'सिंघम 3' मध्ये चुलबूल पांडेची एण्ट्री! फक्त कॅमिओसाठी सलमानने घेतलं किती मानधन?

Singham 3 Salman Khan : 'सिंघम अगेन' या चित्रपटात होणार 'चुलबुल पांडे' ची एण्ट्री...

IND VS BAN Test : आर अश्विनने चेन्नईचं मैदान गाजवलं, बांग्लादेशच्या बॉलिंग अटॅक विरुद्ध ठोकलं दणदणीत शतक

भारत विरुद्ध बांगलादेश  सीरिजच्या पहिल्या सामन्याला चेन्नईत गुरुवारपासून सुरुवात झाली असून  यात भारताचा स्टार क्रिकेटर आर अश्विनने दणदणीत शतक ठोकलं आहे. 

IND VS BAN Test : जडेजा आणि बांगलादेशी बॉलरमध्ये झाली जोरदार टक्कर, एकमेकांच्या अंगावर कोसळले Video

गोलंदाज हसन महमूदने पहिल्या दिवशी टीम इंडियाच्या 4 विकेट्स घेतल्या. मात्र पाचवी विकेट घेण्याच्या उत्साहात त्याच्याकडून मैदानात अशी घटना घडली ज्यामुळे भारताचा ऑल राउंडर रवींद्र जडेजाला गंभीर दुखापत होऊ शकली असती. 

'मी मेल्यावर कुणी कुणी यायचं याची यादी…', मराठी अभिनेत्याची Instagram पोस्ट चर्चेत, म्हणतो, 'अजून 12 वर्षे…'

मराठी अभिनेता पुष्कर जोग (Pushkar Jog) नेहमीच सोशल मीडियावर (Social Media) आपली परखड मतं मांडत असतो. सामाजिक, राजकीय तसंच चित्रपटसृष्टीशी संबंधित अनेक मुद्द्यांवर तो भाष्य करत असतो. अशातच त्याची एक पोस्ट व्हायरल झाली आहे. 

 

अर्ध्या रात्री महिलेने Swiggy वर दिली अशी ऑर्डर, डिलिव्हरी बॉयला फुटला घाम...

Viral News : ऑनलाईन डिलिव्हरी करणाऱ्या Swiggy वर जेवणाबरोबर ग्रोसरी आणि लिपस्टिकपासून कपड्यांपर्यंतच्या वस्तूही ग्राहकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. एका महिलेने स्विगीवरुन अर्ध्या रात्री अशीच एक वस्तू मागवली ज्याची चर्चा सोशल मीडिआवर सुरु आहे.

गणपती विसर्जनानंतर कोकणात घरावर रेती का फेकतात? कारण फारच रंजक; पाहा Video

Ganapati Visarjan Kokan Rituals: कोकणामधील या आगळ्यावेगळ्या प्रथेला एक फार खास महत्त्व असून अनेकांना त्याबद्दलची कल्पना नसते. या प्रथेचा नक्की अर्थ काय आणि अशाप्रकारे घरावर आणि शेतात रेती का फेकली जाते जाणून घेऊयात...

Emergency च्या प्रदर्शनाआधी पाकिस्तानमध्ये कंगना रणौतचीच चर्चा? एकदा तुम्हीही 'हा' VIDEO पाहाच

Kangana Ranaut Mimicry Video : कंगना रणौतची चर्चा फक्त भारतात नाही तर पाकिस्तानमध्येही... या VIRAL VIDEO मुळे एकच चर्चा

AI च्या मदतीने बनवला आई वडिलांच्या लग्नाचा VIDEO, मुलाची कामगिरी पाहून सारेच हैराण

सध्या आर्टिफिशयल इंटेलिजन्स म्हणजेच एआयचा जमाना आहे. फोटो, व्हिडीओ एडीट करण्यापासून ते कंटेट जनरेट करण्यापर्यंत सर्वजण एआयचा वापर करतात. ज्या गोष्टींसाठी कौशल्य असलेल्या माणसांची गरज लागायची, ते काम एआय एका क्लिकवर करतंय. आजकाल टीव्हीवर एआय अॅंकर्सदेखील दिसू लागले आहेत. एआयच्या निमित्ताने माणसं इतिहासाला उजाळा देऊ लागली आहेत. अशीच आपल्या आई वडिलांची आठवण एका तरुणाने जागी केली आहे. 

महायुतीत बिघाडी? अजित पवार पक्षाचे नेते नाराज, थेट दिल्लीत भाजपा नेत्यांची करणार तक्रार

अजित पवार पक्षाचे नेते भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. वादग्रस्त धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्य करणा-या भाजपा नेत्यांची तक्रार अजित पवार पक्षाचे नेते दिल्लीत करणार आहेत. 

 

Pitru Paksha 2024 : पितृपक्षात घरी बाळाचा जन्म झालाय? मुलाला द्या 'ही' नावे, जन्म ठरेल शुभ

पितृपक्ष सुरु झाला आहे. सगळीकडे हे दिवस अशुभ मानले जातात. पण जर या दिवसांमध्ये घरी गोंडस बाळाचा जन्म झाला, तर काय नाव द्याल?