मुंबईतल्या TISS चा विद्यार्थी अपार्टमेंटमध्ये आढळला मृतावस्थेत, पोलिसांना रॅगिंगचा संशय

Mumbai TISS student Dead: टीसमध्ये शिक्षण घेणारा विद्यार्थी रविवारी त्याच्या घरी मृतावस्थेत आढळून आला. 

Vidhan Sabha Election 2024 : मुंबई कोणाची? 'या' जागांवर होणार अदलाबदली? मविआतून मोठी बातमी समोर

Vidhan Sabha Election 2024 : मुंबई पुन्हा राजकीय भूकंप, हेवेदावे की सामंजस्यानं सुटणार प्रश्न? आजचा दिवस इतका महत्त्वाचा का? संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष इथंच.... 

 

'लाडक्या बहिणींनो, पैसे घ्या पण या भुरट्यांना..', अभिनेत्याचा सल्ला; म्हणाला, 'ठेचायची तर..'

Ladki Bahin Yojana Marathi Actor Suggestion: लोकसभा निवडणुकीनंतर राज्य सरकारने सुरु केलेल्या लाडकी बहिण योजनेच्या प्रचारासाठी सध्या सरकारकडून अनेक शहरांमध्ये कार्यक्रमांचं आयोजन केलं जात असल्याचं दिसथ आहे.

पहिलाच सिनेमा फ्लॉप, दुसऱ्या चित्रपटाला 4 राष्ट्रीय पुरस्कार, 'या' मराठमोळ्या दिग्दर्शकाच्या आयुष्यावरच बनू शकते फिल्म

Madhur Bhandarkar Birthday: मराठमोळे दिग्दर्शक मधुर भांडारकर यांचा आज वाढदिवस. जाणून घेऊयात त्यांचा आजवरचा प्रवास 

Maharashtra Weather News : ऑरेंज, यलो, रेड...; राज्यात सर्वत्र पावसाचे अलर्ट जारी, कुठं परिस्थिती धडकी भरवणार?

Maharashtra Weather News : शनिवारपासूनच राज्यातील बहुतांश भागांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून, पुढील 24 तासांमध्ये नेमकी कशी परिस्थिती असेल? पाहा.... 

 

'लाडक्या बहिणी'मुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार रखडणार? ठाकरेंच्या सेनेनं व्यक्त केली भीती

Government Employees Salaries: "‘लाडकी बहीण’ योजनेचा प्रचार म्हणजे 1500 रुपयांत मते मागण्याचा जंगी कार्यक्रम, तोदेखील सरकारी पैशांनी सुरू आहे. त्यासाठी भव्य मंडप व मंच उभारले जात आहेत," असं ठाकरेंच्या सेनेनं म्हटलं आहे.

जन्माष्टमीचा दिवस 5 राशींसाठी अतिशय शुभ, ती भाग्यवान व्यक्ती तुम्ही तर नाही ना?

Janmashtami Horoscope : यावर्षी जन्माष्टमी 26 ऑगस्ट रोजी सोमवारी आहे. जन्माष्टमीचा दिवस 5 राशींसाठी अतिशय शुभ. 

Weekly Tarot Horoscope : श्रावणाचा चौथ्या आठवड्यात जन्माष्टमीच्या मुहूर्तावर 'या' लोकांवर धनवर्षाव, जाणून घ्या साप्ताहिक टॅरो राशीभविष्य

Weekly Tarot Horoscope Prediction 26 august to 1 september 2024 in Marathi : श्रावणाचा हा चौथ्या आणि ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवड्यात गजकेसरी राजयोग तयार होणार आहे. हा शेवटचा आठवडा 12 राशींसाठी कसा असेल जाणून घ्या टॅरो कार्ड रीडर कविता ओझा यांच्याकडून 

डायबेटिज ते डेंग्यू; 10 आजारांवर रामबाण ठरते एक वनस्पती, तज्ज्ञांनी सांगितलं कसं करायचं सेवन

गुळवेल ही आयुर्वेदातील सर्वात फायदेशीर आणि औषधी वनस्पतींपैकी एक मानली जाते. त्याच्या औषधी गुणधर्मामुळे शरीरातील अनेक आजार दूर होऊ शकतात. 

Pune Crime : पुण्यात पोलीस अधिकाऱ्यावर कोयत्याने हल्ला, सुप्रिया सुळेंची फडणवीसांवर सडकून टीका, म्हणाल्या...

Supriya Sule On Koyata Attack On Police : पुण्यात कोयता गँगची दहशत पसरत असून आता थेट पोलिस अधिकाऱ्यावर हल्ला झालाय. त्यावर सुप्रिया सुळेंनी टीका केलीये.