'मी तुरुंगात असताना आई-वडील माझ्या मित्रमंडळींसोबत मद्यपान..', अभिनेत्रीचा मोठा खुलासा

Rhea Chakraborty :  रिया चक्रवर्तीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा धक्कादायक खुलासा केला आहे. 

नारळ एक फळ आहे, सुकामेवा की बी? 99 टक्के लोकांची उत्तरं चुकली

World Coconut Day : जागतिक नारळ दिनाच्या निमित्तानं जाणून घ्या कमाल माहिती. एका नारळामध्ये किती कॅलरी असतात? नारळाविषयीही ही माहिती पाहून थक्क व्हाल! 

 

Pitru Paksha 2024 : पितृपक्षावर चंद्र आणि सूर्यग्रहणाची सावली, पितरं श्राद्ध स्वीकार करतील का? ज्योतिषाकडून जाणून घ्या ग्रहण शुभ की अशुभ

Pitru Paksha 2024 : यावर्षी पितृ पक्षाची सुरुवात चंद्रग्रहणाने होणाराय. प्रतिपदा श्राद्धासोबतच 18 सप्टेंबरला वर्षातील दुसरं चंद्रग्रहणही आहे. त्याच वेळी, 2 ऑक्टोबरला पितृ पक्ष अमावस्येला सूर्यग्रहण आहे. 

बदलापूर अत्याचार प्रकरणः हाच काठीवाला दादा...; चिमुकल्यांनी अक्षय शिंदेला ओळखलं, आता SIT उचलणार मोठं पाऊल

Badlapur Sexual Assault Case: बदलापूरमधील एका नामांकित शाळेतील दोन चिमुरडींवर अत्याचार करणाऱ्या नराधम अक्षय शिंदे याला दोन्ही पीडित चिमुकलींनी ओळखलं आहे. 

कलाविश्वातील लैंगिक शोषणाच्या घटनांवर रजनीकांत यांची आश्चर्यकारक प्रतिक्रिया म्हणाले...

Rajinikanth on Hema Committee : रजनीकांत यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कलाविश्वातील लैंगिक शोषणाच्या घटनांवर आश्चर्यकारक प्रतिक्रिया दिली आहे. 

मुंबईमध्ये हिवताप, डेंग्यू, चिकुनगुन्या, लेप्टोच्या रुग्णांमध्ये वाढ

पावासाळ्यात साथीच्या आजारांमध्ये वाढ होत असली तरी जून व जुलैच्या तुलनेत मुंबईमध्ये हिवताप, डेंग्यू, चिकूनगुन्या व लेप्टोच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. 

Pune Crime : मुठा नदीत सापडलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; 10*10 च्या खोलीसाठी सख्ख्या भावाने केले बहिणीचे तुकडे

Pune Crime : पुण्यात एका तरुणीची अत्यंत निर्घृणपणे हत्या करुन मृतदेहाचे तुकडे करुन ते मुठा नदीत फेकण्यात आले होते. हे धड कोणाचं याचा उलगडा पुणे पोलिसांनी केलाय. या हत्येमागे कोण आहे, शिवाय अंगावर काटा आणणाऱ्या घटनाक्रम समोर आलाय. 

महिला, तरुणींची छेड काढल्यास खबरदार, रोडरोमियोंना थेट चौकात...; पुणे पोलिसांनी घेतला महत्त्वाचा निर्णय

Pune Crime News: पुणे पोलिसांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तरुणींची छेड काढणाऱ्या रोड रोमियोंना आता चांगलीच अद्दल घडणार आहे. 

 

Mumbai News : लालबागमध्ये गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी आलेल्यांना बेस्ट बसची धडक; 28 वर्षीय तरुणीचा मृत्यू

Mumbai News : गणेशोत्सवाआधी लालबाग परळ परिसरातील बाजारपेठा खुलल्या असून, आतापासून इथं गणेशभक्तांची गर्दी आणि लगबग आहे. पण, त्यातच एक अप्रिय घटना घडल्यामुळं उत्सवाआधीच या उत्साहाला गालबोट लागल्याचं पाहायला मिळत आहे. 

 

महाराष्ट्रात तयार होतोय आणखी एक रेल्वे मार्ग; 'या' दोन जिल्ह्यांना जोडणार, प्रवासाचा वेळ कमी होणार

Dahanu Nashik Railway: डहाणू आणि नाशिक या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली आहे.