Apr 18, 2013, 11:58 PM ISTराज्याचे बजेट : पहा काय झालं महाग
पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय घोषणाही अर्थसंकल्पात केलेल्या आहेत. या अर्थसंकल्पात ह्या गोष्टी महाग होणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
Mar 20, 2013, 03:23 PM ISTबजेटनंतर पहिला धक्का, पेट्रोल १.४० रु. वाढले
सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोलचे दर १ रुपये ४० पैशांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. आज मध्यरात्रीपासून हे दर लागू होणार आहे.
Mar 1, 2013, 06:17 PM ISTचंद्रपूर महापालिकेचा कहर, पाळीव कुत्र्यांवरही लादला कर
चंद्रपूर महापालिकेचं पहिलं नव्यानेच अस्तित्वात आलेल्या चंद्रपूर महानगरपालिकेचा पहिला अर्थसंकल्प काल स्थायी समितीत मंजूर करण्यात आला. २७८ कोटींच्या या बजेटमध्ये पालिकेच्या उत्पन वाढीसाठी अनेक प्रकारचे नवीन कर नागरिकांवर लावण्यात आले आहेत.
Mar 1, 2013, 05:36 PM ISTअर्थसंकल्प : कृषी विकासासाठी काय मिळाले?
यंदाच्या बजेटमध्ये शेती विकासाठी भरीव तरतूद करण्यात आलीय. देशातील कृषी क्षेत्राला प्राधान्य देण्यासाठी ३ हजार ४१५ कोटी रूपयांची तरतूद केली आहे. आज केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी २०१३-२०१४चा अर्थसंकल्प सादर केला.
Feb 28, 2013, 04:09 PM ISTअर्थसंकल्पाचा शेअर बाजारावर परिणाम
यंदाच्या बजेटमध्ये केंद्रीय अर्थमंत्री यांनी केलेल्या तरतुदींना शेअर बाजाराने थंड प्रतिसाद दिला आहे. अर्थसंकल्प सादर होताना शेअर बाजार घसरला होता. मात्र अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शेअर बाजार काही प्रमाणात वधारला.
Feb 28, 2013, 03:59 PM ISTखरेदी करा पहिले घर, मिळणार सूट
अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी आज यूपीए-२ चे शेवटचे बजेट सादर कले. २०१४ च्या निवडणुकीपूर्वी सादर होणाऱ्या या बजेटमध्ये अर्थमंत्र्यांसमोर दोन मुख्य आव्हाने होती.
Feb 28, 2013, 01:42 PM ISTदेशात पहिली `महिला बँक`
देशातली पहिली महिला बँक स्थापन करण्याची घोषणा चिदंबरम यांनी केली. या महिला बँकेसाठी एक हजार कोटी रूपयांची तरतूदही करण्यात येणार आहे.
Feb 28, 2013, 01:14 PM ISTबजेट २०१३-१४ ची वैशिष्ट्ये
केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम संसदेत २०१३-१४ या वर्षासाठी अर्थसंकल्प सादर करत आहेत. पी. चिदंबरम यांचे अर्थमंत्री म्हणून हे आठवे बजेट असून ते आज संसदेत बजेट सादर करत आहेत
Feb 28, 2013, 10:22 AM ISTमुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प
मुंबई महापालिकेचे सन २०१२- २०१३ साठीचा अर्थसंकल्प महापालिकेसमोर मांडण्यात आला.. २०१२-२०१३ साठीचा अर्थसंकल्प हा २६ हजार 5८१ कोंटीचा होता.. तर यंदाचा अर्थसंकल्प हा २७ हजार 5७८ कोटींचा आहे. सुमारे १ हजार कोटीनं वाढलेल्या या बजेटमध्ये अनेक तरतुदींचा समावेश आहे.
Feb 4, 2013, 06:28 PM ISTदूध महागलं, बजेट कोलमडलं
वाढत्या महागाईमुळे मुंबईकरांचं महिन्याचं बजेट पुर्णपणे कोलमडलंय. आता १ एप्रीलपासुन सुट्या ताज्या १ लिटर दुधासाठी ४८ रुपये मोजावे लागणार आहेत. सुटे ताजे दुध आता ३ रूपयांनी महाग झालंय. त्यामुळे आगीतून फुफाट्यात अशी सर्वसामान्यांची अवस्था झालीय.
Mar 31, 2012, 05:29 PM ISTबजेटमध्ये उ. महाराष्ट्राला मिळणार तरी काय?
आज राज्याच्या अर्थसंकल्प सादर होणार आहे. उत्तर महाराष्ट्राला यंदा अर्थमंत्र्यांच्या पोतडीतून काय मिळतं? याचीच उत्सुकता आहे. मात्र, उत्तर महाराष्ट्राच्या काय अपेक्षा आहेत?
Mar 26, 2012, 08:48 AM IST