'धोनीने आरशाच चेहरा पाहावा, मी त्याला...'; युवराज सिंगचे वडील संतापले, 'जो चुकीचं वागतो त्याला मी कधीच....'

भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज युवराज सिंगचे (Yuvraj Singh) वडील योगराज सिंग (Yograj Singh) यांनी पुन्हा एकदा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला लक्ष्य केलं आहे. आपण कधीही त्याला माफ करणार नाही असं ते म्हणाले आहेत. 

 

आज पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताचे 3 मेडल्स पक्के, कसं आहे 2 सप्टेंबरच संपूर्ण शेड्युल?

चौथ्या दिवसाअंती भारताच्या खात्यात 7 पदकांचा समावेश झाला आहे. आता 2 सप्टेंबर रोजी सोमवारी भारताच्या खात्यात आणखीन 3 पदकांचा समावेश होणार हे निश्चित आहे.

VIDEO : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ! नद्यांना पूर; पाण्यात बस, जनावरं वाहून गेली तर हिंगोली 25 जण पुरात अडकली

Marathwada Rain : अहमदनगर, नाशिक पाठोपाठ आता विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ घातलाय. नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांत पावसाने जोरदार बॅटींगमुळे नदी नाल्यांना पूर आलाय. 

नावाप्रमाणंच रॉयल! नव्या Royal Enfield Classic 350 ची किंमत खिशाला परवडणारी; वाट कसली बघताय?

Royal Enfield Classic 350 : बाईकचे फिचर्स आणि लूक पाहता या किमतीसाठी तुम्हीही रकमेची जुळवाजुळव कराल. पाहा भन्नाट व्हिडीओ... 

 

अमिताभ बच्चन यांच्या नातीनं जे ठरवलं ते मिळवलंच; अखेर तिला मिळाली नशिबाची साथ...

Amitabh Bachchan Grand Daughter Navya Naveli Nanda :  नव्या नवेली नंदानं जे ठरवलं ते मिळवलंच... 

बाप्पाच्या आगमनाआधी सोनं झालं स्वस्त; 24 कॅरेटचा भाव ऐकून ग्राहकांना दिलासा

Gold-Silver Price Today: सोनं-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा घट झाली आहे. बाप्पाच्या आगमनाबरोबरच ग्राहकांना आनंदाची बातमीही मिळाली आहे. 

'संपूर्ण दारुबंदी करा नाहीतर दारुड्यांना Insurance द्या!' आमदाराची राज्य सरकारकडे मागणी; म्हणाले, 'पैसा...'

Liquor Ban Or Insurance For Drunkards: मध्यंतरी विषारी दारु प्यायल्याने तिघांचा मृत्यू झाल्याचा संदर्भ या आमदाराने आपली बाजू मांडताना दिला आहे. तसेच आता आपण थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचंही या आमदाराने म्हटलं आहे.

IC 814 The Kandahar Hijack Controversy : विमान हायजॅक करणाऱ्यांना हिंदू नावं का? सोशल मीडियावर संताप

Anubhav Sinha च्या IC 814 Kandahar Hijack वेब सीरिज सध्या चर्चेत आहे. सोशल मीडियावर लोक आपला राग व्यक्त करत आहे. मुस्लिम अपहरणकर्त्यांची नावे हिंदू का दाखवण्यात आली? काय आहे यामागचं कारण? 

तो अंतराळात फिरून आलाय...; भारतातील पहिला सामान्य नागरिक अवकाश सफरीवरून परतला; किती खर्च आला माहितीये?

India first space tourist : अंतराळात सर्वसामान्य नागरिकांनाही प्रवास करता येतो? यासाठी किती रक्कम मोजावी लागते? पाहा कुतूहल चाळवणारी माहिती... 

 

'..तर मस्जिदमध्ये घुसून मारु' वक्तव्य भोवलं, नितेश राणेंवर गृह विभागाची मोठी कारवाई

FIR Against Nitesh Rane:  अहमदनगरमध्ये रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ एका मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.