पितृपक्षात संकष्टी चतुर्थी साजरी केली जाणार का? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि चंद्रोदयाची वेळ

Pitru Paksha Sankashti Chaturthi : पितृपक्ष सुरु झाला आहे आणि शनिवारी संकष्टी चतुर्थी आहे. अशावेळी संकष्टीचा उपवास धरावा का? असा प्रश्न अनेकांना पडलाय, काय कराल? 

आता श्वासही घ्यायचा नाही का? हवेमुळं बळावतोय ब्रेनस्ट्रोकचा धोका; लँसेट अहवालात धक्कादायक खुलासा

Causes Of Brain Stroke : तुम्ही श्वास घेताय तो कितपत सुरक्षित? अहवालातील माहिती वाचून वाढली चिंता. असं म्हटलंय तरी काय? 

 

एसटी कर्मचाऱ्याने आगारातच केली आत्महत्या; वरिष्ठांना पाठवलेल्या पत्रातून खळबळजनक खुलासा

ST Employee Suicide: एसटी कर्मचाऱ्याने आगारातच विष पिऊन आत्महत्या केली आहे. त्यापूर्वी त्यांनी एक सुसाइड नोटदेखील लिहली आहे. 

 

Horoscope : 'या' 5 राशीच्या लोकांना होणार अचानक धनलाभ, असा असेल आजचा दिवस

आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या, कारण तसा दिनक्रम तयार करणे फायदेशीर ठरेल. 

Maharashtra Weather News : पाऊस पाठ सोडेना, उकाडा कमी होईना; राज्यातील हवामानात का होतायत झपाट्यानं बदल?

Maharashtra Weather News : पावसाचा मुक्काम आणखी किती दिवस? जाणून घ्या हवामान विभागाचं यावर काय म्हणणं... 

 

रात्रीपासून बँकांसमोर रांगा लावणाऱ्या महिलांना CM शिंदे म्हणाले, 'निष्कारण घाई करुन..'

CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वत: या वृत्ताची दखल घेत आपल्या अधिकृत एक्स (आधीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन सर्व महिलांना एका विशेष आवाहन केलं आहे.

बेताल नेत्यांविरोधात अजित पवार आक्रमक, दादांचा भाजप-शिवसेनेच्या वाचाळवीरांना दम

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महायुतीच्या नेत्यांना खडेबोल सुनावले आहेत. वादग्रस्त विधानं करणाऱ्या महायुतीच्या नेत्यांनाच अजित पवारांनी दम भरलाय. 

विधानसभेसाठी महायुतीचं ठरलं, 80 टक्के जागांवर फायनल... भाजपला सर्वाधिक जागा

Maharahstra Politics : विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसलीये. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाबाबत चर्चा सुरु आहेत. महायुतीत जागा वाटपाचा तिढा सुटल्याची माहिती सूत्रांनी दिलीय..

तिरुपतीच्या लाडूत केवळ चरबीच नाही तर...राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या चाचणीत धक्कादायक खुलासा

Tirupati Laddoos : हिंदूंच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या तिरुपती तिरुमला मंदिरातील लाडू हे प्रसाद देण्यास योग्य नाहीत. राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या चाचणीत या लाडूंमध्ये चरबी, माशांचं तेल आणि दुषित घटक आढळल्याचा खुलासा झाला आहे.

महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री काँग्रेस पक्षाचा होणार, थोरातांच्या विधानामुळे चर्चांना उधाण

काँग्रेसनं मविआतून मुख्यमंत्री पदावर दावा ठोकल्यानं महाविकास आघाडीत बिघाड होण्याची शक्यता आहे.