जागतिक मंदीची चाहूल? अमेरिका Shutdown च्या उबंरठ्यावर, कामगारांना सक्तीची रजा! ट्रम्प कनेक्शन उघड

USA Government Shutdown: अमेरिकेवर आर्थिक संकटाची टांगती तलवार असून दुसरीकडे जगातील एक महत्त्वाचा देश आर्थिक मंदीच्या गर्देत सापडला आहे.

Horoscope : काही राशीच्या लोकांच्या मिळणार करिअरमध्ये प्रमोशन; तर कुठे बिघडलेली नाती सुधारणार

Todays Horoscope : काही राशींना करिअर आणि आर्थिक बाबतीत यश मिळेल, तर काहींना आरोग्य आणि नातेसंबंधांवर लक्ष केंद्रित करावे लागेल. आजचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल. 

'मराठी माणसं भिकारी, यांना मारा', कल्याणमध्ये परप्रांतीयांकडून मराठी माणसाला मारहाण; 10 ते 15 जणांसह सोसायटीत राडा

कल्याणमध्ये एका मराठी माणसाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. धूप लावण्याच्या वादातून अखिलेश शुक्ला याने 10 ते 15 जणाच्या टोळीला बोलवून सोसायटीतील तीन जणांना बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

 

बीडमध्ये वाल्मिक कराडचा गुंडाराज? नेमका कोणाचा वरदहस्त?

वाल्मिक कराडवर कोणाचा वरदहस्त आहे, असा प्रश्न आता विचारला जाऊ लागलाय. तसंच वाल्मिक कराडच्या गुंडगिरीला चाप लावला जाणार का हा प्रश्नही उपस्थित झालाय. 

 

देशमुख हत्या प्रकरणावरुन विधिमंडळात मुंडेंची कोंडी, महायुतीच्या आमदारांकडूनही सूत्रधार शोधण्याची मागणी

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणावरुन रान उठवलंय. या सगळ्या गदारोळात बीडचे माजी पालकमंत्री आणि विद्यमान मंत्री धनंजय मुंडे मात्र मौन धारण करुन बसलेत. 

'अजितदादा एक दिवस मुख्यमंत्री....', देवेंद्र फडणवीसांचं विधानसभेत मोठं विधान, 'काही लोक तुम्हाला...'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) अजित पवारांना (Ajit Pawar) मुख्यमंत्रिपदासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

 

कमी उंचीच्या मुलीकडे पुरुष आकर्षित होतात? कारण जाणून व्हाल आश्चर्यचकित

एका अभ्यासातून असं समोर आलंय की, कमी उंची असलेल्या मुलींकडे तरुण जास्त आकर्षित होतात. यामागील कारण जाणून आश्चर्यचकित व्हाल. 

'प्रेमाला वय नाही,' 31 वर्षीय अभिनेत्री 70 वर्षीय गोविंद नामदेव यांच्या प्रेमात? Instagram वर शेअर केला फोटो

Govind Namdev Shivangi Verma Photo: 31 वर्षीय अभिनेत्री शिवांगी वर्माने (Shivangi Verma) इंस्टाग्रामला (Instagram) 70 वर्षीय अभिनेते गोविंद नामदेव (Govind Namdev) यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोनंतर त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं आहे. 

 

Amavasya 2024 : 30 की 31 डिसेंबर कधी आहे या वर्षातील शेवटची अमावस्या? या दिवशी चुकूनही 6 चुका करू नका

Somvati Amavasya 2024 Date: हिंदू धर्मात अमावस्या तिथीला अतिशय महत्त्व आहे. या वर्षातील शेवटची अमावस्या तिथीबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम आहे. जाणून घ्या मार्गशीर्ष अमावस्याची योग्य तिथी. 

60 वर्षीय पुरुषाचं गुप्तांग हाडात रुपांतरित होतंय; दुर्मिळ प्रकरण पाहून वैज्ञानिक हैराण

एक 60 वर्षांचा पुरुष पडल्यानंतर त्याला आपत्कालीन कक्षात नेण्यात आलं. आपल्या प्रायव्हेट पार्टमध्येही वेदना होत असल्याचं त्याने सांगितलं. डॉक्टरांनी तपासणी केली असता त्याला दुर्मिळ आजार झाल्याचं लक्षात आलं.