महाराष्ट्रात कधी होणार विधानसभा निवडणूक? आयुक्तांनी स्पष्टच सांगितले...

Maharashtra Assembly Election:  महाराष्ट्रातल्या निवडणुकांच्या तारखा का जाहीर करण्यात आल्या नाहीत? असा प्रश्न निवडणूक आयुक्तांना विचारण्यात आला. 

पैगंबरांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराजांच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पैगंबरांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराजांच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली. आजच रामगिरी महाराज यांच्यावर राज्यात दोन ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत.

VIDEO : एवढं छोटंसं गाव जिथे फक्त राहते एकच महिला; कुठे आहे हे ठिकाण?

Smallest Village : जगाच्या पाठीवर एक असं गाव आहे जिथे गेल्या अनेक वर्षांपासून एक महिला राहते. ते गाव एवढं छोटंसं आहे की, या गावाचा कारभार ही महिलाच सांभाळते असं म्हणणं वावग ठरणार नाही. 

'5- 6 एकर जमीन तरी... ' भेट म्हणून म्हैस दिल्यावर अरशदने पत्नी समोरच सासऱ्यांना केलं ट्रोल, पाहा काय म्हणाला? Video

अरशद गोल्ड मेडल जिंकल्यावर त्याच्या सासऱ्यांनी त्याला एक म्हैस भेट म्हणून दिली. मात्र यावरून एका मुलाखतीत आपल्या पत्नी समोरच सासऱ्यांना उपहासात्मक टोमणा मारला. 

ZEENIA AI Survey:महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला मिळेल स्पष्ट बहुमत? कोण किंगमेकर? पाहा मतदारांचा कौल!

ZEENIA AI Survey: राज्यातील 288 मतदार संघात हे सर्व्हेक्षण करण्यात आलं असून या सर्वेक्षणात  महाराष्ट्राचा कौल नेमका कुणाच्या बाजूने झुकलाय यांचा अंदाज घेण्यात आला .

Assembly Election 2024 Dates: देशातील या दोन राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर, पाहा तारखा

2024 Jammu Kashmir and Haryana Election Dates Schedule: केंद्रिय निवडणूक आयोगाने जम्मू कश्मिर आणि हरियाणा या दोन राज्याच्या विधानसभा निवडणुका जाहीर केल्या आहेत. 

राष्ट्रीय पुरस्कारात मराठीचा डंका: वाळवी बेस्ट मराठी चित्रपट, ऋषभ शेट्टी सर्वोत्कृष्ठ अभिनेता, पूर्ण यादी पाहा

70  वे राष्ट्रीय पुरस्कार हे वर्ष 2022 रोजी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांसाठी आहेत . यात वाळवी या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे. 

वय शंभरीला 7 कमी अन् संपत्ती एलॉन मस्कपेक्षा जास्त; कोण आहेत गडगंज श्रीमंती असणारे हे गृहस्थ?

World Richest Person : श्रीमंतांच्या यादीत एलॉन मस्कचं नाव आघाडीवर पण, तरीही हे शंभरीकडे झुकणारे गृहस्थ इतके पुढे कसे? पाहा... 

 

Pune Job: पुणे पालिकेअंतर्गत नोकरीची संधी, 1 लाखांच्या पुढे पगार; 'येथे' होणार मुलाखत

PMC Recruitment: पुणे महानगरपालिकेअंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे.

'देवाची नव्हे, नवऱ्याची कृपा म्हणून मुलं होतात!' लाडक्या बहिणींना असं का म्हणाले अजित पवार?

Ajit Pawar News: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेले वक्तव्य सध्या चर्चेत आहे.