मित्रांनीच केले मैत्रिणींचे न्यूड फोटो व्हायरल, पुण्यातल्या नामांकित शाळेतील धक्कादायक प्रकार

Shocking News in Pune : शालेय विद्यार्थ्यांमध्ये मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येतोय.. मोबाईलवरील इंटरनेटचा अतिवापर मुलांच्या मानसिकतेला धक्का पोहोचवतोय.. दहावीतील विद्यार्थ्यांनी वर्गातील विद्यार्थिनींचे फोटो मॉर्फ करुन व्हायरल केल्याचा प्रकार समोर आलाय..

 

ठाणेकरांचा प्रवास सुखकर होणार, इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्पाला मंजुरी... पाहा कसा असणार मार्ग

Thane Ring Metro Rail Project : ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. 2029 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार असून यामुळे ठाण्यातील नागरिकांचा प्रवास सुखकर होणार आहे. 

पुण्यात IT कर्मचाऱ्यांकडून सर्वाधिक ड्रग्जची खरेदी; पोलिसांच्या हाती धक्कादायक यादी

Pune Drugs:पुण्यात ड्रग्ज सेवन करणाऱ्यांची यादीच आता पुणे पोलिसांच्या हाती लागली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

शतक ठोकलं तरीही Ishan Kishan ला मिळाली वॉर्निंग, जय शहांचे शब्द काट्यासारखे टोचले, म्हणतात...

Jay Shah On Ishan kishan : टीम इंडियामधून बाहेर असलेल्या इशान किशनने चूक सुधारली. बुची बाबू स्पर्धेत शतकही ठोकलंय, पण जय शहांनी धोक्याची घंटा वाजवल्याने आता इशानची चूक माफ होणार का? असा सवाल विचारला जात आहे.

Elon Musk आणि Donald Trump यांचा जबरदस्त डान्स, 90 लाख लोकांनी पाहिला Video

AI Dance Video : टेस्ला आणि स्पेसएक्सचे मालक आणि जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती असलेले एलन मस्क आणि अमेरिकेच्या अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका डान्स व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. मायकल जॅक्सनच्या एका गाण्यावर दोघंही डान्स करताना दिसत आहेत. 

उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? कोणाच्या कार्यकाळात सर्वाधिक फाईल्सना मंजुरी? आकडेवारी समोर

Maharashtra CM Sign Files:  दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात किती फाईल्स आल्या आणि किती फाईल्सवर सह्या करण्यात आल्या? याची माहिती देण्यात आली आहे. 

महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार, मुख्यमंत्री कोण होणार? जनतेच्या मनातल्या सर्व प्रश्नांची उत्तरं देणारा महा AI सर्व्हे

Maharashtra Vidhansabha AI Survey : यंदाची राज्यातील विधानसभेची निवडणुक प्रचंड चुरचीशी होणार आहे कारण शिवसेना आणि राष्ट्रावादी पक्ष फुटीनंतर पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक होतेय. विधानसभेच्या निवडणुकी आधी झी 24 तासनं निवडणुकीबाबत सर्वे केलाय. या सर्वेतून महायुतीला दिलासा मिळणार आहे तर मविआला फटका बसण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.

मुंबईच्या रस्त्यावर फिरतीये रोहित शर्माची Lamborghini, हिटमॅनच्या नंबर प्लेटची तुफान चर्चा!

Rohit Sharma's Lamborghini Number Plate: टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याच्या लॅम्बोर्गिनी गाडीच्या युनिक नंबर प्लेटची तुफान चर्चा होताना दिसतीये. त्याचा व्हिडीओ देखील व्हायरल झालाय.

कोरोनानंतर आता मंकीपॉक्सचं थैमान, आरोग्य आणीबाणी जाहीर... 'ही' आहेत लक्षणं

Mpox Symptoms : कोरोनाच्या महामारीतून जग अद्याप पुरतं सावरलं नसताना आता नव्या आजाराचं संकट उभं ठाकलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या आजाराच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे.

महाराष्ट्राला फोडाफोडीच्या राजकारणाबद्दल काय वाटतं? विधानसभा निवडणुकीपूर्वी पाहा AI सर्व्हे

Maharashtra Election AI Survey : येत्या काही महिन्यात राज्यात निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. अशातच आता राज्यातील जनतेला काय वाटतं? यावर झी 24 च्या AI सर्व्हेचा कौल पाहा