भारताचा 100 वा स्वातंत्र्य दिन कसा असेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आजच केलं स्पष्ट

स्पेश स्टेशन ते मीडियाला ग्लोबल बनवण्यापर्यंत... विकसित भारत@2047 पर्यंत कसा असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावर सांगितल विकसित भारताचं व्हिजन. 

Kolkata Doctor Murder : निदर्शने, गुंडांचा हल्ला आणि विटा-दगडांचा पाऊस...; स्वतंत्र्यदिनाआधीच्या मध्यरात्री 'त्या' हॉस्पिटलमध्ये काय घडलं?

Kolkata Doctor Rape Murder Case : कोलकाता डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणात स्वतंत्र्यदिनाआधीच्या मध्यरात्री शहरात मोठा गोंधळ झाला. पोलिसांनी सांगितलं की, गुरुवारी मध्यरात्री काही अज्ञात चोरट्यांनी सरकारी आरजीच्या वेशात मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये प्रवेश केला अन् मग...

PM Modi : महिलांवरील अत्याचारांच्या मुद्द्यावरून पंतप्रधानांचा संतप्त सूर, म्हणाले...

PM Modi : नराधमांच्या मनात भीती बसलीच पाहिजे की... पंतप्रधनांचा प्रत्येक शब्द पाहता त्यांचा संताप स्पष्टपणे व्यक्त होताना दिसला. पंतप्रधान नेमकं काय म्हणाले... पाहा 

 

स्वातंत्र्याचा आनंद साजरा करताना खूप दूर होते महात्मा गांधी? काय होतं कारण?

Mahatma Gandhi In Noakhali:  स्वातंत्र्य चळवळीतील महानायक महात्मा गांधी दिल्लीतील जल्लोषात उपस्थित नव्हते. ते दिल्लीपासून हजारो किलोमीटर दूर होते. 

Maharashtra Weather News : राज्यात कुठं पाऊसधारा, कुठं उष्ण वारा? पाहा सविस्तर हवामान वृत्त

Maharashtra Weather News : मुंबईच्या काही भागांमध्ये पावसाच्या सरी, उर्वरित महाराष्ट्रात मात्र पावसाळ्याच उन्हाळ्याची जाणीव...  पाहा हवामान विभागाचं यावर काय म्हणणं... 

 

Horoscope : स्वातंत्र्य दिनादिवशी असं आहे 12 राशींचं भविष्य, कुणासाठी आनंदाचा तर कुणासाठी थोडा खडतर

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी कसं आहे 12 राशींचं भविष्य. 

Thursday Panchang : आज एकादशी तिथीला प्रारंभसह द्विद्वादश योग! गुरुवारचा शुभ मुहूर्त आणि राहुकाळ काय?

15 August 2024 Panchang : आज श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

मंत्रालयाचा होणार महाविस्तार, राज्य सरकारने काढल्या जागतिक निविदा

Mantralay : नवी दिल्लीतील सेंट्रल व्हिस्टाच्या धर्तीवर राज्यात महाव्हिस्टा प्रकल्प साकारण्यात येणार आहे.. या अंतर्गत मंत्रालय, मंत्र्यांचे बंगले आणि त्या परिसराचा संपूर्ण कायापालट करण्यात येणार आहे.

महाविकास आघाडी नेत्यांवर वॉच? कोण ऐकतंय विरोधकांचे फोन कॉल्स?

Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या नेत्यांवर पेगाससच्या माध्यमातून पाळत ठेवली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटानं केलाय. नेमकं काय आहे हे पेगासस प्रकरण? 

रस्त्यावर व्हेज मंच्युरिअन खाताय, सावधान... सत्य कळल्यावर हादराल

Gobi Manchurian Ban : लहान मुलांपासून तरुणांपर्यंत सध्या चायनिज पदार्थाची सर्वानाच चटक लागली आहे. बाहेर जेवायला जायचे म्हटले की अनेक जण चायनिज खाण्याचाच बेत करतात. पण चायनिज पदार्थाचे अतिसेवन आरोग्यासाठी धोकादायक आहे.