R Ashwin Return To India : एअरपोर्टवरून अश्विन जेव्हा त्याच्या घरी परतला तेव्हा त्याचे कुटुंबीय आणि चाहते तेथे स्वागतासाठी तयार होते आणि बँडबाजा वाजवून त्याचे स्वागत करण्यात आले.
Travel News : वेळ... या ठिकाणी येणारा प्रत्येकजण ही वेळच दूर कुठेतरी विसरून येतो. कारण इथं ही 'वेळ'च अस्तित्वात नाही. तुम्हाला आवडेल का अशा ठिकाणी भटकंतीसाठी जायला?
Modi Government Gift To Youngest World Chess Champion D Gukesh: काही दिवसांपूर्वीच भारताचा सर्वात तरुण बुद्धीबळ जगज्जेता होण्याचा सन्मान डी. गुकेशने मिळवल्यानंतर आता सरकारकडून त्याला मोठा दिलासा दिला जाण्याची शक्यता आहे.
Latest News : बापरे! खात्यात अचानक आला 87.65 कोटींचा बॅलेन्स... ही इतकी रक्कम पाहून सर्वांचंच डोकं चक्रावलं. पुढे नेमकं काय घडलं?
How To Lower Bad Cholesterol In Blood: रक्तातील कोलेस्ट्रॉल कसं कमी करायचं यासाठी काही उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Mumbai Police Arrested Massage Therapist: स्पॅनिश महिलेने तिच्याबरोबर घडलेला धक्कादायक प्रकार पोलिसांना फोन करुन सांगितल्यानंतर काय घडलं जाणून घ्या...
Mumbai Boat Accident Vada Pav Connection: मुंबईतील बोट अपघातामध्ये 13 जणांना आपले प्राण गमावावे लागले असून यात नौदलाच्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
Rahul Gandhi News: संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु असतानाच काँग्रेसने भाजपविरोधात आंदोलन केले. या दरम्यान एका भाजप खासदाराला दुखापत झाली आहे.
Sunita Williams मागील काही महिन्यांपासून अवकाशात अडकल्या असून, पृथ्वीच्या दिशेनं त्यांचा परतीचा प्रवास आणखी लांबणीवर पडल्याचं म्हटलं जात आहे.
Alia Bhatt- Ranbir Kapoor : आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या या नव्या व्हिडीओनं वेधलं सगळ्यांचं लक्ष...