ऑलिम्पिकमध्ये पदक हुकलं, पण भारतात पाऊल ठेवताच विनेशला मिळणार गोल्ड मेडल; पाहा नेमकं प्रकरण काय?

ऑल्मिपिकच्या फायनलमध्ये विनेश फोगाटचं 100 ग्रॅम वजन जास्त भरल्याने भारताचं सुवर्णपदक हुकलं. पण असं असलं तरीही भारतात येताच विनेश फोगाटला सुवर्णपदक दिलं जाणार आहे. 

7340000000000 कंपनीच्या मालकिणीने नवऱ्याला दिलं होतं 10000 रुपयांचं लोन, जोडीदारासोबत पैशाचे व्यवहार करताना काय काळजी घ्याल?

अनेक वर्षांपूर्वी पत्नी नवऱ्याला लोन देतो. तिने दिलेल्या पैशातून व्यवसाय बहरतो. आज हे कपल कोट्याक्षीश आहेत. पण जोडीदारासोबत असे व्यवहार करताना कोणती काळजी घेणे आवश्यक असते, याबाबत समजून घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. 

बांगलादेशचं सेंट मार्टिन बेट आहे कुठं? ज्याच्यासाठी अमेरिकेने केला शेख हसीना यांचा गेम!

Sheikh Hasina hints US role : पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता शेख हसीना यांनी अमेरिकेवर खळबळजनक आरोप केलेत. सेंट मार्टिन बेटासाठी (St Martin Island) एवढा सगळा गोंधळ झाल्याचं त्यांनी म्हटलंय.

कॉफी शॉपमच्या वॉशरुममध्ये हिडन कॅमेरा, डस्टबिनसमोर लपवला; 2 तासांची रेकॉर्डिंग

'थर्ड वेव कॅफे'मध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वॉशरुममध्ये हिडन कॅमेरा ठेवण्यात आला होता. 

'100 कोटी जमा करुन जयंत पाटलांकडे...,वसुलीचे माझ्याकडे पुरावे, पवार-ठाकरेंचा दबाव;परमवीरांनी सर्वच काढलं

Paramvir Singh on Anil Deshmukh: 

अशोक चक्राचा रंग निळाच का असतो? त्यावर 24 आऱ्याच का असतात? काय आहे यामागचा अर्थ

Independence Day 2024 : 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. आपल्या राष्ट्रधव्जाबद्दल आपल्याला माहिती आहे का? General Knowledge मधून जाणू या यामागचं कारण? 

'मुख्यमंत्री पहाटे 4 वाजेपर्यंत काम करतात, मी सकाळी 5 वाजल्यापासून काम करतो, आमचं 24 तास काम करणारं सरकार'

Ajit Pawar On Maharashtra Government:  आमचं सरकार 24 तास काम करत असतं, याचा पुनरुच्चार केला.

डिंपल कपाडियांना करायचं होतं दुसरं लग्न? स्वत: खुलासा करत म्हणाल्या, 'मला स्वत:मध्ये...'

Rajesh Khanna Dimple Kapadia : राजेश खन्ना यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर डिंपल कपाडिया या करत होत्या दुसऱ्या लग्नाचा विचार!

पोलीस भरतीत 'मुन्नाभाईंची' हायटेक कॉपी, लेखी परीक्षेत 'अशी' पकडली 'भावी पोलिसांची' चोरी

Police Bharti High Tech Copy: एखाद्या विद्यार्थ्याने शाळा किंवा कॉलेजमध्ये कॉपी केली की त्याच्यावर कारवाई केली जाते. वयाचा अल्लडपणा म्हणून त्याकडे पाहिले जाते.पण भविष्यात कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी संभाळण्याची इच्छा असल्याने पोलीस भरतीतच असा प्रकार होत असेल तर?

'उद्धव ठाकरेंच्या ताफ्यासमोर..', राज पहिल्यांदाच बोलले! पवारांचा उल्लेख करत म्हणाले, 'माझ्या पाठीशी..'

Raj Thackeray First Comment On Uddhav Thackeray Car Attack: ठाण्यामध्ये शनिवारी उद्धव ठाकरेंच्या कारवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी नारळ, बांगड्या आणि शेण फेकून मारलं. त्यावरच राज यांनी भाष्य केलं आहे.