'मी आता तुम्हाला थेट पाकिस्तानातच भेटेन'; बांगलादेशी खेळाडू मायदेशात जायला घाबरतोय

I Will Meet You Directly In Pakistan Says Bangladeshi Player: बांगलादेशमध्ये शेख हसीना यांचं सरकार पडल्यानंतर उसळलेल्या संघर्षादरम्यान या खेळाडूची स्वदेशामध्ये येण्याची हिंमत नाही.

शेअर बाजारात खळबळ, सोन्याचे दर काय? वाचा आजचा 24 कॅरेट सोन्याचा भाव

Gold Price Today: सोन्याच्या दरात सातत्याने होणारी घसरण आता मात्र थांबली आहे. या आठवड्यात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. 

भारतीय अर्थकारणात भूकंप आणणाऱ्या हिंडनबर्ग शब्दाचा नेमका अर्थ काय? ही कंपनी काय करते माहितीये?

What is Hindenberg : हिंडनबर्ग. अदानींना अडचणीत आणण्यापासून आता आणखी एका बड्या नावाच्या अडचणींमध्ये बर टाकणारी ही एक संस्था. 

 

'दुर्दैव! तुम्ही असं का...' घटस्फोटाच्या 'त्या' व्हिडीओवर अभिषेक बच्चननंच सोडलं मौन, 'त्याबद्दल मला तुम्हाला...'

Aishwarya Rai Abhishek Bachchan Divorce: सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाबद्दल अभिषेकने भाष्य केलं आहे. या व्हिडीओबद्दल अखेर अभिषेक बच्चनने मौन सोडलंय. 

महिला कोचच्या सौंदर्य अन् Attitude ची चर्चा... भांडून मिळवलं पदक; स्वॅगवाला Video पाहाच

Who Is Claudia Mancinelli Olympics 2024: तिने दिलेला लूक सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. तिने वाद घालत आपल्या शिष्याला कांस्यपदक मिळवून दिलं आहे.

विरार लोकलचा भार कमी होणार? मेट्रो 9 लवकरच धावणार; अशी असतील स्थानके

Mumbai Metro 9:  दहिसरहून मिरा-भाईंदरला येणाऱ्या मेट्रो 9चा दहिसर ते काशीगाव हा पहिला टप्पा लवकरच पूर्ण होणार आहे. 

 

77 वर्षांपुर्वी भारतीय रेल्वने पाकिस्तानात जायला किती लागायचं भाडं? तुम्ही म्हणाल, 'ही तर वडा पावपेक्षाही अर्धी किंमत!'

Indian Railway Ticket Price: एक जुनं तिकिट सोशल मीडियात व्हायरल होतंय. ज्यामध्ये भारत-पाकिस्तान रेल्वे भाडं किती होतं याची माहिती मिळते. हे भाडं ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही. 

प्रसिद्धीसाठी मोर मारुन खाल्ला अन् You Tube वर मोराच्या रश्श्याची रेसिपीही दाखवली; युट्यूबर अटकेत

You Tube Recipe Video : सोशल मीडिया आणि त्याहूनही युट्यूबवर आजकाल मोठ्या प्रमाणात रेसिपी व्हिडीओचीच चलती पाहायला मिळत आहे. 

 

पति, पत्नी और 'वो'... लग्नाच्या 6 महिन्यात रकुल प्रीत आणि जॅकी भगनानीमध्ये 'तिसरं' कोण

Rakul Preet Singh Post About Third Person Between Her And Husband : रकुल प्रीत सिंगनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितलं तिच्यात आणि नवऱ्यात कोण आलं...

अजित पवारांच्या जीवाला धोका? गृह विभागाच्या सूचना येताच पोलीस अलर्ट

DCM Ajit Pawar Security Rise: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.