सासू-सासऱ्यांसोबत कसं होतं जया बच्चन यांचं नातं? वादानंतर अमर सिंह यांनीच केलेला गौप्यस्फोट

Jaya Bachchan : जया बच्चन त्यांच्या सासू-सासऱ्यांना कशी वागणूक द्यायच्या...  अमर सिंह यांनीच केलेला गौप्यस्फोट

कॅन्सर ते बद्धकोष्ठता, गंभीर आजारांवर रामबाण ठरतो किचनमधील एक मसाला

जेवणाची चव वाढवण्यासाठी अनेकजण विविध गरम मसाल्यांचा वापर करतात. मात्र आयुर्वेदात काही गरम मसाल्यांचा वापर आजारांवर औषध म्हणून सुद्धा केला जातो.

Musheer Khan : टीम संकटात अन् धाकड्यानं ठोकलं खणखणीत शतक, थोरल्याचा आनंद गगनात मावेना; पाहा Video

Sarfaraz Khan Celebrate Musheer Khan century : स्टार युवा फलंदाज मुशीर खान याने इंडिया इंडिया ए संघाविरुद्ध (Duleep Trophy 2024) खणखणीत शतक ठोकलंय.

VIDEO: 'रिक्षा तुझ्या बापाची आहे का?', राईड कॅन्सल केल्यानंतर चालकाकडून महिलेचा पाठलाग, भररस्त्यात केली मारहाण

आयटी हब बंगळुरुमधील (Bengaluru) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अ‍ॅपवरुन बूक केलेली राईड रद्द केल्यानंतर रिक्षाचालकाने महिलेचा पाठलाग करत तिला मारहाण केली. यादरम्यान त्याने तिला घाणेरड्या शिव्यादेखील दिल्या. महिला व्हिडीओ रेकॉर्ड करु लागल्यानंतर आरोपी तिला धमकावू लागला होता. 

 

तरुणांनो बायोडाटा अपडेट करा, राज्यात 29000 रोजगार उपलब्ध होणार... सीएमकडून 4 प्रकल्पांना मान्यता

Maharashtra Jobs : राज्यात 1 लाख 17 हजार कोटी गुंतवणुकीच्या विशाल प्रकल्पांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मान्यता देण्यात आली आहे. सेमीकंडक्टर, इलेक्ट्रीक वाहन निर्मितीत 29 हजार रोजगार निर्मिती होणार आहे. 

मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त कधी होणार? रवींद्र चव्हाणांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले 'आणखी...'

Mumbai Goa Highway: चुकीचा कॉन्ट्रॅक्टर दिल्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग रखडल्याचा आरोप सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केला आहे. त्याचबरोबर आणखी दोन वर्ष हा महामार्ग रखडणार असल्याचंही ते म्हणाले आहेत. 

 

ठाकरेंच्या शिवसेनेचे मुंबईतील उमेदवार ठरले, संभाव्य 21 उमेदवारांची यादी झी 24 तासच्या हाती

Maharashtra Vidhansabha Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. पण सर्व पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबईतील संभाव्य उमेदवारांची नावं निश्चित केली आहेत.

 

'अनुष्का माझ्या रुममध्ये आली, मी एकटा असताना...', केएल राहुलने सांगितला ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा किस्सा!

KL Rahul On Anushka Sharma : 2014 मध्ये फॉर्ममध्ये नसताना अनुष्का शर्मा आणि विराटने कशी मदत केली, यावर केएल राहुलने मोठं वक्तव्य केलंय.

Hartalika 2024 : ...म्हणून म्हणतात हरतालिकेचे व्रत सोपं नसतं, पहिल्यांदाच करणार असाल तर 'ही' माहिती अतिशय कामाची

Hartalika 2024 : मनासारखा नवरा मिळावा म्हणून कुमारिका मुली हरतालिकेच व्रत आणि उपवास करतात. पण हे व्रत करणं सोपं नसतं. तुम्ही पहिल्यांदाच हे व्रत करणार असाल तर ही माहिती अतिशय कामाची आहे. 

Duleep Trophy 2024 : मोठा भाऊ फ्लॉप तर लहान ठरला सुपरहिट! टीम संकटात असताना मुशीरची दमदार कामगिरी

मोठा भाऊ सरफराज टीमसाठी चांगली कामगिरी करण्यात फ्लॉप ठरला होता, परंतु लहान भाऊ मुशीरने टीम संकटात असताना मैदानात उभं राहून जबरदस्त फलंदाजी केली.