आई-बाबा झाले अंकिता-विकी! VIDEO शेअर करत दाखवला चेहरा

Ankita Lokhande and Vicky Jain Became Parents : अंकिता लोखंडेनं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना दिली बातमी... 

Ganesh Chaturthi 2024 : गणेश मूर्ती कशी असावी? गणपतीची मूर्ती शाडू मातीचीच का हवी?शिवपार्वतीच्या मांडीवर बसलेला बाप्पा आणावा का?

Ganesh Chaturthi 2024 : बाजारात गणपती बाप्पाचे वेगवेगळ्या रुपाचे, विचित्र आकार आणि उंच उंच मूर्ती मिळतात. मग अशावेळी गणेश चतुर्थीला गणेशमूर्ती कशी असावी याबद्दल आनंदी वास्तू आणि ज्योतिषशास्त्र पंडीत आनंद पिंपळकर काय सांगतात जाणून घ्या. 

लघवीमध्ये दिसणारी 'ही' 5 लक्षणे सांगतात किडनीची डॅमेज अवस्था, गंभीर इन्फ्केशन पसरलंय

Kidney health:  किडनीशी संबंधित अनेक लक्षणे लघवीमध्येही दिसू शकतात. खास करुन जर मूत्रपिंडात संसर्ग सुरू झाला असेल, तर अनेक लक्षणे लघवीमध्ये दिसू शकतात, ज्याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नये.

Pola 2024 Date : पोळा सण कधी? कशी करावी सर्जा राजाची पूजा, तर 'या' पदार्थांशिवाय बैलपोळा अन् श्रावणी अमावस्या अपुरीच

Bail Pola 2024 Shubh Muhurat and Time : श्रावण अमावस्या अर्थातच पोळा हा सण शेतकरी मोठ्या उत्साहात साजरा करतात. कोकणात हा सण आषाढात तर देशात काही ठिकाणी हा सण भाद्रपद अमावस्येसालाही साजरा करतात. या सणाला बेंदूर असंही नाव आहे. 

'तुझा आधार कार्डवरचा फोटो अपलोड कर ना'; फॅनच्या रिक्वेस्टवर श्रद्धा म्हणाली, 'त्यात एवढी...'

Shraddha Kapoor : श्रद्धा कपूरनं सोशल मीडियावरील पोस्टवर फॅनच्या विनंतीवर उत्तर देत म्हणाली...

मॅकेनिकच्या पोरीनं पॅरालिम्पिकमध्ये रचला इतिहास, भारतासाठी जिंकलं कांस्य पदक

रुबीना ही पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकणारी भारताची पहिली महिला पिस्टल नेमबाज ठरली.  रुबिनाच्या पदकामुळे आता भारताच्या खात्यात एकूण 5 पदकांचा समावेश झाला आहे. 

रामदेव बाबांच्या अडचणी वाढल्या! 'पतंजली'च्या Veg 'दिव्य दंतमंजन'मध्ये माशांचे घटक; कोर्टाने..

Court Notice To Patanjali Ramdev Baba: या प्रकरणामध्ये याचिकार्त्याने आपण ब्राह्मण असून मागील अनेक वर्षांपासून ही टूथपेस्ट वापरत असल्याचं याचिकेमध्ये नमूद केलं आहे. कोर्टामध्ये याचिका करणारी व्यक्ती स्वत: वकील आहे.

साखरपुड्यानंतर हॉटेल रुममध्ये तरुणीवर बलात्कार! 8 जागी चावला; फोन करुन मित्रांना बोलवून...

Shocking News: घडलेल्या घटनेनंतर आरोपीूबरोबरची पीडिता परत येत असताना त्याने त्याच्या मित्रांना फोन केला आणि त्यानंतर जे काही घडलं ते अधिक भयानक होतं. या प्रकरणामध्ये पीडितेच्या आईने तक्रार दाखल केली आहे.

U-19 वर्ल्ड कप नाही खेळू शकणार राहुल द्रविडचा मुलगा, 'या' कारणाने स्वप्न अपूर्णच राहणार

समित द्रविडची ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या सीरिजसाठी अंडर 19 टीम इंडियामध्ये निवड झालेली आहे.

तमाशा कलावंतीणीचा मुलगा झाला कलेक्टर, कोल्हाटी समाजाच्या अमितची प्रेरणादायी कहाणी

IAS Amit Kale Success Story:  ही कहाणी म्हणजे लाखो लोककलांवतांची मान अभिमानाने उंचावणारी आहे. ही कहाणी अमित माने यांची आहे.