बदामाप्रमाणेच त्याची सालंदेखील आहेत पौष्टिक, रोजच्या आयुष्यात असा करा समावेश!

Almond Peel Benefits: बदाम खाणे आरोग्यासाठी खूप चांगलेच आहे. मात्र, बदामाच्या सालीदेखील खूप फायदेशीर आहेत. 

Olympics 2024: भारत पदकविजेत्या देशांच्या यादीत तळाशी; 5 मेडल कमी जिंकूनही पाकिस्तान पुढे कसा?

Why Pakistan Is Above India In Paris Olympics 2024 Medal Tally: भारताचे 117 खेळाडू यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेले तर पाकिस्तानचे केवळ 7; भारताने एकूण सहा पदकं जिंकली आहेत तर पाकिस्तानने केवळ एक! असं असतानाही पाकिस्तान हा भारतापेक्षा वरच्या क्रमांकावर कसा?

इंटिमेट सीनसंदर्भात ऐश्वर्याची रोखठोक प्रतिक्रिया! म्हणाली, 'मी केलेल्या Kiss ची किती...'

Aishwarya Rai On Intimate Scene : ऐश्वर्या राय बच्चननं एका मुलाखतीत तिनं दिलेल्या किसची किती चर्चा होईल याविषयी माहित असल्याचं सांगत अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. 

MS Dhoni च्या विरोधात तक्रार दाखल, 30 ऑगस्टपर्यंत मागितले उत्तर; कोट्यावधींच्या फसवणुकीचे प्रकरण!

BCCI Ethics Committee Inquiry:  महेंद्रसिंग धोनी विरोधात तक्रार दाखल करणारे राजेश कुमार मौर्य हे उत्तर प्रदेशच्या अमेठीतील रहिवाशी आहेत.

'पकडून मारलं पाहिजे!' शाहरुख, अक्षयसह अजय देवगणवर भडकला 'शक्तिमान'; म्हणाला, 'यांना कठोर शिक्षा...'

Mukesh Khanna: मुकेश खन्ना यांनी शाहरुख, अजय देवगण आणि अक्षय कुमार यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे. 

 

अर्जुन कपूरला डेट करत असल्याची चर्चा असतानाच Insta Queen कुशा कपिलाचं 'ते' उत्तर चर्चेत

Kusha Kapila on Arjun Kapoor : कुशा कपिलाला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अर्जुन कपूरविषयी प्रश्न विचारण्यात येताच अभिनेत्री म्हणाली...

समलैंगिक तरुण शरद पवार गटाचा प्रवक्ता, कोण आहे अनिश गावंडे?

Anish Gawande:  पुरोगामी मूल्यांवर भाष्य करणाऱ्या आणि तरुणांना राजकारणात भविष्य घडवण्याची संधी देणाऱ्या पक्षात सामील होण्याचा मला अभिमान असल्याचेही गावंडेनी म्हटलंय. 

70 वर्षांत पहिल्यांदाच अशी दुर्घटना; तुंगभद्रा धरणाची साखळी तुटली, 35 हजार क्युसेकने विसर्ग सुरू

Tungabhadra Dam Brench:  तुंगभद्रा धरणाच्या 19 व्या गेटची साखळी तुटल्याने नदीत अचानक 35,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला.

 

 

'...तर तुम्ही संपूर्ण भारतालाच 'वफ्फ'ची संपत्ती म्हणून जाहीर कराल'; न्यायाधीश संतापले! पाहा Video

High Court Justice On Waqf Property: वफ्फ बोर्डासंदर्भातील चर्चा मागील काही आठवड्यांपासून सुरु असतानाच कोर्टामधील सुनाणीदरम्यानचा न्यायाधिशांचा हा व्हिडीओ समोर आला आहे.

ठाण्यातील हल्ला म्हणजे अ‍ॅक्शनला रिअ‍ॅक्शन, माझे समर्थन...; ठाकरेंवरील हल्ल्यावर CM स्पष्टचं बोलले

Eknath Shinde Attack On Uddhav Thackeray convoy: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ठाण्यातील मेळाव्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घातला होता. या राड्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.