भारतीय क्रीडा इतिहास भव्य-दिव्य घडणार, नीरज-विराट एकत्र सराव करणार... जय शाहंची घोषणा

India Sports : भारतात लवकरच नवी राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमी उभारणार असल्याची घोषणा बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी केली आहे. या अकॅडमीत टीम इंडियाच्या खेळाडूंबरोबरच भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि इतर अॅथलिट्स सराव करु शकणार आहेत. पुढच्य महिन्यात या अकॅडमीचं उद्घाटन होणार आहे. 

रोहित आणि विराटचे लाड का करतंय बीसीसीआय? जय शहांनी स्पष्टच सांगितलं, 'देशांतर्गत क्रिकेटमध्ये जर...'

Jay Shah On workload managent : दुलीप ट्रॉफीसाठी विराट कोहली आणि रोहित शर्मा खेळणार नाहीत. त्यावर जय शहा यांनी स्पष्टीकरण दिलंय.

Morning Routine : फॅटी लिव्हरच्या समस्येने त्रस्त आहात? मग सकाळी प्या 'हे' घरगुती ड्रिंक्स, तब्येत राहील ठणठणीत

फॅटी लिव्हर असल्यावर कितीही पोषक अन्न खा ते तुमच्या शरीराला लागणार नाही. कारण जर लिव्हरला सूज आली असेल तर ते नीट काम करत नाही. तेव्हा फॅटी लिव्हरची समस्या असल्यास सकाळच्यावेळी तुम्ही काही घरगुती ड्रिंक्सचे सेवन करू शकता.

Starbucks कंपनीच्या नव्या CEOची सॅलरी स्लिप व्हायरल, आकडे मोजून दम लागेल

Starbucks CEO Salary : स्टारबक्स कंपनीच्या सीईओपदी ब्रायन निकोल यांची नियुक्ती करण्यात आली असून यानंतर स्टारबक्सच्या शेअरमध्ये 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ब्रायन निकोल यांना देण्यात येणाऱ्या पगाराची स्लिप व्हायरल झाली आहे. 

 

BCCI ने धुडकावून लावली आयसीसीची 'ती' ऑफर, टीम इंडिया वर्ल्ड कप खेळणार नाही?

Jay Shah On T20 womens World Cup : बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या गोंधळादरम्यान आयसीसीने बीसीसीआयला ऑफर दिली होती, अशी माहिती जय शहा यांनी दिलीये. 

'मेडल 15 - 15 रुपयात विकत घ्या....' Vinesh Phogat ची याचिका फेटाळल्यावर बजरंग पुनियाची पोस्ट व्हायरल

विनेशने रौप्य पदक दिलं जावं यासाठी क्रीडा लवादाकडे धाव घेतली होती, मात्र विनेशची ही याचिका फेटाळण्यात आल्याने भारतीयांची निराशा झाली. विनेशच्या रौप्य पदकाची याचिका फेटाळल्यानंतर भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनिया याची पोस्ट चर्चेत आहे. 

Aadhaar मध्ये नोकरी आणि दीड लाखांच्यावर पगार, 'असा' करा अर्ज

UIDAI Recruitment 2024: आधारच्या अधिकृत वेबसाइटवर याची माहिती देण्यात आली असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 

बारामतीत पुन्हा पवार वि. पवार! विधानसभा निवडणुकीत पवार कुटुंबातील नवी पिढी आमने-सामने

Maharashtra Politics : बारामतीत पुन्हा एकदा पवार वि. पवार लढत पाहायला मिळणार आहे. विधानसभा निवडणुकीत अजितदादांचे धाकटे पूत्र विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता असून स्वत: अजित पवार यांनी तसे संकेत दिले आहेत. 

Kolkata Doctor Case : सामुहिक बलात्कारानंतर कोलकाता प्रकरणात सगळ्यात विभत्स खुलासा, वडिलांनीच सांगितले...

कोलकाता आरजी कर मेडिकल कॉलेजमधील महिला डॉक्टरसोबत झालेल्या दुष्कर्माचे पडसाद देशभर उमटत आहेत. या प्रकरणात धक्कादायक खुलासा समोर आला आहे. निर्भया हत्याकांडापेक्षा भयानक हे कृत्य. 

टीम इंडियानं इग्नोर केलेल्या बॉलरचा काउंटी चॅम्पियनशिपमध्ये जलवा, 14 धावा देत घेतले 5 बळी

 टीम इंडियात खेळण्याची संधी मिळत नसल्याने आता चहलने काउंटी क्रिकेटची वाट धरली आहे. सध्या युजवेंद्र चहल हा ‘काउंटी चॅम्पियनशिप डिवीजन 2’ च्या मॅचमध्ये खेळत असून त्याने पहिल्याच सामन्यात जबरदस्त कामगिरी केली.