VIDEO: मुंबईतल्या पेट्रोलपंपवर Audi वाल्याचा माज, OLA ड्रायव्हरला वर उचललं आणि जोरात जमिनीवर आपटलं

Mumbai Cab Touched Audi:  कॅब चालक तात्काळ ब्रेक लावतो पण त्याची गाडी ऑडीला घासते. यानंतर तो आपली गाडी मागे घेतो.  

Mumbai Traffic News : मुंबईत आज गणपती आगमन मिरवणुकांची रेलचेल; 'हे' रस्ते वाहतुकीसाठी बंद

Mumbai Traffic News : मुंबईत आज गेशोत्सवाची लगबग असणार आहे. शनिवार आणि रविवारच निमित्त साधून आज अनेक मोठी गणपती मंडळी आपल्या बाप्पाला मंडळात घेऊन जाणार आहे. त्यामुळे गणपती आगमन मिरवणूक आणि प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई वाहतूक पोलिसांनी रस्त्यांमध्ये बदल केले आहेत. 

Maharashtra Weather News : चक्रीवादळ कुठवर पोहोचलं? पुढील 5 दिवस पावसाचे; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा

Maharashtra Weather News : गुजरातवरून वाहणारे वारे महाराष्ट्रातही परिणाम करणार? अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं नेमके कोणते बदल? पाहा 

 

Horoscope 31 August 2024 : 'या' राशीचे लोक चिंता, तणावाने असतील त्रस्त; 12 राशींसाठी कसा असेल आजचा दिवस

Horoscope 31 August 2024 : आज श्रावण महिन्यातील शेवटचा शनिवार असून आज शनि प्रदोष व्रत आहे. आजचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल ते जाणून घेऊया ज्योतिषी प्रीतिका मजुमदार यांच्याकडून...

Saturday Panchang : आज श्रावण शनि प्रदोष व्रतासह शश राजयोग! काय सांगतं शनिवारचं पंचांग?

31 August 2024 Panchang : आज श्रावण कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

काँग्रेसमधून आऊटगोईंग सुरूच, एक भाजप तर दुसरा राष्ट्रवादीच्या वाटेवर

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करणाऱ्या काँग्रेसला ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धक्का बसलाय. देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. तर दुसरीकडे झिशान सिद्धिकी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत

 

शरद पवार यांनी झेड प्लस सुरक्षा नाकारली, केंद्राच्या सुरक्षेवर पवारांना आक्षेप का?

Maharashtra Politics : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी झेड प्लस सुरक्षा नाकारली आहे. केंद्र सरकारनं शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला होता मात्र पवारांनी सुरक्षेची गरज नसल्याचं म्हटलंय.

किचनमधून आजच बाहेर काढा 'या' 3 गोष्टी, नाहीतर संपूर्ण घर पडेल आजारी

तुम्हाला किचनमधील अशा 3 वस्तूंबद्दल सांगणार आहोत ज्यांचा वापर तुम्ही टाळायला हवा अन्यथा आरोग्य बिघडू शकते. 

तुम्ही मँगो ज्यूस पिता का? मग हा VIDEO एकदा पाहाच, पिण्याआधी उलटी येईल

Mango Juice Packaging: एका प्रसिद्ध कंटेंट क्रिएटरने ज्यूस प्रोसेसिंग प्लांटमधील धक्कादायक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कदाचित तुम्हीही दुकानात मिळणारे ज्यूस पिणं बंद कराल. 

 

'या' गावातील प्रत्येक कुटुंबाला मिळाले 58 लाख रुपये; काही वर्षांपूर्वी केलं होतं एक छोटं काम

Gift By Businessman: ही गोष्ट अशा गावाची आहे ज्यांनी एकेकाळी गावातील गरीब आणि अनाथ मुलाचा स्वत:च्या मुलाप्रमाणे सांभाळ केला. एक दिवस हाच मुलगा मोठा व्यावसायिक झाला आणि त्याने गावातील प्रत्येक कुटुंबावर पैशांचा पाऊस पाडला.