budget

यंदाच्या अर्थसंकल्पाकडून नोकरदारांच्या सहा माफक अपेक्षा

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली २९ फेब्रुवारीला मोदी सरकारचा अर्थसंकल्प सादर करतील.

Feb 23, 2016, 01:44 PM IST

राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झालीय. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या अभिभाषणात शेतकऱ्यांची समृद्धी देशाच्या विकासासाठी गरजेची असल्याचं प्रतिपादन केलंय. 

Feb 23, 2016, 12:05 PM IST

रेल्वे बजेटमध्ये प्रवाशांना लागणार भाडेवाढीचा शॉक?

यंदाच्या रेल्वे बजेटमध्ये प्रवाशांना भाडेवाढीचा शॉक लागण्याची शक्यता आहे.

Feb 10, 2016, 10:30 PM IST

तुमच्या फायद्याच्या ७ गोष्टी निघणार अरुण जेटलींच्या पोतडीतून

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली येत्या २९ फेब्रुवारीला संसदेत देशाचा २०१६-१७ साठीचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

Feb 5, 2016, 02:00 PM IST

अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोदी सरकारची विरोधक करणार कोंडी

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ तारखेपासून सुरू होतंय. दरम्यान, रोहित वेमालूची आत्महत्या, असहिष्णुतेबाबत चर्चा या पार्श्वभूमीवर सरकारला विरोधाचा सामना या अधिवेशनात करावा लागणार आहे.

Feb 4, 2016, 02:05 PM IST

...असा आहे मुंबई महानगरपालिकेचा ३७ हजार ५२ कोटींचा अर्थसंकल्प

...असा आहे मुंबई महानगरपालिकेचा ३७ हजार ५२ कोटींचा अर्थसंकल्प

Feb 3, 2016, 09:30 PM IST

...असा आहे मुंबई महानगरपालिकेचा ३७ हजार ५२ कोटींचा अर्थसंकल्प

मुंबई महानगरपालिकेनं आज स्थायी समितीसमोर तब्बल ३७ हजार ५२ कोटींचा अर्थसंकल्प सादर केलाय. यामध्ये, विकास कामांसाठी १२८७४ कोटींची तरतूद करण्यात आलीय.

Feb 3, 2016, 04:57 PM IST