Oviya Video Leaked: दाक्षिणात्य अभिनेत्री हेलन नेल्सन (Helen Nelson) जी ओविया (Oviya) नावानेही प्रसिद्ध आहे तिचा एक खासगी व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओच्या सत्यतेबद्दल पुष्टी झालेली नाही. मात्र खांद्यावरील टॅटूमुळे ही तीच असल्याचा दावा काहीजण करत आहेत.
केंद्र सरकारने VIP सुरक्षेतून NSG कमांडो हटवण्याचे आदेश दिले आहेत. पुढील महिन्यापर्यंत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह नऊ VIP च्या सुरक्षेची जबाबदारी CRPFकडे सोपवण्यात येणार आहे.
WTC Championship Point Table : भारत आणि न्यूझीलंडदरम्यानचा पहिला कसोटी सामना 16 ऑक्टोबरपासून बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडिअमवर खेळवला जाणार होता. पण पहिल्या दिवसाच्या खेळावर पावसाने पाणी फिरवलं. पहिल्या दिवशी टॉसही होऊ शकला नाही. पुढचे पाचही दिवस बंगळुरुत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Reachest Theif in India : चोरीच्या अनेक घटना आपण ऐकल्या किंवा पाहिल्या असतील. यातल्या काही चोरांना अटक केलं जातं, तर काही चोर पसार होतात. पण तुम्ही कधी श्रीमंत चोर पाहिला आहे का. भारतातल्या या श्रीमंत चोराकडे चक्क प्लेन आणि लक्झरी कार आहे.
इंग्लंडविरोधातील उर्वरित दोन कसोटी सामन्यांमधून बाबर आझम (Babar Azam), शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) आणि नसीम शाह (Naseem Shah) यांना वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Mumbai Polling Stations Voters: मतदान केंद्रांची माहिती असलेल्या ‘क्यूआर कोड’सह संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांची स्वाक्षरी असलेले पत्र प्रत्येक मतदारांच्या घरी जावून देण्यात येत आहेत.
Pakistan Cricket: पाकिस्तान क्रिकेट संघात नुकत्याच झालेल्या कामगिरीमुळे मोठा बदल दिसून आला आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यातील पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) नवीन निवड समिती स्थापन केली होती.
Kojagiri Purnima : महाराष्ट्रातही तुम्हाला वेगवेगळ्या भागात गेल्यास सणांची एक वेगळीच परंपरा पाहिला मिळते. कोजागरी पौर्णिमेला भुलाबाईचा उत्साह साजरा करण्यात येतो.
भारतीय क्रिकेटर संजू सॅमसनने प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांना आपल्याला कसोटी संघात खेळायचं आहे अशी विनंती केल्याची माहिती दिली आहे.
Maid Mixes Urine In Food : चपातीच्या पिठात लघवी मिसळणाऱ्या मोलकरणीला पोलिसांनी अटक केली आहे. सोशल मीडियावर हा किळसवाणा प्रकार व्हायरल झाल्यानंतर या मोलकरणीवर प्रचंड टीका केली जात आहे. पोलीस तपासात तिने असं का केलं याचं अजब कारण सांगितलं आहे.