'निवडणुकीत आशीर्वाद दिला नाही तर तुमच्या खात्यातून 1500 रुपये परत घेणार' आमदाराच्या वक्तव्याने खळबळ

Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजना ही महायुतीची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेचा महायुतीने महाराष्ट्राभर प्रसार केला आहे. या योजनेला महाराष्ट्रातील महिलांचाही भरघोस प्रतिसाद मिळत असताना एका आमदाराच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. 

Tuesday Panchang : श्रावण मंगळागौरीच्या व्रतासह ब्रह्म योग! काय आहे मंगळवारचा शुभ मुहूर्त आणि राहुकाळ?

13 August 2024 Panchang : आज श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

मराठीनंतर आता 'या' दाक्षिणात्यपटात दिसणार तेजस्विनी पंडित!

Tejaswini Pandit In South Indian : तेजस्विनी पंडित आता झळकणार दाक्षिणात्य चित्रपटात...

VIDEO : वर्षानुवर्षे वेगळे राहूनही डिंपल कपाडियाने राजेश खन्ना यांना घटस्फोट का दिला नाही?

Dimple Kapadia-Rajesh Khanna : डिंपल कपाडिया दुसऱ्या लग्नाचा विचार करत होत्या अशा बातम्या समोर आल्यात आहे. पण वर्षानुवर्षे वेगळे राहूनही डिंपलने राजेश खन्ना यांना घटस्फोट का दिला नव्हता. 

TMKOC च्या प्रसिद्ध कलाकाराने 34 दिवसांपासून खाल्लं नाही पोटभर जेवण, डोक्यावर 1.2 कोटींचं कर्ज,

'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. एका कलाकाराने पहिल्यांदा मांडली व्यथा. 

'आज्जीबाई जोरात' नाटकानं गाठली पन्नाशी! तीन महिन्यातच रंगणार सुवर्ण महोत्सवी प्रयोग!

Aajibai Jorat Marathi Play :  आजीबाई पन्नाशीत! तीन महिन्यातच गाठला प्रयोगाचा सुवर्ण महोत्सव... 

Raksha Bandhan 2024 : रक्षाबंधनाला 99% बहिणी भावाला चुकीच्या बोटाने लावतात टिळा; छोट्या आणि मोठ्या भावासाठी कोणतं बोट योग्य?

Raksha Bandhan 2024 : धर्मशास्त्रात टिळा लावण्याचे नियम सांगण्यात आले आहे. रक्षाबंधनाला 99% बहिणी भावाला चुकीच्या बोटाने टिळा लावतात. त्यामुळे लहान आणि मोठ्या भावाला कोणत्या बोटाने टिळ लावावा जाणून घ्या. 

दिग्गज क्रिकेटपटूच्या मृत्यूबाबत धक्कादायक खुलासा, म्हणून उचललं टोकाचं पाऊल...

Graham Thorpe News : इंग्लंड संघाचा दिग्गज क्रिकेटर ग्रॅहम थॉर्पच्या मृत्यूबाबत मोठा खुलासा झाला आहे. 5 ऑगस्टला ग्रॅहम थॉर्पचा मृत्यू झाला. मृत्यूच्या सात दिवसांनी थॉर्पच्या पत्नीने त्याच्या मृत्यूबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. 

WTC Final : बांगलादेश टेस्टपूर्वी टीम इंडियासाठी गुड न्यूज, WI vs SA सामन्यानंतर बदललं पाईंट्स टेबलचं गणित?

WTC Points Table: वेस्ट इंडिज आणि साऊथ आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी अनिर्णित राहिली. त्यामुळे आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पाईट्स टेबलमध्ये मोठा बदल झाला आहे.

NIRF Rankings 2024: देशातील टॉप शैक्षणिक संस्थाची यादी जाहीर, IIT मुंबई कितव्या स्थानी? जाणून घ्या

NIRF Rankings 2024:   आयआयएसई बंगळूर रॅंकींगमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. आयआयटीनी एनआयआरएफ रॅंकिंग 2024 च्या इंजिनीअरिंग श्रेणीमध्ये आपला दबदबा कायम ठेवलाय.