Gen Z मध्ये 'या' नव्या नोकऱ्यांची क्रेझ; स्वप्न पूर्ण करण्यासाठीछंद सोडायलाही तयार; 9 गोष्टी युवांसाठी महत्त्वाच्या

भारतीय तरुण केवळ मेहनतीच नाहीत तर त्यांच्यामध्ये खूप आत्मविश्वास आहेत. एवढंच नव्हे तर पैशांचा अभाव आणि मुला-मुलींमध्ये समानता नसणे यासारख्या आव्हानांनाही तोंड देत आहोत. तरीही या तरुण पिढीत स्वप्न पूर्ण करण्याची जबरदस्त ताकद आहे. 

23 वर्षीय लेक गमावल्यानंतर अभिनेत्रीची भावूक पोस्ट! मन हेलावून टाकणारे 5 शब्द

Actress Lost Her 23 Old Daughter Shares Emotional Post : 23 वर्षांच्या लेकीचं अचानक गमावल्यानंतर अभिनेत्रीनं पहिल्यांदाच शेअर केली भावूक पोस्ट...

'कोणीही मला मेसेज किंवा फोन करू नये, याबाबत मी...'; सुप्रिया सुळेंच्या पोस्टने खळबळ

Supriya Sule Post: सुप्रिया सुळे यांनीच आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन यासंदर्भातील माहिती दिली असून कोणीही आपल्याला संपर्क करण्याचा प्रयत्न करु नये असं त्यांनी आवाहन केलं आहे.

'थिएटरमध्ये येऊन तुमची लायकी दाखवा...'; डेव्हिड धवनचं OTT कलाकारांना चॅलेंज

David Dhawan Challenges Ott Actors : डेव्हिड धवन यांनी थेट OTT कलाकारांना केलं चॅलेंज...

'तुमचे विवाहबाह्य संबंध असतात तेव्हा तुम्ही..'; अमिताभ, जया, रेखाचा उल्लेख करत महेश भट्ट स्पष्टच बोलले

Mahesh Bhatt On Extra Marital Affair: आपल्या चित्रपटांबरोबर बेधकड वक्तव्यांसाठी आणि उघडपणे मतं मांडण्यासाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक म्हणून महेश भट्ट यांनी नुकतीच एक मुलाखत दिली.

मलायका काय काम करते? जेव्हा मुलाला त्याच्या मित्रांनी विचारला प्रश्न, अरहानकडे नव्हतं उत्तर...

Malaika Arora Reply to Arhaan Khan's Friend : मलायका अरोरानं मुलगा अरहान खानच्या मित्रांनी तिच्या कामावरून विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिलं आहे. 

व्यायामाशिवाय पर्याय नाहीच! निरोगी आरोग्यासाठी किती तास व कोणता व्यायाम करण्याची गरज, वाचा

How Much Exercise: निरोगी आरोग्यासाठी किती तास व्यायाम करावा? याची माहिती असणे खूप गरजेचे आहे. जाणून घेऊया सविस्तर 

 

सेबी प्रमुखांचं अदांनीशी नेमकं काय कनेक्शन? हिंडनबर्ग पुन्हा चर्चेत येण्याच कारण काय?

Hindenberg Research Report: विनोद अदानी यांच्याप्रमाणे माधबी पुरी बुच आणि त्यांच्या पतीने किचकट पद्धतींचा अवलंब करुन विदेशी फंडमध्ये पसै लावले होते, असा दावा रिपोर्टमध्ये केला गेलाय. 

बोटभर उंचीच्या डबीत सापडले 850 कोटी रुपये... पोलीस अधिकारीही चक्रावले! तिघांना अटक

Substance Worth Rs 850 Crore: बिहार पोलिसांना त्यांच्या स्थानिक खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे छापेमारी करण्यात आली असता त्यांनी तीन व्यक्तींना अटक केली.

नागा चैतन्यचा साखरपुडा होताच समांथाला आलं लग्नाचं प्रपोजल, उत्तर देत अभिनेत्री म्हणाली...

Samantha Ruth Prabhu Marriage Proposal : नागा चैतन्य आणि शोभिताच्या साखरपुड्यानंतर समांथा रुथ प्रभूला आले लग्नाचे प्रपोजल...