जास्त पाणी पिणे देखील शरीरासाठी घातक, थेट मेंदूवर होतोय परिणाम; धक्कादायक खुलासा

शरीरासाठी नेमकं किती पाणी आवश्यक हा प्रश्न कायम पडतो. कारण जास्त पाणी देखील शरीरासाठी घातक ठरल्याच सांगण्यात येतंय? रिसर्चमध्ये खुलासा 

खवय्यांसाठी मोठी बातमी! मासळीचा राजा 'जिताडा' रायगडच्या समुद्रातून होतोय गायब, 'ही' आहेत कारणे

Raigad Sea News: खवय्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. रायगडच्या समुद्रातून जिताडा, रावस या जातीची मासळी गायब होण्याच्या मार्गावर आहे. 

देशातील सर्वात मोठा Expressway उंदरांनी पोखरला? धक्कादायक Video समोर आल्यानंतर...

Hole In Delhi Mumbai Expressway: भारतामधील सर्वात मोठा एक्सप्रेस-वे अशी ओळख असलेल्या रस्त्यावरील हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

बाबो! iPhone 16 खरेदीसाठी मुंबईकरांची झुंबड! एकाने तर घेतले 5 आयफोन

iPhone 16 Series:  प्रत्येकजण आयफोन 16 सिरिजची पहिली झलक पाहण्यासाठी आणि तो खरेदी करण्यासाठी उत्सुक दिसत होता.

डिलिव्हरी बॉयची आत्महत्या! सुसाईड नोटमधून सापडलं 'तिचं' नाव

अवघ्या वयाच्या 19 व्या वर्षी डिलिव्हरी बॉयची आत्महत्या. कारण अतिशय धक्कादायक, रोजच्या जगण्याशी निगडीत. 

पुणेकरांसाठी Good News! आता Via मुंबईची गरज नाही; 'या' देशांसाठी थेट पुण्यातून उडणार विमानं

Good News for Punekars: परदेशात जाणाऱ्या पुणेकरांना आता अनेक तास रस्ते मार्गाने मुंबई गाठून उड्डाण करण्याची गरज भासणार नाही. केंद्रीय उड्डाण मंत्रालयाच्या राज्यमंत्र्यांनीच ही माहिती दिली आहे.

लाल रंगाचा प्रकाश अन् भयंकर आवाज; येवल्यातील शेतात अवकाशातून कोसळली रहस्यमयी वस्तू, त्यावर मजकूर...

Nashik News Today: नाशिक जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. अवकाशातून शेतात एक विचित्र वस्तु पडली आहे. त्यामुळं एकच खळबळ उडाली आहे. 

Jio आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडणार, दिवाळी धमाका ऑफरमध्ये वर्षभर फ्री मिळणार 'ही' सुविधा

Reliance Jio Diwali Dhamaka Offer: दिवाळी धमाका ऑफरमुळे जिओच्या ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. काय आहे ही ऑफर? याचा ग्राहकांना कसा होणार फायदा? सविस्तर जाणून घेऊया. 

स्टेशन, बाजार, उद्यानं सर्वकाही जवळ; दसऱ्याच्या मुहूर्तावर CIDCO ची बंपर लॉटरी, कोण ठरणार लाभार्थी?

CIDCO Lottery 2024 : हक्काच्या घराच्या शोधात असणाऱ्यांसाठी सिडको आणि म्हाडाच्या सोडती बरीच मदत करतात. अशीच सोडत अवघ्या काही दिवसांत सर्वांचं लक्ष वेधणार आहे. 

 

180000000000 रुपयांचा प्रकल्प गुजरातला गेला का? फडणवीस म्हणाले, 'बातमी आली म्हणून..'

Rs18000 Crore Project Shifted To Gujarat: राज्याच्या विरोधीपक्ष नेत्यांनी गंभीर आरोप करताना महायुतीच्या सरकारच्या धोरणांवर निशाणा साधत 18 हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला गेल्याचा दावा केलेला.