Shravan Somvar 2024 : 2 सप्टेंबरला सोमवती अमावस्या असल्याने श्रावणी सोमवारचा उपवास धरायचा का?

Somvati Amavasya 2024 : येत्या 2 सप्टेंबरला सोमवती अमावस्या आहे. त्यामुळे पाचवा श्रावण सोमवारचा उपवास धरायचा की नाही असा संभ्रम भक्तांमध्ये आहेत. ज्योतिषर्चाय आनंद पिंपळकर यांनी गैरसमज दूर केलाय. 

पुण्याचे नेते वसंत मोरे यांच्यावर मोठी जबाबदारी, ठाकरे गटाकडून आमदारकी मिळणार का?

Shivsena Thackeray faction : पुण्याचे ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांना (Vasant More) विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रमोशन मिळाल्याचं पहायला मिळतंय.

'कोणी टॉयलेटमध्ये तर कोणी रुमवर बोलावून..' 4 प्रसिद्ध अभिनेत्यांवर लैंगिक शोषणाचे आरोप; अभिनेत्रीच्या पोस्टने खळबळ

Minu Muneer: मल्याळम चित्रपट अभिनेत्री मीनू मुनीरने मुख्य कलाकार एम मुकेश आणि जयसूर्या यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला.

'त्या असत्या तर हा प्रकार घडला नसता' बदलापूर प्रकरणात दीपक केसरकर यांचं मोठं विधान... अहवाल समोर

Badlapur Case : बदलापूर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शिक्षण विभागाने एक समिती स्थापन केली होती. या समितीचा अहवाल आला आहे. याबाबतची माहिती राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.

अदानी-अंबानी यांचा वर्षभराचा पगारही कमी पडेल; जगातील सर्वात महागड्या कारची किंमत माहितीय का?

Rolls Royce La Rose Noire Droptail: रोल्स-रॉयसच्या या कारतं बॉडी पेंट जवळपास 150 चाचण्या केल्यानंतर निश्चित करण्यात आलं. कारचं डिझाईन Black Baccara गुलाबाच्या पाकळ्या लक्षात घेऊन तयार करण्यात आलं आहे.

 

IPL 2025 : ना कोलकाता, ना मुंबई; रोहित शर्मा 'या' टीमच्या रडारवर, दिग्गजाने ऑक्शनपूर्वी केला खुलासा

रोहित शर्मा मुंबई इंडियन्स फ्रेंचायझीवर काहीसा नाराज असल्याचं बोललं जातं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार तो आयपीएल 2025 पूर्वी होणाऱ्या ऑक्शन आधी मुंबई इंडियन्सला राम राम ठोकू शकतो. 

'मला मारुन टाका, मी भीक मागतो', आई-वडिलांचं मुंडकं छाटल्यानंतर आरोपीची विनवणी, पोलिसांनी 5 गोळ्या घातल्या अन्...

9 जुलै रोजी, जोसेफ गर्डविलने त्याच्या आईवडिलांची त्यांच्या घरी हत्या केली आणि त्यांच्या मृतदेहांचा ग्राफिक फोटो चुलत भावाला पाठवला.

 

करिअरपुढं लग्न म्हणजे...; ऐश्वर्यानं फार आधीच स्पष्ट केलेली भूमिका

Aishwarya Rai Bachchan Abhishek Bachchan : ऐश्वर्या राय बच्चनच्या खासगी आयुष्यावरून बऱ्याच चर्चा झाल्या. या सर्व चर्चांमध्ये सध्या तिच्या वैवाहिक नात्यानं अनेकांचं लक्ष वेधलं आहे.

 

राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळला, डिसेंबर 2023 मध्ये झालं होतं अनावरण

Sindhudurga : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा कोसळला आहे. हा पुतळा नेमका कशामुळे कोसळला हे मात्र स्पष्ट झालेलं नाही.

750000 रुपये वसूल! मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक पोलिसांनी कापले 18 हजार चालान

Mumbai-Pune Highway:   वाहतूक विभागाच्या सतर्कतेमुळे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर मोठी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.