दहावीला 96 टक्के, डॉक्टर बनण्याचं स्वप्न... रोडरोमिओच्या छळाला कंटाळून तरुणीची आत्महत्या

Sambhaji Nagar : संभाजीनगरमध्ये एका अल्पवयीन मुलीला रोडरोमिओच्या छळाला कंटाळून जीवन संपवावं लागलंय.. मात्र त्यानंतर जे घडलं ते पाहून तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल.

 

Cheteshwar Pujara: चेतेश्वर पुजाऱ्याच्या परतीचे दरवाजे बंद, आता विदेशातील टीममधूनही झाला बाहेर

चेतेश्वर पुजाऱ्याने टीम इंडियाकडून शेवटचा सामना हा जून 2023 मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी खेळला होता. ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या या फायनल सामन्यात पुजारा 41 धावा करू शकला होता. 

लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढून घेणार? अजित पवारांनी केलं स्पष्ट, म्हणाले 'आम्हाला शंका...'

Ajit Pawar on Ladki Bahin Yojna: लाडकी बहीण योजनेसाठी (Ladki Bahin Yojna) राष्ट्रवादी काँग्रेसने हेल्पलाईन (NCP Helpline) क्रमांक सुरु केला आहे. योजनांबद्दल महिलांना माहिती नसते, त्यामुळे हेल्पलाईन नंबर सुरू केला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 

 

Mpox संसर्गावर मुंबई महापालिका अलर्ट मोडवर

मंकीपॉक्स या संसर्गजन्य आजाराचा धोका वाढला आहे. संपूर्ण देशभरात मंकीपॉक्सचे रुग्ण सापडले आहेत. अशावेळी मुंबई महानगरपालिकेने विशेष काळजी घ्यायला सुरुवात केली आहे. 

IND vs AUS : कोण जिंकणार बॉक्सिंग डे कसोटीचं 'मुलाघ मेडल'? टीम इंडियाच्या या स्टार खेळाडूवर कांगारूंना विश्वास

IND vs AUS Boxing Day Test : ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील बॉक्सिंग डे सामन्यानंतर बेस्ट खेळाडूला मुलाघ मेडल (Johnny Mullagh Medal) दिलं जाणार आहे.

लहान मुलांमध्ये मंकीपॉक्सचा धोका अधिक, 'ही' 10 लक्षणे वेळीच ओळखा

Mpox in kids : मंकीपॉक्सचा त्रास फक्त मोठ्यांनाच नाही तर याचा धोका लहानांना देखील आहे. लहान मुलांमध्ये मंकीपॉक्सच्या काही लक्षणांना जाणून घ्या. जे अजिबातच दुर्लक्षित करु शकत नाही. 

'स्त्री 2' ची अभिनेत्री श्रद्धा कपूरचं नशिब फळफळलं, पंतप्रधान मोदींनाही टाकलं मागे

स्त्री 2 हा सिनेमा हिट झाल्यानंतर श्रद्धा कपूरची लोकप्रियता वाढली आहे. या सिनेमानंतर श्रद्धा कपूरने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील मागे टाकलं आहे. 

'कदातिच माझ्याकडून निवडणुकीची...', मोदी सरकारने Z+ सुरक्षा दिल्यानंतर शरद पवारांना वेगळाच संशय

Sharad Pawar on Z Plus Security: केंद्र सरकारने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवारांना अती महत्त्वाच्या व्यक्तींना दिली जाणारी झेड प्लस दर्जाची सुरक्षा दिली जाणार आहे. 

 

इमाने खलीफच्या सपोर्टमध्ये उतरली अभिनेत्री तापसी पन्नू, म्हणाली 'उसेन बोल्ट आणि मायकल फेल्प्सला पण बॅन करा'

इमाने खलीफने बॉक्सिंगमध्ये 66 किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकले. मात्र पॅरिस ऑलिम्पिकमधील तिचा प्रवास सोपा नव्हता, कारण तिला प्रत्येक सामन्यानंतर तिच्या लैंगिककतेबाबत प्रश्न विचारले जात होते. 

Chandrayaan-3 चा कधीही न पाहिलेले फोटो आले समोर; प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या मागून केलं होतं उड्डाण

चांद्रयान 3 (Chadrayaan 3) मोहिमेच्या नव्या फोटोंमध्ये वेगवेगळे टप्पे दाखवण्यात आले आहेत. यामध्ये प्रज्ञान रोव्हरचे (Pragyan Rover) चंद्राच्या पृष्ठभागावरील पहिले क्षणही दाखवले आहेत.