Raksha Bandhan 2024 : पत्नी नवऱ्याचा मनगटावर राखी बांधू शकते का? नियम जाणून घ्या

Raksha Bandhan 2024 : आज अनेक बहीण भाऊ हे वेगवेगळ्या शहरात राहतात. अशावेळी जेव्हा भावाचा घरी बहिणीची राखी पोहोचते. तेव्हा ती राखी बांधण्यासाठी बहीण नाही तर पत्नी घरी असते. म्हणून अशावेळी एक प्रश्न पडतो, पत्नी नवऱ्याचा मनगटावर राखी बांधू शकते का? नियम काय सांगतो जाणून घ्या. 

मुकेश अंबानींच्या Jio मध्ये जंबो भरती, कोण करु शकेल अर्ज? किती मिळेल पगार? जाणून घ्या

Reliance Jio Recruitment:  देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांनी नोकऱ्यांचा पिठारा उघडला आहे.

'लाडक्या बहिणी'मुळे महाराष्ट्रात लवकरच राष्ट्रपती राजवट? मास्टर प्लॅन आला समोर

Maharashtra Assembly Election 2024 Ladki Bahini Connection: केंद्रीय निवडणूक आयोगाने 16 ऑगस्टच्या पत्रकार परिषदेमध्ये राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा केली नाही.

राज्यात पावसाची दडी; उन्हाचा तडाखा वाढला, 'या' तारखेपर्यंत उकाडा राहणार

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळं उष्णतेत वाढ झाली आहे. 

Raksha Bandhan 2024 : रक्षाबंधनाच्या दिवशी भावांनी बहिणींच्या घरी का जाऊ नये? जाणून घ्या या मागचे खास कारण

Raksha Bandhan 2024 : आज रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने भावाच्या घरी जाऊन राखी बांधायची असते. तर भाऊबीजेला भावाने बहिणीच्या घरी जायच असतं. या प्रथेमागे खास कारण आहे. 

भारतातलं असं गाव जिथे रक्षाबंधन साजरं करायला भाऊ घाबरतात, मनात एकच भीती; ऐकून वाटेल आश्चर्य

No Raksha Bandhan Celibration: भारतात असंही एक गाव आहे जिथे रक्षाबंधन साजरं केलं जात नाही.

Kolkata Doctor Rape Case नंतर मुंबईतील रुग्णालय अलर्ट; BMCने घेतला मोठा निर्णय

Kolkata Doctor Rape Case: कोलकाता महिला प्रशिक्षक डॉक्टरची बलात्कार करुन हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणानंतर देशात संतापाचे वातावरण आहे. 

IPL 2025 आधी BCCI ने 'हा' नियम पुन्हा आणल्यास CSK ला कोट्यवधींचा फायदा; धोनीही लाभार्थी

Benefit For CSK And Dhoni Ahead of 2025 IPL: लिलाव होण्याआधीच हा निर्णय बीसीसीआयने घेतला तर चेन्नईच्या संघाबरोबरच धोनीलाही याचा फार मोठा फायदा होणार आहे.

Kolkata Rape: 'तुमच्या मुलींचं संरक्षण करण्यापेक्षा...'; इतर खेळाडू विषय टाळताना सूर्यकुमार स्पष्टच बोलला

Suryakumar Yadav On Kolkata Rape Case: कोणताही सक्रीय क्रिकेपटू कोलकात्यामधील घृणास्पद कृत्यासंदर्भात भाष्य करण्यास तयार नसतानाच सूर्यकुमारने रोखठोकपणे आपली भूमिका मांडली आहे.

...म्हणून महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक पुढे ढकलली; ठाकरे गटाला वेगळीच शंका! म्हणाले, 'आजचे...'

Maharashtra Assembly Election 2024: "लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्र, झारखंड, हरयाणा, जम्मू-कश्मीर विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेतल्या जातील अशी अपेक्षा होती."