जातनिहाय जनगणनेसाठी मोदी सरकारवर दबाव, भाजप कोणता निर्णय घेणार?

Caste wise census : केंद्रातील मोदी सरकार सध्या जात, संविधान आणि मित्रपक्षांच्या कोंडीत सापडलेलं दिसून येत आहे. मित्रपक्ष आणि इंडिया आघाडीचा दबाव वाढल्यानं भाजप नेतृत्त्वही जातनिहाय जनगणेच्या दृष्टीनं विचार  करत आहे. 

ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ कोणती? 'या' वेळी प्याल तर मिळतील भरपूर फायदे

ग्रीन टी च्या सेवनाने शरीराला अनेक फायदे मिळतात. परंतु ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ माहित नसेल तर त्याचे साइड इफेक्ट्स सुद्धा होऊ शकतात.

'युवराज सिंगला भारतरत्न द्या...', माजी खेळाडूची मागणी! म्हणाले 'धोनीने आधी आरशात पहावं अन्...'

Yuvraj Singh father on MS Dhoni : टीम इंडियाचा वर्ल्ड कप युवराज सिंगच्या वडिलांनी म्हणजेच योगराज सिंग यांनी आपल्या मुलाला भारतरत्न मिळावा, अशी मागणी केली आहे.

Somvati Amavasya Horoscope : सोमवती अमावास्येच्या कसा असेल दिवस? 12 राशींवर होतो परिणाम

Daily Horoscope : सप्टेंबर महिना सुरू झाला आहे. सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या दिवशी सोमवती अमावस्येला जाणून घेऊया, कोणत्या राशींमुळे लोकांच्या प्रेम जीवनात आनंद येईल आणि कोणाचे हृदय तुटले असेल.

भाजीत चुकून तेल जास्त पडलंय? टेन्शन नाही... 'या' सोप्या ट्रिक्स वापरून काढा जास्तीचं तेल

काहीवेळा घाई गडबडीत भाजीत तेल जास्त पडत त्यामुळे भाजी फार तेलकट होते. परंतू काही सोप्या ट्रिक्स आहेत ज्यांचा वापर करून तुम्ही भाजीतील जास्तीच तेल काढू शकता. 

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत कलह, लातूरच्या देशमुखांची राष्ट्रवादीवर जहरी टीका

अर्थमंत्री अजित पवारांनी निधी देताना भेदभाव करतात असं सांगत शिंदेंच्या शिवसेनेनी भाजपशी घरोबा केला आणि राज्यात युतीची सत्ता आली. त्यानंतर युतीत अजित पवार आल्यानंतर महायुती तयार झाली. महायुतीतही तिजोरीच्या चाब्या अजितदादांकडेच असल्यानं लातूर जिल्हयात महायुतीत कलह माजला आहे.

Maharastra Politics : पंतप्रधानांचा 'माफी'नामा, पण उद्धव ठाकरे कडाडले; म्हणाले 'चुकीला माफी नाही'

Uddhav Thackeray On PM Modi : मविआनं मुंबईत महायुतीविरोधात आंदोलन केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. चुकीला माफी नाही म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपसह महायुती सरकारवर घणाघाती टीका केलीय. मुंबईतल्या मविआच्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून महायुतीनंही राज्यभरात मविआविरोधात आंदोलनं केली आहेत. 

फुफ्फुसांना चिकटलेली घाण खेचून काढेल आयुर्वेदिक पान, फक्त एकदा सेवन करा

वाढत्या प्रदूषणामुळे फुफ्फुसांवर गंभीर परिणाम होत आहेत. याशिवाय सिगारेटचा धूर आणि काही घातक पदार्थांचा फुफ्फुसांवर नकारात्मक परिणाम होतो. एवढेच नाही तर आरोग्याशी संबंधित काही समस्यांमुळे फुफ्फुसांवरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो. शरीराच्या इतर अवयवांप्रमाणेच फुफ्फुसांची स्वच्छता ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

IND vs BAN : टीम इंडियाला 'जोर का झटका', फिल्डिंग करताना कॅप्टन दुखापतग्रस्त; बीसीसीआय चिंतेत

Suryakumar Yadav injury in Buchi Babu : बुची बाबूला स्पर्धेत सूर्यकुमार यादवच्या हाताला दुखापत झाल्याची माहिती समोर आलीये. त्यामुळे आता बीसीसीआयचं टेन्शन वाढलंय.

'नरेंद्र मोदी पाकिस्तानमध्ये आले तर...', Champions Trophy वर बोलताना माजी क्रिकेटरची हवेत फटकेबाजी

Champions Trophy 2025 : पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानात आले तर भारतीय संघ चॅम्पियन ट्रॉफीसाठी पाकिस्तानमध्ये खेळण्यासाठी येऊ शकतो, असं पाकिस्तानचा माजी क्रिकेटर बासित अली याने म्हटलं आहे.