तुमच्या प्रश्नांना उत्तर द्यायला मी बांधील नाही...; 'त्या' चर्चेवरुन अजितदादा संतापले

Ajit Pawar News: काल रात्री झालेल्या बैठकीबाबत अजित पवारांनी बोलणं टाळलं आहे. तर आम्ही आमच्या सदसद्विवेकबुद्धीला स्मरून आम्ही व्यवस्थित काम करतोय, असं पवारांनी म्हटलं आहे. 

जेव्हा विवाहित Nana Patekar पडले होते Manisha Koirala च्या प्रेमात; एका अभिनेत्रीशी वाढत्या जवळिकीमुळे अधुरी राहिली love story

Manisha Koirala Birthday : आज अभिनेत्री मनीषा कोईराला तिचा 54 वा वाढदिवस साजरा करत आहेत. 12 अफेयर! ब्रेकअप, घटस्फोटानंतरही आज ही अभिनेत्री एकटी आहे. एकेकाळी विवाहित नाना पाटेकरसोबत तिचं नाव जोडल्या गेलं होतं. फार क्विचतच ही लव्ह स्टोरी कोणाला माहितीय. 

'काहीतरी वेगळं राजकारण दिसतंय... सावध व्हा!' मिलिंद नार्वेकरांना आलेल्या त्या पत्रात उद्धव ठाकरेंचा उल्लेख, नेमका हेतू काय?

Maharashtra Politicsl News : पत्रास कारण की... मिलिंद नार्वेकर यांना आलं एक पत्र. महत्त्वाची बाब अधोरेखित करणारं हे पत्र लिहिलं कोणी? राजकीय वर्तुळातील मोठी बातमी. 

 

कोलकाता रेप कांडः पोलीस कमिश्नर यांच्यावरही प्रश्चचिन्ह ; 2013 च्या कामदुनी प्रकरणचा उल्लेख, काय आहे नेमकं गौडबंगाल?

Kolkata Doctor Murder Case:  कोलकाता येथील ट्रेन डॉक्टरवर बलात्कार करुन हत्येप्रकरणात संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेत आता राजकीय पडसाददेखील उमटत आहेत. 

 

Mhada Lottery : म्हाडाच्या घरांसाठी अर्ज भरायचाय? घरांच्या किमतीसंदर्भातील नवी अपडेट वाचूनच घ्या

Mhada Lottery News : एक अट शिथिल होणार.... म्हाडाच्या घरांच्या Updated किमती पाहून होईल आनंद... पाहा महत्त्वाची बातमी 

 

दादरनंतर आता कल्याण; बॅगेत आढळला मृतदेह, पोलिसांनी केलं महत्त्वाचं अवाहन

Kalyan Crime News: कल्याण येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कचरा कुंडीत एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. 

Mumbai News : मुंबई धोक्यात; प्रशासनाकडून काळजी घेण्याचं आवाहन... असं झालंय तरी काय?

Mumbai News : मुंबईकरांनो... दैनंदिन जीवनात अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करताय? पाहा शहराला नेमका कोणत्या गोष्टींपासून धोका. आताच पाहा महत्त्वाची बातमी... 

 

Friday Panchang : आज पुत्रदा एकादशीसह लक्ष्मी नारायण योग! शुक्रवारचा शुभ मुहूर्त आणि राहुकाळ काय?

16 August 2024 Panchang : आज शुक्रवार अनेकांनी सुट्टी घेतली असेल तर काहींना आज कामावर जायचं असेल. आज श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशीच व्रत आहे. अशात पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

Maharashtra Weather News : राज्यात पावसाची उघडीप; मुंबईत हलक्या सरींची बरसात, उकाडा मात्र कायम

Maharashtra Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार मागील काही तासांपासून राज्यात पावसानं चांगलीच उघडीप दिली. तर, काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरींची बरसात पाहायला मिळाली 

 

Kolkata Doctor Murder Case: वैद्यकिय सेवा कोलमडणार? कोलकाता क्रूरतेनिषेधार्थ डॉक्टर 24 तास जाणार संपावर

Doctor's Strike on 17 Aug: कोलकाता येथील ट्रेन डॉक्टरवर बलात्कार करुन हत्येप्रकरणी डॉक्टरांनी संपाचं हत्यार उचललं आहे. 17 ऑगस्टला देशभरातील डॉक्टर संपावर जाण्याच्या तयारीत आहेत.