दुसऱ्या धर्मातील अन् 8 वर्ष लहान अभिनेत्याशी लग्न; 40 व्या वर्षी झाली आई...; अनेक वर्षानंतर अचानक 'ही' अभिनेत्री चर्चेत!

Actress Marriage to 8 yr Younger Actor and Became mother at 40 : अभिनेत्रीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत 8 वर्ष लहान असलेल्या अभिनेत्यासोबत लग्न आणि वयाच्या 40 व्या वर्षी आई होण्यावर वक्तव्य केलं आहे. 

मुंबईतल्या मविआच्या आंदोलनात उतरला मनसेचा कार्यकर्ता, हातात पोस्टर घेऊन म्हणाला..'

MNS workers at MVA Protest: मनसेचा कार्यकर्ता या आंदोलनात सहभागी झालेला दिसला. त्याने आपली स्पष्ट भूमिका 'झी 24 तास'कडे मांडली. 

'ज्यांना केस नाही त्यांनी...', माजी मुख्यमंत्र्यांनी उडवली CM आदित्यनाथांची खिल्ली; नेमकं प्रकरण काय?

Ex CM Hits Back At Adityanath: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जाहीर सभेमध्ये समाजवादी पक्षाचा उल्लेख करत केलेल्या विधानासंदर्भात बोलताना माजी मुख्यमंत्र्यांनी खास आपल्या शैलीमध्ये खोचक शब्दांमध्ये प्रतिक्रिया नोंदवली.

युरोपच्या धर्तीवर मुंबईतील फॅशन स्ट्रीटचा कायापालट होणार, विधानसभेच्या आधी भूमिपूजन?

Mumbai Fashion street: मुंबईतील फॅशन स्ट्रीटचे रुप आता पालटणार आहे. लवकरच फॅशन स्ट्रीटदेखील फॅशनेबल होणार आहे. 

'आम्ही रोज भांडायचो', लग्नानंतर जेव्हा ऐश्वर्यानं नात्यावर सोडलं होतं मौन; अभिषेकनं दिलं होतं स्पष्टीकरण

Aishwarya Rai and Abhishek Bachchan : ऐश्वर्या रायनं जेव्हा लग्नानंतर रोज भांडण व्हायची असा खुलासा केला तेव्हा अभिषेकनं...

प्रवाशांना मोठा दिलासा; मांडवा – गेटवे जलवाहतूक पुन्हा सुरू होतेय

Gateway To Mandwa Ferry: गेटवे- मांडवा जलवाहतूक आजपासून सुरू होत आहे. त्यामुळं प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

Breaking News! बदलापूर शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या समोर आल्या 'त्या' मुली, पुढे जे झालं...'

Badalapur school minor Girl exploitation:  बदलापूर लैंगिक शोषणप्रकरणी आरोपी अक्षय शिंदेची पीडित मुलींसमोर ओळख परेड झाली आहे.

'सिरीअल स्कर्ट चेसर' विधानावर कंगना ठाम! म्हणाली, '...जसा काही तो स्वामी विवेकानंद आहे'

Kangana Ranaut On Ranbir Kapoor: कंगनाने रणबीर आणि दीपिकावर निशाणा साधताना दीपिका 'स्वयंघोषित मानसिक रुग्ण' असं म्हणत टोला लगावला होता. कंगनाने या दोघांबरोबरच इतर अनेकांवरही यापूर्वी स्टार किड्स म्हणून टीका केली आहे.

पराभव झाला त्या दिवशी मला शांत झोप लागली; रावसाहेब दानवे असं का म्हणाले?

Raosaheb Danve: रावसाहेब दानवे यांना लोकसभा निवडणुकांमध्ये पराभव पत्करावा लागला. त्यानंतर रानवेंनी त्यांच्या पराभवाबद्दल मत व्यक्त केलं आहे. 

सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी किती बदलले पेट्रोल-डिझेलचे दर? जाणून घ्या ताजे अपडेट

Petrol-Diesel Price: गाडी घेऊन घराबाहेर पडण्यापूर्वी आजच्या दिवशी पेट्रोल डिझलच्या किंमतीही तुम्हाला माहिती असायला हव्यात.