विधवा वहिनीसोबत लग्न केले, नेपाळला गेला; कुटुंबीयांना भेटायला घरी आला अन् घात झाला

Crime News Today In Marathi: विधवा वहिनीसोबत लग्न केल्याने तरुणाचा त्याच्याच भावाने खून केल्याचा आरोप करण्यात येत आहे. 

 

विनोद खन्नासमोर कोणती हिरोईन मारायची अश्लील जोक? वडीलसुद्धा करायचे सपोर्ट

This Actress Used to Crack Dirty Jokes In Front Of Vinod Khanna : ही अभिनेत्री विनोद खन्ना यांच्यासमोर करायची अश्लील जोक..., स्वत: च केला खुलासा

'वजन नियंत्रणात ठेवणं हे मेडिकल टीमचं काम नसून...'; विनेश प्रकरणी PT Usha यांचा U-Trun?

PT Usha On Weight At Olympics: भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या अध्यक्षा म्हणून पीटी उषा कार्यरत असून त्यांनी केलेलं विधान सध्या चर्चेचा विषय ठरत असून त्यांनी उघडपणे आपली भूमिका मांडली आहे.

रात्री आकाशातून कोसळलेली 'ती' वस्तू काय होती? जगभरात 'या' व्हिडीओची का होतेय चर्चा?

Meteor Shower Video: 11 ऑगस्टच्या रात्री आकाशातून काहीतरी वस्तू खालच्या दिशेने आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. 

डोसा सर्वप्रथम कुठे बनवण्यात आला? महाराष्ट्रापासून काही अंतरावरच आहे हे ठिकाण

What is the Origin of Dosa : डोसा.... गरमगरम डोसा पानात पडला की, कधी एकदा तो फस्त करतो याकडेच सर्वांचा डोळा असतो. असा हा डोसा सर्वप्रथम कुठे बनवण्यात आलेला माहितीये? 

 

'नेमारने मला Insta वर मेसेज पाठवून..'; हॉटनेसमुळे ऑलिम्पिक गाजवलेल्या खेळाडूचा दावा

20 Year Old Swimmer Claim About Neymar: ही महिला जलतरणपटू तिच्या कामगिरीपेक्षा सोशल मीडिया पोस्टमुळेच जास्त चर्चेत राहिल्याचं पाहायला मिळालं. आता तिने एक नवा दावा केला आहे.

वडील मुस्लिम, आई हिंदू; मग कोणत्या धर्माचे पालन करते सारा अली खान?

Sara Ali Khan :  बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही नेहमीच धार्मिक ठिकाणी जाऊन आशीर्वाद घेतल्यामुळे ट्रोल होते. पण आई हिंदू आणि वडील मुस्लिम असताना ती कोणत्या धर्माचं पालन करते याविषयी तिनं एका मुलाखतीत सांगितलं. 

Gold @ 8 Rupee per Gram: सोनं फक्त 80 रुपये तोळा, तर पेट्रोल... 1947 मध्ये अशा होत्या वस्तूंच्या किमती!

Independence Day 2024: भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य होऊन 77 वर्ष पूर्ण झाली. या 77 वर्षांत देशात काय बदल झाले जाणून घ्या. 

 

'दिल्लीतून आदेश येतो तसं राज ठाकरे बोलतात, हिंमत असेल तर...' कोणी दिलं खुलं चॅलेन्ज?

Political News : राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं अनेक घडामोडी घडत असतानाच आता राज ठाकरेही चर्चांच्या केंद्रस्थानी आले आहेत. 

 

श्रीदेवी यांच्या धाकट्या लेकीनं एकाच चित्रपटानंतर खरेदी केली तब्बल 'इतक्या' कोटींची Top Model Car

Khushi Kapoor New Car : खुशी कपूरनं एकाच चित्रपटानंतर घेतली ही कोटींच्या किंमतीतील गाडी...