VIDEO : नागार्जुनने जेव्हा होणाऱ्या सुनेला सर्वांसमोर म्हटलं होतं So Hot, म्हणतो 'तिच्याविषयी मला आकर्षण...'

नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालासोबत साखरपुडा केला आहे. यानंतर नागार्जुनचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. नागार्जुन सुनेला का असं म्हणाला. 

'आमचा देश बहाणे बनवण्यात माहीर' पॅरिस ऑलिम्पिकनंतर सुनील गावसकर कोणावर संतापले?

Sunil Gavaskar on Paris Olympics 2024: भारताचे दिग्गज क्रिकेपटू सुनील गावसकर यांनी पॅरिस ऑलिम्पिकमधल्या भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर संताप व्यक्त केला आहे. त्याचबरोबर त्यांनी बॅडमिंटचे दिग्गज प्रकाश पादुकोण यांचंही समर्थन केलं आहे. 

'ही कोकणी लोकं...'; Munawar Faruqui वर मनसे आक्रमक, सोशल मीडियावर पडसाद

मुन्नवर फारुकी कुठे असेल तर कळवा, असा थेट इशारा मनसेने दिला आहे. मुन्नवर फारुकीने कोकणी माणसाबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद सोशल मीडियावर उमटले आहेत. 

आधी म्हैस आता 'ही' कार, पाकिस्तानचा गोल्डन बॉय अर्शद नदीमला विचित्र बक्षीसं...सोशल मीडियावर खिल्ली

Arshad Nadeem : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भालाफेक क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक जिंकणाऱ्या गोल्डन बॉय अर्शद नदीमचं पाकिस्तानात जोरदार स्वागत करण्यात आलं. यादरम्यान त्याला अनेक बक्षीसं भेट दिली जात आहेत, पण या बक्षीसांची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे. 

VIDEO : नीरज चोप्राने मनू भाकरच्या आईच्या डोक्यावर ठेवला हात, नेटकरी म्हणाले 'जावई शोधला'

Manu Bhaker mother chat with Neeraj Chopra : ऑलिम्पिकच्या समारोपानंतर नीरज चोप्रा आणि मनू भाकरच्या आईमधील संभाषणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

फेसबूकवर BMW कारसह फोटो पाहून प्रेमात पडली, लग्नही केलं.. सत्य कळताच थेट पोलिसात गेली

Trending News : सध्याची तरुण पिढी ही इंटरनेटसॅव्ही आहे. प्रत्यक्षातल्या मित्र-मैत्रिणींपेक्षा तरुणांचे फेसबूक, इन्स्टाग्रामवर हजारो मित्र-मैत्रिणी आहेत. फेसबूकवरच ओळख होऊन एकमेकांच्या प्रेमात पडल्याच्याही अनेक घटना घडल्य आहेत. 

दहावी-बारावी परीक्षा यंदा दहा दिवस आधी, 'या' तारखांना होणार परीक्षा?

SSC-HSC Exam TimeTable : राज्यातील इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी.. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षा यंदा दहा दिवस आधी घेण्याचा विचार सुरु आहे.

KBC मध्ये 5 कोटी जिंकणारा करोडपती खरंच कंगाल झालाय? येथे पाहा कुठंय आणि सध्या काय करतोय!

2011 मध्ये जेव्हा सुशील कुमार 'कौन बनेगा करोडपती'मध्ये सहभागी झाला तेव्हा तो बिहार ग्रामीण विकास विभागात संगणक ऑपरेटर म्हणून काम करत होता. शोमध्ये 5 कोटी रुपये जिंकल्याने त्याचे आयुष्य बदलले. पण आता त्याच्या आयुष्यात नेमकं काय सुरु आहे? 

शाहरुखचा सर्वात छोटा मुलगा लाँच होतोय! हॉलिवूडमध्ये करणार सिंह गर्जना...

Mufasa The Lion King : 'या' चित्रपटातून शाहरुखचा सर्वात छोटा मुलगा अबराम होतोय लाँच!

Cricket in Olympics : 'ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश झाला तर...', वर्ल्ड कप चॅम्पियन रिकी पॉटिंगचं मोठं वक्तव्य

Ricky Ponting On Cricket in Olympics : ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन रिकी पॉटिंग याने ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करावा का? यावर मोठं वक्तव्य केलंय.