रस्ते अपघातग्रस्तांसाठी केंद्र सरकारची नवी योजना, नितीन गडकरींनी केली मोठी घोषणा

Cashless Treatment Plan:  रस्ते अपघातामध्ये जखमी झालेल्यांसदर्भात मोठी घोषणा संसदेत करण्यात आली.

केंद्रीय गृहमंत्रालयाची मोठी कारवाई; 'या' बड्या अधिकाऱ्यांना पदावरून हटवण्याचा निर्णय

Home Ministry News : देशाच्या संरक्षणार्थ तैनात असणाऱ्या अनेक दलांच्या कार्यवाहीमध्ये लक्ष घालणाऱ्या गृह मंत्रालयानं अतिशय महत्त्वाचा निर्णय घेत मोठी कारवाई केल्याचं कळत आहे. 

 

VIDEO : 'तुझ्यासाठी सगळं मीच करु ...' स्टंप माइकमध्ये रेकॉर्ड झाला रोहितचा आवाज, कोणावर भडकला कॅप्टन?

भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यात भारतीय संघ जिंकता जिंकता राहिली. हा सामना बरोबरती सुटला. पण या सामन्यादरम्यानचा कॅप्टन रोहित शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात तो 'सगळं काही मीच करु तुझ्यासाठी' असं बोलताना दिसतोय. 

 

'...तेव्हा अजितदादांनी मिशी काढली होती का?', 'संन्यास घेईन..' वरुन जितेंद्र आव्हाडांनी उडवली खिल्ली

Jitendra Avhad  On Ajit Pawar: झी 24 तासचे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांनी 'टू द पॉईंट' कार्यक्रमात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर दिलखुलास गप्पा मारल्या. 

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक, या स्थानकांत लोकल थांबणार नाही

Mumbai Local Train Update: विविध कामांसाठी मध्य रेल्वेने मध्य व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक आयोजित केला आहे. कसं असेल लोकलचं वेळापत्रक वाचा 

 

Saturday Panchang : आज आषाढ महिन्यातील चतुर्दशी तिथीसह सिद्धि योग! काय सांगत शनिवारचं पंचांग?

3 August 2024 Panchang : शनिवार आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

घाटमाथ्यावर आज मुसळधार पाऊस बरसणार; पुणे, साताऱ्याला रेड अलर्ट

Maharashtra Weather Alert: आज पुणे आणि सातारा परिसरात रेड अलर्ट देण्यात आला आहे. पाहूयात आजचे हवामान 

 

रोहित शर्माची महाविक्रमाला गवसणी, अशी कामगिरी करणारा ठरला पहिला कर्णधार

Rohit Sharma : भारत आणि श्रीलंकेदरम्यानचा पहिला एकदिवसीय सामना अनिर्णित राहिला.  पण या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिला कर्णधार ठरलाय. 

Horoscope 3 August 2024 : 'या' राशीच्या व्यक्ती नवीन काम सुरु करण्याचा विचार करू शकतात!

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

IND vs SL: जिंकता जिंकता हरली टीम इंडिया; पहिला वनडे सामना अनिर्णित

IND vs SL: भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यामध्ये पहिला वनडे सामना खेळवण्यात आला होता. हा सामना अनिर्णित राहिला.