Deep Amavasya 2024 : कशी कराल घरातील सर्व दिव्यांची पूजा?; कणकेच्या गोड दिव्यांना खास महत्त्व

Deep Amavasya 2024 : श्रावण सुरु होण्याच्या पूर्वी येणाऱ्या अमावस्येला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या असं म्हटलं जातं. यादिवशी घरातील दिव्यांची पूजा केली जाते. त्यांना खास कणकेच्या दिव्याने ओवाळलं जातं. 

भारतातील शेवटचं गाव माहितीये? इथं Google Map ही पोहोचत नाही; पाकच्या लष्कराची असते करडी नजर

Travel Last Village in india : भारतातील अखेरचं गाव जिथं पोहोचण्यासाठी करावा लागतो मोठा प्रवास. रस्ता सोपा नाही पण अशक्यही नाहीच... 

 

ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चांमध्ये नव्या नवेली आणि सिद्धांत चतुर्वेदीचा ब्रेकअप!

Navya Naveli Nanda Break Up With Siddhant Chaturvedi : ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चांमध्ये नव्या नवेली नंदाचा झाला ब्रेकअप! 

ब्रेस्टफिडिंग दरम्यान लाइफस्टाइलमध्ये करा 6 बदल, कॅन्सरचा धोका होईल कमी

Breastfeeding Week : स्तनपान करताना तुम्ही तुमच्या जीवनशैलीत काही बदल केले तर तुमचा कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो. याबद्दल सविस्तर माहिती द्या. स्तनपान करणाऱ्या मातांसाठी महत्त्वाची बातमी 

फडणवीसांनंतर शाहांवर बरसले ठाकरे, म्हणाले, 'ते अहमद शाह अब्दालीचे वंशज..'

Pune Uddhav Thackeray: नवीन संसद भवनही गळतंय. संसद भवन ज्यानं बांधलय तोच कॉन्ट्रॅक्टर नदी बुजवण्याचे काम करतोय. कॉन्ट्रॅक्टर माझा लाडका, अशी योजना सुरु आहे. 3 महिने थांबल्यावर यांचा हिशोबही चुकता करणार असल्याचे ठाकरे म्हणाले. 

Deep Amavasya 2024 : ....म्हणून दीप अमावस्येला लहान मुलांना ओवाळावे! जाणून घ्या शास्त्र

Deep Amavasya 2024 : रविवारी 4 ऑगस्टला दीप अमावस्या असणार आहे. यादिवशी घरातील लहान मुलांना औक्षण करायला विसरू नका. 

सिटी ऑफ लवमध्ये रोमँटिक प्रपोझ! ऑल्मिपिकमध्ये गोल्ड मेडलसोबतच तिच्या हातात प्रेमाची अंगठी

'प्रेमाचे शहर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पॅरिसमध्ये ऑलिम्पिकदरम्यान एक सुंदर लव्हस्टोरी आणि रोमँटिक प्रपोझ. चीनचा बॅडमिंटनपटू हुआंग याकिओंगने मिश्र दुहेरीत सुवर्णपदक जिंकले. यानंतर चीनचा बॅडमिंटनपटू लियू युचेनने तिला गुडघ्यावर बसवून लग्नासाठी प्रपोज केले.

'मी मेलो नाही...', एकामागे एक फ्लॉप चित्रपट देण्यावर अक्षय कुमारची खोचक प्रतिक्रिया

Akshay Kumar on Flop Movies : अक्षय कुमारनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत एकामागे एक फ्लॉप चित्रपट देण्यावर वक्तव्य केलं आहे. 

नाव सीता शेळके, काम... अक्राळविक्राळ आपत्तीनंतर 'ती' ठरली देवदूत; वायनाडमध्ये महाराष्ट्राच्या लेकीला सलाम

Wayanad landslides : 'कधी भाविनी वा; कधी रागिणी'... फोटो व्हायरल होणाऱ्या या महिला अधिकाऱ्याची कामगिरी पाहून हे शब्द नेमके किती समर्पक आहेत याचाच अंदाज तुम्हालाही येईल. 

 

महाकाय लोखंडी होर्डिंगमुळे लोअर परळवासियांचा जीव टांगणीला, आदित्य ठाकरेंच्या हस्तक्षेपानंतरही पालिका ढिम्मच

Lower Parel Big Hoarding:  एका महाकाय होर्डिंगच्या लोखंडी ढाच्यामुळे लोअर परळकरांचा जीव टांगणीला लागलाय. विशेष म्हणजे वारंवार तक्रार करुनही पालिकेला जाग येत नाहीय. या प्रकरणात आता शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनींही हस्तक्षेप केलाय.