लहान मुलांना दुधात साखर टाकून देताय? जाणून घ्या काय म्हणतात तज्ज्ञ

Sugar Side Effects: लहान वयातच मुलांना साखर पाजायला हवी की नाही? हे जाणून घेण्यासाठी वाचा.

पावसाळ्यात शरीराला जाणवते Vitamin D ची कमतरता, लगेच डाएटमध्ये करा 5 हेल्दी फूड्स

Vitamin D Dificiency in Monsoon: पावसाळ्यात अनेकदा सूर्य अनेक दिवस दिसत नाही. अशा परिस्थितीत पुरेशा सूर्यप्रकाशाअभावी या ऋतूत शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता सुरू होते. हाडे मजबूत करण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे जीवनसत्व आवश्यक आहे. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही पदार्थांचा समावेश करू शकता.

Rohit Sharma: सामन्यानंतर अर्शदीप सिंगवर संतापला रोहित शर्मा? हात मिळवताना हिटमॅनने केलं असं की...!

Rohit Sharma: पहिल्या वनडे सामन्यात टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर श्रीलंकेच्या टीमने 50 ओव्हर्समध्ये 8 विकेट्स गमावून 230 रन्स केले. स्पिनरला अनुकूल पिचवर टिकून राहणं फलंदाजांसाठी सोपं नव्हतं.

IND vs SL: एक मोठी चूक आणि...; 'या' एका निर्णयाने टीम इंडियाने गमावला हातात असलेला सामना

IND vs SL: टीम इंडियाने 9 विकेट गमावले असताना जिंकण्यासाठी 14 बॉल्समध्ये एका रनची गरज होती. अशावेळी टीम इंडियासाठी सामना जिंकणं शक्य होतं. मात्र सामनाय टाय झाला. यावेळी या सामन्यात टीम इंडियाकडून कोणत्या चूका झाल्या हे पाहूयात. 

LED DRL, कमाल मायलेज आणि दमदार लूक; कशी काय वाटली 'ही' फॅमिली कार?

Auto News : नवी कार खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर सिट्रॉएनची ही कार एक उत्तम पर्याय आहे. फिचर्स पाहून कारच्या प्रेमातच पडाल... 

 

ना बच्चन, ना खान, जर सगळं काही ठीक असतं तर ऐश्वर्या झाली असती 'या' कुटुंबाची सून

Aishwarya Rai : ...तर ऐश्वर्या रायनं केलं असतं या व्यक्तीशी लग्न

Rohit Sharma: तो एक रन आम्हाला....; सामना टाय झाल्यानंतर निराश झाला रोहित शर्मा, म्हणाला, शेवट निराशाजनक...!

Rohit Sharma Reaction: सामन्यानंतर बोलताना रोहित शर्मा म्हणाला, "हे लक्ष्य गाठण्यासारखं होतं. ती धावसंख्या गाठण्यासाठी चांगली फलंदाजी करावी लागेल. आम्ही पॅचमध्ये चांगली फलंदाजी केली. 

Dream Job : मागाल तेवढा पगार देतेय 'ही' कंपनी; एक रुपयाही कमी नाही... CEO कोण माहितीये?

Job News : चांगल्या नोकरीच्या शोधात असणाऱ्या प्रत्येकासाठीच काही गोष्टी महत्त्वाच्या असतात. यामधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पगार.

IND vs SL: भारत-श्रीलंकेचा सामना टाय, मग का नाही खेळवली सुपर ओव्हर? काय आहे ICC चा नियम

IND vs SL: या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने आठ विकेट्स गमावून 230 रन्स केले. यावेळी टीम इंडिया अवघ्या 47.5 ओव्हर्समध्ये 230 रन्सवर ऑल आऊट झाली. त्यामुळे सामना अनिर्णीत संपल्यानंतर चाहते सुपर ओव्हरची वाट पाहत होते पण तसं झालं नाही.

­सह-कलाकाराला KISS केल्यानंतर नीना गुप्तानं डेटॉलनं केल्या गुळण्या! म्हणाल्या 'मला माहित देखील नव्हतं...'

Neena Gupta : नीना गुप्ता यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला होता.