20 रुपयाच्या वडापावसाठी 14 लाखांचं सोनं गमावलं, पुण्यातील VIDEO व्हायरल, फक्त एकच चूक झाली

Pune Theft Viral Video: पुण्यात (Pune) एका जोडप्याला वडापाव खाण्यासाठी थांबणं फारच महागात पडलं. ते वडापाव खाण्यासाठी थांबले असता चोराने त्यांची दागिन्यांची पिशवी लंपास केली. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

 

NHAI Job: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात भरती, परीक्षा द्यायची गरज नाही;2 लाखांपर्यंत पगार

NHAI Recruitment 2024:  राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना 2 लाखापर्यंत पगार दिला जाणार आहे. 

Exclusive : डिसेंबरमध्ये नक्की काय होणार? 'लागिरं झालं जी' फेम निखिल-शिवानीने शेअर केलेल्या फोटोमागचं सत्य

झी मराठीवरील 'लागिरं झालं जी' मालिकेतील कलाकार निखिल चव्हाण आणि शिवानी बावकरचा फोटो चर्चेत. काय आहे त्यामागचं सत्य? निखिल चव्हाणने सांगितली EXLUSIVE माहिती 

लग्नाच्या 4 महिन्यातच गोविंदाच्या भाचीचा घटस्फोट? संतप्त अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणाली...

Aarti Singh Divorce : गोविंदाच्या भाचीचा लग्नाच्या 4 महिन्यातच होणार घटस्फोट! 

Video : ऐतिहासिक ताज हॉटेलची सर्वात महाग आणि सर्वात स्वस्त रुम कशी दिसते? मुक्कामासाठी किती रुपये मोजावे लागतात?

Hotel Taj mahal Palace Mumbai : हॉटेल ताज महाल पॅलेसमध्ये एका रात्रीच्या मुक्कामासाठी किती रक्कम मोजावी लागते, इथं सर्वात महागड्या रुमसाठी एका रात्रीचं भाडं किती? पाहून बांधाल स्वप्नांचे बंगले... 

गणेशोत्सव मिरवणुकींसाठी 13 पूल बंद, धोकादायक पुलांच्या यादीत तुमच्याही परिसराचं नाव?

Ganesh Utsav : गणेशोत्सवाची धूम सगळीकडे पाहायला मिळत आहे. पण या दरम्यान BMC ने धोकादायक पुलांची यादी जाहीर केली आहे. 

लग्झरी कार कंपनीवर संतापली अभिनेत्री! 50 कोटींचा खटला दाखल करत म्हणाली 'माझा मानसिक छळ...'

Rimi Sen : बॉलिवूड अभिनेत्रीनं लग्झरी कार कंपनीवर केला 50 कोटींचा खटला दाखल... जाणून घ्या कारण...

सिंधुदुर्गातील शिवरायांच्या पुतळा का पडला? उदयनराजेंनी सांगितली 2 प्रमुख कारणे

Udayanraje Bhosle Reaction:  घडलेली घटना दुर्दैवी असल्याचे सांगित यावर राजकारण करु नये असे आवाहन उदयनराजे भोसले यांनी केलंय. 

दोनहून अधिक मुलं असणाऱ्यांना प्रमोशन नाही? न्यायालयाच्या निर्णयामुळं कर्मचाऱ्यांना धक्का

Child Policy : भाजप सरकारनं देशातील एका राज्यात दोनहून अधिक मुलं असणाऱ्या कर्मचाऱ्यांना बॅकडेट प्रमोशनला लाभ घेण्याची मुभा दिली होती. याचविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आणि... 

CT Scan च्या रिपोर्टमध्ये दिसले गुडघ्यातले किडे; आहारातील 'या' चुकीमुळं ओढावलं संकट

तुमचा आहार किती महत्त्वाचा आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. कच्चे अन्न खाल्ल्यामुळे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. डॉ. सॅम घाली यांनी लोकांना सतर्क केलं आहे.