महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा AI सर्व्हे, 'हा' नेता मतदारांच्या मनातील फेव्हरेट मुख्यमंत्री

Maharashtra Vidhansabha AI Survey : मराठी वृत्तवाहिन्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच AI अँकर झीनियाने महाराष्ट्राचा पहिला महा AI सर्व्हे सादर केला आहे. महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार? तुमचा आवडता मुख्यमंत्री कोण? याचा अंदाज या पहिल्या AI सर्व्हेतून घेण्यात आला आहे. 

मराठा आरक्षण विधानसभा निवडणुकीचा मुद्दा असेल का? महाराष्ट्राच्या जनतेला काय वाटतं? पाहा AI सर्व्हे

Maharashtra Vidhansabha AI Survey : लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा गेमचेंजर ठरला होता. आता विधानसभा निवडणुकीत हा महत्त्वाचा मुद्दा असेल का? यावर महाराष्ट्राच्या जनतेने कौल दिलाय.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा AI सर्व्हे, 'हा' ठरणार निवडणुकीतला सर्वात मोठा मुद्दा

Maharashtra Vidhansabha AI Survey : मराठी वृत्तवाहिन्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच AI अँकर झीनियाने महाराष्ट्राचा पहिला महा AI सर्व्हे सादर केला आहे. या सर्व्हेत महाराष्ट्राच्या निवडणुकीतला सर्वात मोठा मुद्दा कोणता असणार याचा कौल घेण्यात आला. 

 

Maharashtra Vidhansabha AI Survey : आता निवडणूक झाल्यास महाराष्ट्रात कोणाची सत्ता? Zeenia नं स्पष्टच सांगितलं...

Maharashtra Vidhansabha AI Survey : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर असतानाच राज्यातील राजकारणात सद्यस्थिती नेमकी कशी आहे, यासंदर्भातील सविस्तर टक्केवारी एआय सर्व्हेच्या माध्यमातून समोर आली आहे. 

 

ZEENIA AI Survey: कशी आहे शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकारची कामगिरी? 40 टक्के लोकांना वाटतं...

ZEENIA AI Survey: राज्य सरकारचं काम लोकांना कसं वाटलं? बेरोजगारीला आळा घालण्यात सरकारला यश आलंय का? या प्रश्नांची जनतेने उत्तरे दिली आहेत. 

Raksha Bandhan 2024 : चुकूनही 'ही' राखी बांधू नका! भावा-बहिणीच्या आयुष्यावर होतो परिणाम?

Raksha Bandhan 2024 : बाजारात आजकाल असंख्य वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या मिळतात. अशात बहीणनो भावाच्या दीर्घयुष्यासाठी राखी विकत घेताना काळजी घ्या. अन्यथा त्याचे नकारात्मक परिणाम होऊ शकतात, असं ज्योतिषशार्चाय आनंद पिंपळकर यांनी सांगितलं. 

महाराष्ट्रात कधी होणार विधानसभा निवडणूक? आयुक्तांनी स्पष्टच सांगितले...

Maharashtra Assembly Election:  महाराष्ट्रातल्या निवडणुकांच्या तारखा का जाहीर करण्यात आल्या नाहीत? असा प्रश्न निवडणूक आयुक्तांना विचारण्यात आला. 

पैगंबरांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराजांच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पैगंबरांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराजांच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली. आजच रामगिरी महाराज यांच्यावर राज्यात दोन ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत.

VIDEO : एवढं छोटंसं गाव जिथे फक्त राहते एकच महिला; कुठे आहे हे ठिकाण?

Smallest Village : जगाच्या पाठीवर एक असं गाव आहे जिथे गेल्या अनेक वर्षांपासून एक महिला राहते. ते गाव एवढं छोटंसं आहे की, या गावाचा कारभार ही महिलाच सांभाळते असं म्हणणं वावग ठरणार नाही. 

'5- 6 एकर जमीन तरी... ' भेट म्हणून म्हैस दिल्यावर अरशदने पत्नी समोरच सासऱ्यांना केलं ट्रोल, पाहा काय म्हणाला? Video

अरशद गोल्ड मेडल जिंकल्यावर त्याच्या सासऱ्यांनी त्याला एक म्हैस भेट म्हणून दिली. मात्र यावरून एका मुलाखतीत आपल्या पत्नी समोरच सासऱ्यांना उपहासात्मक टोमणा मारला.