Sunil Tingre Vs Jagdish Mulik : विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच पुण्यात अजित पवार विरुद्ध भाजप सामना रंगताना दिसत आहे. श्रेयवादावरून महायुतीत धुसफूस सुरु असल्याच समोर आलंय.
MUCBF Recruitment 2024 : महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. अंतर्गत अंतर्गत कनिष्ठ लिपिक म्हणजेच ज्युनियर क्लर्कची रिक्त पदे भरली जाणार आहेत.
H5N1 Latest Updates : मंकीपॉक्स, कोरोनाची दहशत संपत नाही तोच पुन्हा एकदा बर्ड फ्लूनंही डोकं वर काढल्यामुळं या विषाणूजन्य आजारांनी अडचणींमध्ये भर टाकली आहे.
Mumbai Local Train Update: मुंबईकरांना आता प्लॅटफॉर्मवर बसूनही कोणती ट्रेन येणार याची माहिती मिळणार आहे. पश्चिम रेल्वेने मोठा बदल केला आहे.
Kangana Ranaut On Farmers Protest: एका मुलाखतीमध्ये कंगनाने शेतकरी आंदोलनासंदर्भात धक्कादायक आरोप केले असून या आरोपांमुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. यापूर्वीही कंगनाने शेतकरी आंदोलनावर टीका केली होती.
Motihari News: तरुणाच्या पोटातून चाव्यांचा गुच्छा, नेल कटर, चाकूसह अनेक धातूच्या वस्तू काढण्यात आल्या.
Olympic Medalists Issue: सामान्यपणे कोणताही देश ऑलिम्पिक पदक जिंकून येणाऱ्या खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव करतो. मात्र जगातील एका देशामध्ये चक्क पदक जिंकणाऱ्या खेळाडूंवर टीकेचा वर्षाव होता असून या खेळाडूंसंदर्भात सरकारनेही कठोर निर्णय घेतला आहे.
Mumbai Goa Highway : (Ganeshotsav 2024) गणेशोत्सव जसजसा जवळ येत आहे, तसतसं कोकण आणि कोकणाशी संबंधित अनेक गोष्टी लक्ष वेधत आहेत. मुंबई गोवा माहामार्गसुद्धा त्यापैकीच एक.
Karnataka Operation Lotus News: कर्नाटकातील काँग्रेस सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपकडून प्रय़त्न केले जात असल्याचा दावा काँग्रेसच्या नेत्याने केला आहे.
Mumbai Dam Water Level Today: पावसाने ऑगस्टच्या सुरुवातीच्या आठवड्यात दडी मारली होती. आता अखेरच्या आठवड्यात पाऊस चांगलाच बरसत आहे.