'सिंग इज किंग' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान आम्ही रोज पार्टी करायचो आणि अक्षय कुमार दारू...', अभिनेत्यानं केला खुलासा

Manoj Pahwa Akshay Kumar :  मनोज पाहवा यांनी अक्षय कुमारसोबत काम केलेल्या 'सिंग इज किंग' चित्रपटाच्या शूटिंगचा किस्सा सांगितला आहे. 

गार्डनमध्ये कॅप्टन रोहितचा सराव, बांगलादेश विरुद्ध टेस्ट सिरीजपूर्वी हिटमॅनची जोरदार तयारी Video

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने आता बांगलादेश विरुद्ध टेस्ट सिरीज जिंकण्यासाठी जय्यत तयारी सुरु केली आहे.

श्रीकृष्णाचे 5 उपदेश; जे दुःखाने भरलेल्या आयुष्यात आणेल आशेचं किरण

Bhagavad Gita Quotes on life: भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनला उपदेश केला आणि सांगितले की दुःखी व्यक्तीने जीवनात पुढे जाण्याचा कसा प्रयत्न केला पाहिजे. गीतेतील या 5 गोष्टी जीवनात यशस्वी होण्यासाठी आशेचा नवा किरण दाखवतील. 

'इतकंही असंवेदनशील वागू नका', संतापलेल्या हर्षा भोगलेंना Indigo ने दिलं उत्तर, म्हणाले 'तुम्ही आमचं....'

क्रिकेट समालोचक हर्षा भोगले (Harsha Bhogle) यांनी वयस्कर दांपत्याची सीट बदलल्याने इंडिगोला (Indigo) खडेबोल सुनावले आहेत. चौथ्या रांगेतील सीट असतानाही कोणतंही स्पष्टीकरण न देता 19 नंबरची सीट दिल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. 

 

 

Badlapur School Case : 3 वर्षांची चिमुकली शाळेत जायला घाबरायची, वारंवार ताप यायचा, आईला म्हणाली की, 'दादा वॉशरुमला नेतो अन् मग...'

Badlapur School Case : बदलापूरमध्ये 3 ते 4 वर्षीय चिमुकलीसोबत शाळेतील दादाने जे काही कृत्य केले त्यानंतर संपूर्ण देश हादरलाय. या घटनेनंतर बदलापूरमध्ये संतापाची लाट आहे. नेमकं तीन वर्षीय चिमुरडीसह त्या दिवशी शाळेत काय घडलं होतं याबद्दल आईने सुन्न करणारी व्यथा सांगितलंय. 

12 वर्षाच्या मुलीला शाळेत जाऊ देत नाही महेश बाबू! काय आहे नेमकं कारण?

Mahesh Babu Stops Daughter Sitara To Go To School : महेश बाबू लेकीला शाळेत का जाऊ देत नाही? 

पत्नी आणि मुलाची हत्या केल्यानंतर WhtasApp ग्रुपवर टाकला फोटो, म्हणाला 'मी दोघांनाही...', नातेवाईक हादरले

अरुणाचल प्रदेशातील लोगडिंग जिल्ह्यात एका व्यक्तीने पत्नी आणि मुलाची अत्यंत निर्दयीपणे हत्या केली. यानंतर त्याने व्हॉट्सअप ग्रुपवर दोघांचा फोटो शेअर केला आणि आपण हत्या केल्याचं सांगितलं. यानंतर एकच खळबळ माजली होती. 

 

कोणते कर्मचारी NPS वरून UPS वर स्विच करू शकतात? किती पेन्शनची हमी असते जाणून घ्या संपूर्ण माहिती

Unified Pension Scheme : नवीन पेन्शन योजना लागू झाल्यानंतर, ज्या कर्मचाऱ्यांची सरकारी नोकरीत वयोमर्यादा 40 वर्षे किंवा त्याहून अधिक असेल अशा कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 

बाईक वेगाने पळवत असतानाच दुपट्टा पुढच्या चाकात अडकला, पुढे काय झालं पाहा; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

सोशल मीडियावर (Social Media) एका तरुणीचा बाईक चालवतानाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत ती बाईक चालवत असताना अचानक तिचा दुपट्टा पुढच्या चाकात अडकतो. यानंतर पुढे काय होतं ते पाहा....

 

गोकुळाष्टमीला करा मालवणी पद्धतीचा काळ्या वाटाण्याचा सांबार आणि आंबोळीचा बेत, वाचा परफेक्ट रेसिपी

Gokulashtami Special Kala Vatana Sambar: गोकुळाष्टमीनिमित्त यंदा काळ्या वाटाण्याचा सांबार आणि मस्त आंबोळीचा बेत करुन पाहा.